Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Dominar की Triumph 400, कोणती बाईक तुम्हाला जास्त शोभेल? खरेदी करण्याआधी जाणून घ्या किंमत

भारतात अनेक सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. यातही, 350cc सेगमेंटमधील बाईक्सना ग्राहकांकडून विशेष मागणी मिळते. या सेगमेंटमधील दोन लोकप्रिय बाईक म्हणजे Bajaj Dominar आणि Triumph 400.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • 350cc सेगमेंटमधील बाईकला विशेष मागणी
  • Bajaj Dominar आणि Triumph 400 ला चांगली मागणी
  • कोणती बाईक बेस्ट? जाणून घ्या
भारतीय ऑटो बाजारात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये बाईक ऑफर होताना दिसतात. यात तरुणांकडून 350कसा बाईक्सना विशेष मागणी मिळते. या सेगमेंटमध्ये अनेक बाईक लोकप्रिय आहेत. अशीच एक बाईक म्हणजे Bajaj Dominar 400 आणि Triumph 400.

Bajaj Auto ने भारतीय बाजारात Bajaj Dominar 400 ला नवीन 350cc इंजिनसह सादर केले आहे. त्याचबरोबर Triumph Motorcycles ने देखील याच महिन्यात आपल्या 350cc सेगमेंटमधील नवीन बाईक्स लाँच केल्या आहेत. आता मोठा प्रश्न असा आहे की सुमारे 2 लाख रुपयांच्या बजेटमध्ये कोणती बाइक सर्वोत्तम ठरते.

बाईकची स्टाइल

या दोन्ही बाईक्सचा स्टाइल आणि डिझाइन पूर्णपणे वेगळा आहे. Dominar 400 ही मुख्यतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बनवलेली टूरिंग बाइक आहे. तर Triumph Speed 400 ही रेट्रो रोडस्टर स्टाइलमधील बाईक आहे. त्यामुळे वापरानुसार निवड करणे महत्त्वाचे ठरते.

Ashok Leyland कडून नवीन कमर्शियल वाहन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

इंजिन आणि परफॉर्मन्समधील फरक

अपडेटेड Dominar 400 मध्ये 349cc सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 40.6hp पॉवर आणि 33.2Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. दुसरीकडे, Triumph Speed 400 मध्ये 350cc इंजिन असून ते 37hp पॉवर आणि 32Nm टॉर्क देते.

Bajaj Dominar 400 चे डिझाइन

Dominar 400 च्या डिझाइनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. ती दिसायला जुन्या 400cc मॉडेलसारखीच आहे. यात पेरिमीटर फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. पुढील बाजूस 43mm USD फोर्क्स दिले आहेत. मागील बाजूस ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन दिले असून बाईकचे कर्ब वेट 193 किलो आहे.

मागील चाकासाठी विशेष सस्पेन्शन दिले असल्याने खडबडीत रस्त्यांवरही ही बाइक आरामदायी ठरते. याच कारणामुळे ही बाइक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि हायवे राइडिंगसाठी उत्तम पर्याय मानली जाते.

कोणती बाईक बेस्ट?

Dominar 400 ही लांब पल्ल्याचा प्रवास आणि महामार्गावरील रायडिंगसाठी योग्य आहे. तर Triumph Speed ​​400 ही शहरी वापरासाठी आणि स्टायलिश लूकसाठी लोकप्रिय आहे.

Web Title: Bajaj dominar vs triumph 400 which bike is best for you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • Triumph

संबंधित बातम्या

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
1

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?
2

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
3

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
4

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.