Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj ने ग्राहकांना दिलं सरप्राईज! Pulsar NS400Z झाली स्वस्त, 40HP पॉवरमुळे वाढली क्रेझ

बजाज ऑटोने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठं सरप्राईज दिलं आहे. Bajaj Pulsar NS400Z या दमदार बाईकची किंमत कमी झाल्यामुळे आता हाय-परफॉर्मन्स सेगमेंट अधिक परवडणारा झाला आहे. या बाईकची नवी किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 01, 2026 | 12:05 PM
Bajaj ने ग्राहकांना दिलं सरप्राईज! Pulsar NS400Z झाली स्वस्त, 40HP पॉवरमुळे वाढली क्रेझ

Bajaj ने ग्राहकांना दिलं सरप्राईज! Pulsar NS400Z झाली स्वस्त, 40HP पॉवरमुळे वाढली क्रेझ

Follow Us
Follow Us:
  • Bajaj Pulsar NS400Z ची एक्स-शोरूम किंमत आता 1.80 लाख रुपये झाली आहे.
  • 349cc इंजिनसह ही बाईक 40.6hp पॉवर देते.
  • आता भारतातील सर्वात स्वस्त 40HP परफॉर्मन्स बाइक ठरली आहे.
  • किंमत घटल्यामुळे ग्राहकांना एकूण सुमारे 24,500 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे.
वाहन निर्माता कंपनी बजाजने त्यांच्या ग्राहकांना पुन्हा एकदा एक खास सरप्राईज दिलं आहे. कंपनीने Bajaj Puslar NS400Z च्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता दिल्लीमध्ये बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.80 लाख रुपये झाली आहे. बाईकवरील जीएसटी दर 18 टक्क्यांपर्यंत कमी झाल्यामुळे ही लक्षणीय किंमत कपात झाली आहे. या बाईकमध्ये 349cc चे इंजिन आहे, जे 40.6hp ची पावर देते. किंमत कमी झाल्यानंतर आता भारतात 40hp पावर असलेली बजाज पल्सर एनएस 400 झेड सर्वात स्वस्त बाईक बनली आहे.

ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! पुढील 2 वर्षांत ही कंपनी लाँच करणार तब्बल 6 इलेक्ट्रिक कार्स, ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

बाईकच्या खरेदीवर ग्राहकांची होणार बचत

एक्स-शोरूम किंमत कमी झाल्यानंतर इंन्शुरंसवर बचत आणि रजिस्ट्रेशन फी कमी झाल्यामुळे ग्राहकांना एकूण 24,500 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. या फायद्यांमुळे हाय-परफॉर्मेंस आणि लिक्विड-कूल्ड इंजिनने सुसज्ज असलेली ही बाईक आता ग्राहकांना अत्यंत कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या बाईकचे पावर टू वेट रेशियो 247hp प्रति टन आहे. बजाज पल्सर एनएस 400 झेड मध्ये 4 राइड मोड, क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल, डुअल-चॅनल एबीएस, रेडियल टायर आणि ब्लूटूथला जोडणारा कंसोल यासांरखे अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.(फोटो सौजन्य – Bajaj) 

रोजचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक मजबूत होणार

पल्सर एनएसच्या मजबूत डीएनएवर आधारित, बजाज पल्सर एनएस 400 झेड ने तीच आक्रमक स्टाईल, वेगवान हँडलिंग आणि जबरदस्त परफॉर्मंस कायम ठेवला आहे. ही बाईक अशा राइडर्ससाठी डिझाईन करण्यात आली आहे, ज्यांना रोजच्या जीवनातील ड्रायव्हिंग अनुभव अधिक मजबूत बनवायचा आहे. ही बाईक शक्ती, नियंत्रण आणि उपयुक्तता यांचे परिपूर्ण कॉम्बिनेशन सादर करते. यामुळे ही बाईक शहरातील रस्त्यांसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, दोन्हीसाठी योग्य ठरते.

BMW F 450 GS भारतात लाँच! दमदार इंजिन, अ‍ॅडव्हेंचर लूक आणि किफायतशीर किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव

काय आहे बजाज कंपनीचे ध्येय?

हा बदल भारतातील सर्वसामान्यांसाठी स्पोर्ट्स आणि हाय-परफॉर्मन्स बाईक्स सुलभ करण्याच्या बजाजच्या ध्येयाचे प्रतिबिंब आहे. कंपनीची अशी इच्छा आहे की, ज्यास्तीत जास्त राईडर्स कोणत्याही तडजोडीशिवाय शक्तिशाली बाईक्स चालवू शकतील. बजाज ऑटो लिमिटेडचेप्रेसिडेंट सारंग कनाडे यांनी सांगितलं आहे की, पल्सर एनएस नेहमीच तिच्या परवडणाऱ्या परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. 349cc इंजिन असलेल्या नवीन बजाज पल्सर एनएस 400 झेड सह आम्ही हाय-परफॉर्मेंस बाईक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे पाऊल उचलत आहोत.

Web Title: Bajaj slashes price of pulsar ns400z now indias most affordable 40hp performance bike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Bajaj
  • bike

संबंधित बातम्या

Bajaj Pulsar: ‘बजाज पल्सर’ नव्या अवतारात येण्यासाठी सज्ज; १२ ऑगस्टला होणार मोठा धमाका! काय असू शकतात वैशिष्ट्ये?
1

Bajaj Pulsar: ‘बजाज पल्सर’ नव्या अवतारात येण्यासाठी सज्ज; १२ ऑगस्टला होणार मोठा धमाका! काय असू शकतात वैशिष्ट्ये?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.