Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन कार खरेदी करायची आणि बजेट 8 लाख, ‘या’ आहेत सर्वात बेस्ट कार

8 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम कार शोधत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण या बजेटमधील काही बेस्ट कार जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 07, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही अशी कार शोधत असाल जी ट्रॅफिक, पार्किंग आणि लहान रस्त्यांवर सहज धावू शकते आणि तुमच्या बजेटमध्ये म्हणजे 8 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येऊ शकते. तर मग, आज आपण अशाच काही कार्सबदल जाणून घेणार आहोत, ज्यात चांगला मायलेज, आवश्यक सेफ्टी फीचर्स आणि आरामदायी इंटिरिअर सुद्धा असेल.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकी स्विफ्टबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार नेहमीच सिटी ड्राईव्हसाठी एक परिपूर्ण हॅचबॅक राहिली आहे. त्याच्या नवीन अवतारात, स्टाइलसह, वायरलेस चार्जर आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी, यात 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यात 1.2 लिटर, 3-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते आणि नोएडामध्ये त्याची ऑन-रोड किंमत 7.38 लाख रुपयांपासून सुरू होते.

फुल्ल टॅंकवर 800 KM ची रेंज अन् किंमत फक्त 69 हजार रुपये ! ‘या’ बाईक पुढे ग्राहकांना दुसरं काही दिसतंच नाही

टाटा पंच

ज्यांना कमी बजेटमध्ये SUV सारखी उंची आणि ताकद हवी असेल तर त्यांच्यासाठी टाटा पंच हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. पंचची खासियत म्हणजे त्याचे 5-स्टार सेफ्टी रेटिंग, आणि त्यात सनरूफ, वायरलेस चार्जर आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखे फीचर्स देखील आहेत. याला 1.2 -लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देखील मिळते आणि नोएडामध्ये या कारची किंमत 7.13 लाख रुपयांपासून सुरू होते.

सिट्रोएन सी3

जर तुम्ही फ्रेंच डिझाइन आणि पॉवरफुल टर्बो परफॉर्मन्स शोधत असाल, तर सिट्रोएन सी3 हा एक स्टायलिश आणि प्रशस्त पर्याय असू शकतो. त्यात 10.25 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी फीचर्स आहेत. या कारमध्ये 1.2L NA आणि 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय आहेत आणि त्याची किंमत 7.12 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस ही एक प्रीमियम-फीलिंग हॅचबॅक आहे, जी बजेटमध्ये उत्तम फीचर्स देते. या कारमध्ये वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि अगदी क्रूझ कंट्रोल देखील येते. त्याचे 1.2 -लिटर पेट्रोल इंजिन शहरातील वाहतुकीत उत्तम परफॉर्मन्स देते. या कारची किंमत 6.88 लाख रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे ती या यादीतील सर्वात परवडणारी कार बनते.

50 हजार पगार असणारे सुद्धा सहज घेईल Kia Seltos SUV, ‘एवढा’ असेल EMI

मारुती सुझुकी बलेनो

जर तुम्हाला जास्त स्पेस, चांगली सेफ्टी आणि प्रीमियम फीचर्स असलेली हॅचबॅक हवी असेल, तर मारुती सुझुकी बलेनो हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या फीचर्सचा समावेश आहे. भारत एनसीएपी कडून मिळालेले 4-स्टार सेफ्टी रेटिंग या कारला सुरक्षित कारच्या यादीत आणते. याची किंमत 7.69 लाख रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Best cars under 8 lakh rupees with good mileage safety features comfortable interior

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
1

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स
4

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.