Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulsar चा दर्जा अजूनच वाढणार! ‘या’ बाईकचा 350cc व्हर्जन लवकरच होणार लाँच

भारतीय मार्केटमध्ये पल्सर बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता लवकरच बजाज कंपनी j Pulsar NS400Z चा नवीन 350cc व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 03, 2026 | 08:03 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • बजाज पल्सर NS400Z नव्या रूपात येणार
  • NS400Z 350cc सेगमेंटमध्ये लाँच होण्याची शक्यता
  • जाणून घ्या कोणत्या गोष्टीत होऊ शकतो बदल
Bajaj Auto पुन्हा एकदा नवीन बाईकसह बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच Bajaj Pulsar NS400Z चे नवीन 350cc व्हर्जन लाँच करू शकते. कंपनीकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी ही बाईक शोरूममध्ये पोहोचू लागल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे ही बाईक लवकरच लाँच होण्याची शक्यता वाढली आहे.

टॅक्स नियमांनुसार बदल

ही नवीन बाईक खास भारतीय कर (टॅक्स) नियम लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. 350cc पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक्सवर जास्त कर लागतो, तर 350cc पेक्षा कमी इंजिनवर कमी कर आकारला जातो. त्यामुळे कंपनीने इंजिनची क्षमता थोडी कमी केली आहे.

6 एप्रिलपासून Mahindra च्या ‘या’ गाड्या धडाधड होणार महाग; मात्र ‘या’ ग्राहकांना जुन्या किमतीतच मिळणार कार

इंजिनमध्ये बदल

नवीन Pulsar NS400Z मध्ये आता 349.13cc इंजिन देण्यात आले आहे, जे आधी 373cc होते. या बदलामुळे बाईकची किंमत थोडी कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, इंजिन छोटं झाल्यामुळे पॉवरमध्ये किंचित घट झाली आहे.

नवीन मॉडेल: 40.6 PS पॉवर आणि 33.2 Nm टॉर्क
जुने मॉडेल: 43 PS पॉवर आणि 35 Nm टॉर्क

परफॉर्मन्समध्ये मोठा फरक नसला तरी थोडा बदल जाणवू शकतो. तरीही बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स, स्लिपर क्लच आणि इलेक्ट्रॉनिक थ्रॉटलसारखे फीचर्स मिळतात.

तुम्ही तुमच्या कारची Manufacturing Date कशी ओळखाल? प्रत्येक कारवर असतो ‘हा’ खास नंबर

डिझाइन आणि फीचर्स

नवीन Pulsar NS400Z च्या डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. लूक, कलर ऑप्शन आणि स्टाइल जवळपास पूर्वीसारखेच आहेत. फक्त इंजिनवर 373cc ची मार्किंग काढून टाकण्यात आली आहे.

फीचर्समध्ये 43mm USD फ्रंट फोर्क्स, ड्युअल चॅनल ऍब्स, मोठे डिस्क ब्रेक, रुंद टायर्स, प्रोजेक्टर हेडलाईट, अ‍ॅडजस्टेबल लीव्हर्स, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनचा समावेश आहे.

कधी होणार लाँच?

कंपनीने अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही. मात्र बाईक शोरूममध्ये पोहोचत असल्याने ती लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. ही बाईक आपल्या सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करू शकते.

 

Web Title: Bajaj pulsar ns400z bike may launch in 350cc segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Bajaj

संबंधित बातम्या

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
1

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!
3

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत
4

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.