Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyota Hyryder लाँच होण्याची शक्यता

टोयोटोने भारतात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Toyoyta Hyryder. आता कंपनी ही कार 7 सीटर पर्यायामध्ये आणायच्या तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2026 | 06:45 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टोयोटा मोटर्स ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी
  • Toyoyta Hyryder आता 7 सीटर पर्यायामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता
  • जाणून घ्या फीचर्स
भारताच्या प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Toyota कडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच सात आसनी एसयूव्ही म्हणून Toyota Urban Cruiser Hyryder च्या नव्या व्हर्जनला बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या आगामी मॉडेलबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नव्या 7-सीटर व्हर्जनची तयारी

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध असलेल्या 5 सीटर Hyryder च्या आधारेच सात आसनी मॉडेल विकसित केले जात आहे. या नव्या व्हर्जनमध्ये तीन रांगेत आसनव्यवस्था दिली जाऊ शकते.

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

टेस्टिंग सुरू झाली आहे

लाँचपूर्वी या एसयूव्हीची टेस्टिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच या कारला डोंगराळ भागात टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आले. टेस्टिंगदरम्यान दिसलेली युनिट पूर्णपणे कॅमोफ्लाज करण्यात आली होती.

डिझाइनमध्ये काय बदल?

कारचे एक्सटिरिअर डिझाइन मोठ्या प्रमाणात 5 आसनी मॉडेलसारखीच ठेवली जाऊ शकते. मात्र, दोन रांगांऐवजी तीन रांगांमध्ये सीट्स दिल्यामुळे बूट स्पेसमध्ये थोडी घट होण्याची शक्यता आहे.

इंजिनमध्ये बदल नाही

7 सीटर मॉडेलमध्येही 1.5 लिटर क्षमतेचे इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन सुमारे 92.45 पीएस पॉवर आणि 122 ते 136 एनएम टॉर्क निर्माण करू शकते. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ही एसयूव्ही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

संभाव्य फीचर्स

नव्या व्हर्जनमध्ये प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलाइट्स, एलईडी टेललॅम्प, हाय माउंट स्टॉप लॅम्प, रूफ रेल्स, रिअर वायपर आणि वॉशर, शार्क फिन अँटेना यांसारखी बाह्य वैशिष्ट्ये मिळू शकतात.

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

इंटीरियरमध्ये ड्युअल-टोन थीम, ॲम्बियंट लाईटिंग, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट, प्रीमियम ऑडिओ सिस्टम, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक एसी, रिअर एसी व्हेंट्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, PM 2.5 फिल्टर आणि की-लेस एंट्री यांसारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

लाँच

कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी 2026 च्या अखेरीस हे मॉडेल भारतात सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्पर्धा कोणाशी?

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर होणाऱ्या या 7 सीटर मॉडेलचा मुकाबला MG Hector Plus, Hyundai Alcazar, Tata Safari आणि Kia Carens Clavis यांसारख्या मॉडेल्सशी होऊ शकतो.

Web Title: Hyundai alcazar and tata safari rival toyoyta hyryder may come in 7 seeter option

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.