Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिडल क्लास पब्लिकसाठी Hero च्या ‘या’ Bikes म्हणजे एकदम झकास! किंमत फक्त 56,742 रुपयांपासून सुरु

जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आज आपण Hero Motocorp च्या बेस्ट बजेट फ्रेंडली बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2026 | 05:12 PM
फोटो सौजन्य; Gemini

फोटो सौजन्य; Gemini

Follow Us
Follow Us:
  • हिरोच्या बाईक भारतात विशेष लोकप्रिय आहेत.
  • जाणून घ्या 4 बेस्ट बाईकबद्दल
  • किंमत कमी आणि मायलेजची हमी
बाईक खरेदीदार नेहमीच अशा बाईकच्या शोधात असतात, जी त्यांना उत्तम मायलेज देईल. ग्राहकांची हीच मागणी लक्षात ठेवत Hero MotoCorp ने देशात अनेक उत्तम बाईक्स ऑफर केल्या आहेत. ही ऑटो कंपनी जगातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक आहे. तसेच कंपनीच्या बाईक्स कमी किंमत आणि लो मेंटेनन्हीसाठी ओळखल्या जातात. 100cc सेगमेंटमध्ये Hero च्या HF 100 आणि Splendor Plus सारख्या बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. चला, अशाच 5 बाइक्सबद्दल जाणून घेऊयात.

Tata Sierra, Scorpio की Creta? कोणत्या SUV ला ग्राहक देतात भरघोस प्रतिसाद?

Hero Splendor Plus XTEC 2.0

ही Splendor सीरिजमधील सर्वात आधुनिक बाईक असून नव्या टेक्नोलॉजीसह तयार करण्यात आली आहे. यात 97.2cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 8.02 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. ही बाइक सुमारे 73 kmpl पर्यंत मायलेज देते. यामध्ये ब्लूटूथ फीचर असून राइड करताना कॉल आणि मेसेज अलर्ट पाहता येतात. याची एक्स-शोरूम किंमत 80,214 रुपयांपासून सुरू होते.

Hero HF 100

ही Hero ची सर्वात बेसिक आणि किफायतशीर बाईक आहे, जी Drum Kick Cast या एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 97.2cc इंजिन असून सुमारे 70 kmpl मायलेज देते. 9.1 लिटर पेट्रोल टँक आणि OBD-2B एमिशन कंप्लायंट इंजिन यामध्ये मिळते. याची किंमत 59,489 (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते.

दमदार इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान! ऑल-न्यू Renault Duster चे पुनरागमन, ADAS सह मिळणार ‘हे’ प्रीमियम फीचर्स

Hero Passion Plus

ही बाईक कमी बजेटमध्ये स्टायलिश आणि मॉडर्न लुक देणारी आहे. यात 97.2cc इंजिन, चांगले मायलेज, स्पोर्टी ग्राफिक्स, सुधारित इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि आरामदायी सीट मिळते, ज्यामुळे ती एक उत्तम पर्याय ठरते. याची एक्स-शोरूम किंमत 76,941 रुपयांपासून सुरू होते.

Hero HF Deluxe

ही Hero ची कमी किंमतीतील आणि सर्वाधिक पसंती मिळालेली बाइक आहे. यात 97.2cc इंजिन असून सुमारे 70 kmpl मायलेज मिळते. या बाइकचे वजन फक्त 110 किलो असल्यामुळे ती शहरातील गर्दी किंवा खराब रस्त्यांवर चालवणे सोपे जाते. याची एक्स-शोरूम किंमत 56,742 रुपयांपासून सुरू होते.

Web Title: Best hero motocorp bikes starting from 56742 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.