Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Electric Cars चा दराराच वेगळा! फक्त 4 तासात चार्ज होऊन सटासट स्पीड पकडतात

भारतीय ऑटो बाजारात अशा काही इलेक्ट्रिक कार्स आहेत, ज्यांना मार्केटमध्ये चांगली मागणी मिळताना दिसते. चला काही बेस्ट EVs बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 19, 2025 | 07:33 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • भारतात EVs च्या मागणीत जोरदार वाढ
  • जाणून घेऊयात दमदार इलेक्ट्रिक कार्सबद्दल
  • ज्या फक्त 4 तासात चार्ज होतात
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होत आहे. ग्राहक इंधनावर चालणाऱ्या वाहनानोपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना प्रतिसाद देत आहेत. आजचा ग्राहक EV खरेदी करताना फक्त रेंज आणि किंमत पाहत नाहीत, तर कार किती लवकर चार्ज होते हेही तपासतात. विशेषतः AC चार्जिंग स्पीड महत्त्वाची मानली जाते, कारण बहुतेक लोक आपल्या कार घरच्या चार्जरवरच चार्ज करतात.

Fast AC charging असलेली वाहने वेळ मोठ्या प्रमाणात वाचवतात. चला आता अशा इलेक्ट्रिक SUVs बद्दल जाणून घेऊया, ज्या घरच्या AC चार्जरवर फक्त 4 ते 9 तासांमध्ये फुल चार्ज होतात.

ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक (Hyundai Creta Electric)

Hyundai Creta Electric ही भारतातील सर्वात फास्ट AC चार्ज होणाऱ्या EV पैकी एक आहे. यात 42 kWh बॅटरी मिळते, जी 11 kW AC चार्जरद्वारे साधारण 4 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. जरी 11 kW चार्जर सर्व व्हेरियंट्समध्ये स्टँडर्ड नसून वेगळे खरेदी करावे लागते, तरीही या कॅटेगरीत ही सर्वात वेगाने चार्ज होणारी इलेक्ट्रिक SUV मानली जाते.

Kawasaki च्या ‘या’ बाईक्स वर छपरफ़ाड डिस्काउंट, कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट? जाणून घ्या

टाटा कर्व्ह ईव्ही (Tata Curvv EV)

Tata Curvv EV देखील फास्ट चार्जिंग देणाऱ्या प्रमुख इलेक्ट्रिक SUVs मध्ये गणली जाते. यात 45 kWh आणि 55 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहेत. 45 kWh बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी साधारण 6.5 तास लागतात. 55 kWh बॅटरी 7.9 तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. यातील मोठा फायदा म्हणजे 7.2 kW AC चार्जर सर्व व्हेरियंट्समध्ये Free मिळतो, ज्यामुळे घरच्या चार्जर इंस्टॉलेशनवर अतिरिक्त खर्च येत नाही.

एमजी विंडसर ईव्ही (MG Windsor EV)

MG Windsor EV आपले आकर्षक डिझाइन आणि चांगली चार्जिंग स्पीड यामुळे ग्राहकांना पसंत पडते.

38 kWh बॅटरी वेरियंटला 7.4 kW चार्जरद्वारे सुमारे 7 तासांमध्ये फुल चार्ज करता येते.

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

लोअर वेरियंट्समध्ये वेळ थोडा वाढतो, परंतु साईज आणि फीचर्स पाहता ही SUV मिड-साईज फॅमिलींसाठी उत्तम पर्याय ठरते.

महिंद्रा BE 6 (Mahindra BE 6)

महिंद्राची येणारी BE 06 SUV तिच्या फ्युचरिस्टिक डिझाइन आणि मोठ्या बॅटरीसाठी चर्चेत आहे. 59 kWh बॅटरी वेरियंट 7.2 kW चार्जरने सुमारे 8.7 तासांमध्ये चार्ज होते. मोठ्या 79 kWh बॅटरीमुळे या वेरियंटमध्ये चार्जिंग वेळ अधिक असतो. महिंद्रा 11.2 kW चार्जरचा पर्याय देखील देते, ज्याने 59 kWh मॉडेल फक्त 6 तासांमध्ये फुल चार्ज होते.

एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV)

MG ZS EV ही भारतातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक SUVs पैकी एक आहे. 50.3 kWh बॅटरी 7.4 kW चार्जरने 8.5 ते 9 तासांमध्ये चार्ज होते. कंपनी घरच्या चार्जरचे इंस्टॉलेशन Free देते, ज्यामुळे एकूण खर्च कमी होतो. फीचर्स, स्पेस आणि चार्जिंग स्पीडच्या बाबतीत ही SUV एक परफेक्ट ऑल-राऊंडर मानली जाते.

Web Title: Best electric cars which can be charged within 4 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car

संबंधित बातम्या

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
1

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री
2

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू
3

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ
4

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.