Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj च्या ‘या’ बाईकमध्ये मोठा बदल! ‘या’ गोष्टीमुळे बाईक खरेदी करणे होणार स्वस्त

Bajaj कंपनी लवकरच त्यांची Dominar 400 ला 349cc मध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. यामुळे साहजिकच या बाईकवरील GST (18%) कमी असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2026 | 05:54 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • बजाज डॉमिनर ही एक लोकप्रिय बाईक
  • लवकरच ही बाईक 349cc सेगमेंटमध्ये येणार
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bajaj Auto लवकरच त्यांच्या लोकप्रिय Bajaj Dominar 400 बाईकचे नवीन 349cc इंजिन असलेला व्हर्जन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा बदल मुख्यतः ग्राहकांना कमी GST (18%) चा फायदा मिळावा यासाठी करण्यात येत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या Dominar 400 मध्ये 373.3cc इंजिन असून त्यावर 40% GST लागू होतो. मात्र, नवीन 349cc इंजिनमुळे कराचा दर कमी होऊन किंमतीत फरक पडण्याची शक्यता आहे.

किंमत

सध्याच्या Dominar 400 ची सुरुवातीची किंमत सुमारे 2.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन 350cc व्हर्जनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु GST 40% वरून 18% झाल्यामुळे ही बाईक अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ शकते.

KTM ला धडकी भरवण्यासाठी येतेय BMW ची ‘ही’ खास Adventure Bike, अपेक्षित किंमत 4 लाख रुपये

नाव आणि परफॉर्मन्स

इंजिन क्षमता कमी करण्यात आली असली तरी बाईकच्या नावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीने ब्रँडची ओळख कायम ठेवण्यासाठी ‘Dominar 400’ हेच नाव कायम ठेवले आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये 40PS पॉवर आणि 35Nm टॉर्क मिळतो. नवीन 350cc मॉडेलची परफॉर्मन्स माहिती अद्याप समोर आलेली नाही.

फीचर्स

नवीन 349cc Dominar मध्ये इंजिनव्यतिरिक्त मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व प्रमुख फीचर्स दिले जाणार आहेत. बाईकमध्ये पुढील बाजूस 43mm USD फोर्क्स आणि मागील बाजूस नायट्रॉक्स मल्टी-स्टेप अ‍ॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे.

अवघ्या 4 सेकंदात 60 ची स्पीड, 154 KM रेज आणि बरंच काही! Royal Enfield लवकरच आणणार त्यांची E Bike

याशिवाय 17-इंचाचे व्हील्स, पुढे 110/70 आणि मागे 150/60 साइजचे ट्यूबलेस टायर्स दिले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढे 320mm आणि मागे 230mm डिस्क ब्रेक मिळतात. सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनेल ABS स्टँडर्ड फीचर म्हणून दिले आहे.

 

Web Title: Bajaj dominar 400 may launch in 349cc segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • bike

संबंधित बातम्या

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
1

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?
2

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
3

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
4

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.