Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदा चार्ज करा 164 किमीपर्यंत चालवा! Bajaj कडून नवीन इलेक्ट्रिक रिक्षा लाँच, मिळणार 3 वर्षांची वॉरंटी

बजाजने मार्केटमध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक रिक्षा लाँच केली आहे. Riki असे या रिक्षाचे नाव आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 26, 2025 | 08:28 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • बजाजने नवीन ई-रिक्षा RIKI लाँच केली
  • 149 किमी रेंज, 5.4 kWh बॅटरी
  • रिक्षावर तीन वर्षांची वॉरंटी
भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळतेय. फक्त इलेक्ट्रिक दुचाकी किंवा चारचाकी नव्हे तर तीनचाकी वाहनं देखील रस्त्यावर धावताना दिसत आहे. खरंतर इलेक्ट्रिक वाहनं मेंटेनन्सच्या बाबतीत स्वस्त असल्या कारणाने अनेक जण त्यांना प्राधान्य देताना दिसतात. आता ई- रिक्षा देखील मार्केटमध्ये लाँच होताना दिसत आहे. अशातच आता दुचाकी आणि तीन चाकी वाहन उत्पादक बजाज ऑटोने त्यांची नवीन ई-रिक्षा Bajaj Riki लाँच केली आहे.

Bajaj Riki P4005 (ई-रिक्षा)

बजाज ऑटोने पटना, मुरादाबाद, गुवाहाटी आणि रायपूरसह अनेक शहरांमध्ये रिकीची टेस्टिंग घेतली आहे. कंपनीने आता पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाममधील 100 हून अधिक शहरांमध्ये ती लाँच केली आहे. रिकी भारतीय रस्त्यांच्या कठोर परिस्थितीला तोंड देण्यासाठी डिझाइन केली आहे. ते जास्त वेळ, कमी देखभाल, सुधारित सुरक्षितता आणि सहज प्रवासाचे आश्वासन देते.

Tata Sierra ची बुकिंग कधीपासून सुरु होणार? आणि डिलिव्हरीचं काय? जाणून घ्या एका क्लिकवर

रिकीमध्ये अनेक फीचर्स आहेत जी या ई-रिक्षा बाजारात एक वेगळी ओळख देतात. उत्तम चार्जिंग, स्थिरता आणि दीर्घायुष्यासाठी यात मोनोकोक चेसिस आहे. चांगली स्टॅबिलिटी आणि कमी टॉपलिंगसाठी त्यात स्वतंत्र सस्पेंशन आणि हायड्रॉलिक ब्रेक देखील आहेत. त्याची बॅटरी फक्त 4.5 तासांत पूर्णपणे चार्ज होते. यात 5.4 किलोवॅट प्रति तास बॅटरी आहे, जी एका चार्जवर 149 किमीची रेंज देईल. ही 1,90,890 रुपये एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे.

Riki C4005 कार्गो मॉडेल

कंपनीने हे मॉडेल अनेक दादमर सुविधांसह बाजारात आणले आहे. आपल्या सेगमेंटमध्ये 164 किमीची सर्वाधिक ड्रायव्हिंग रेंज देणारी ही इलेक्ट्रिक कार्गो वाहन आहे. यात मोठा कार्गो ट्रे उपलब्ध असल्याने व्यवसायिक वापरात कमाईच्या संधी अधिक वाढतात. चढ-उतार, फ्लायओव्हर किंवा घाटरस्त्यावरही सहज चालवता यावे यासाठी 28% ग्रेडेबिलिटी देण्यात आली आहे. याची एक्स-शोरूम किंमत 2,00,876 रुपये ठेवण्यात आली आहे.

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

कंपनी देतेय आहे खास ऑफर

बजाज ऑटोने Bajaj Riki च्या पॅसेंजर आणि कार्गो मॉडेलच्या लाँचदरम्यान जाहीर केलं की, हे वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तीन वर्षांची वॉरंटी किंवा 60,000 किमीपर्यंत वाहन व बॅटरी कव्हरेज मिळणार आहे.

Web Title: Bajaj e rickshaw riki launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • Auto
  • automobile
  • Bajaj

संबंधित बातम्या

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
1

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज
2

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
3

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत
4

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.