Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत कमी आणि परफॉर्मन्सची हमी! दमदार मायलेज आणि सनरूफ सोबत येतात ‘या’ 3 कार

जर तुम्हीही कमी किमतीत उत्तम SUV च्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण भारतातील बेस्ट SUV बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 08, 2025 | 08:52 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात 3 बेस्ट एसयूव्ही
  • दमदार मायलेज आणि सनरूफ सारखे फिचर
  • जाणून घ्या किंमत
जर तुम्ही रोजच्या वापरासाठी किंवा कुटुंबासोबत फिरण्यासाठी एक परवडणारी आणि आरामदायक पेट्रोल SUV शोधत असाल, तर भारतात Hyundai Exter, Tata Punch आणि Nissan Magnite या तीन एसयूव्ही ग्राहकांकडून सर्वाधिक पसंत केल्या जातात. या एसयूव्हींची किंमत 6 लाख रुपयांपेक्षाही कमीपासून सुरू होते. या SUV मध्ये चांगले मायलेज मिळते आणि मॉडर्न फीचर्सही दिलेले आहेत. चला, या कार्सच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.

Honda Civic Type R टेस्टिंग दरम्यान स्पॉट, भारतात केव्हा होणार लाँच?

ह्युंदाई एक्स्टर (Hyundai Exter)

Hyundai Exter ही भारतातील सर्वात कमी किंमतीत मिळणारी पेट्रोल SUV आहे, ज्याची सुरुवातीची किंमत जवळपास 5.49 लाख रुपये आहे. यात 1.2-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 82 bhp पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क देते. यात मॅन्युअल आणि AMT असे दोन्ही गिअरबॉक्स दिले आहेत. Exter अंदाजे 19.4 kmpl मायलेज देते. या कारचे 185 mm ग्राउंड क्लिअरन्स खराब रस्त्यांवरही सहज चालण्यासाठी मदत करते. सेफ्टीसाठी Exter मध्ये 6 एअरबॅग्स, ESC, हिल-होल्ड आणि टायर प्रेशर सिस्टम मिळते. या एसयूव्हीच्या इंटिरिअरमध्ये 8-इंच स्क्रीन, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सनरूफ आणि क्रूज कंट्रोलने सुसज्ज आहे. ही SUV CNG व्हेरिएंटमध्येही उपलब्ध असून सुमारे 27 km/kg मायलेज देते.

नवीन वर्षात Mahindra XUV 7XO धुमाकूळ घालण्यास सज्ज! नवीन टिझर प्रदर्शित

टाटा पंच (Tata Punch)

Tata Punch ही भारतातील दुसरी सर्वात परवडणारी पेट्रोल SUV आहे, ज्याची किंमत अंदाजे 5.50 लाख रुपयांपासून सुरू होते. ही कार तिच्या स्ट्रेंथ आणि सेफ्टीसाठी ओळखली जाते, कारण तिला 5-स्टार GNCAP रेटिंग मिळाले आहे. तिचे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन 87 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क तयार करते. यात मॅन्युअल आणि AMT दोन्ही गिअरबॉक्स मिळतात. Punch चे मायलेज सुमारे 20 kmpl पर्यंत आहे. 187 mm ग्राउंड क्लीयरन्स हलक्या ऑफ-रोड परिस्थितीतही या कारला चांगली स्थिरता देते. फीचर्समध्ये 10.25-इंच मोठी स्क्रीन, सनरूफ, पार्किंग सेन्सर्स, ड्युअल एअरबॅग्स आणि ESP मिळते. Punch च्या CNG मॉडेलमध्येही सुमारे 27 km/kg मायलेज मिळते.

निसान मॅग्नाइट (Nissan Magnite)

Nissan Magnite ही देखील भारतातील स्वस्त पेट्रोल SUV पैकी एक आहे. जिची सुरुवातीची किंमत अंदाजे 5.62 लाख रुपये आहे. यात 1.0-लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 71 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय, यात Turbo Engine चा पर्यायही उपलब्ध आहे, जो अधिक ताकद प्रदान करतो. Magnite मॅन्युअल, AMT आणि CVT असे 3 गिअरबॉक्स पर्याय देते. ज्याचे मायलेज सुमारे 19.9 kmpl पर्यंत आहे. 205 mm ग्राउंड क्लीयरन्समुळे ही SUV खराब रस्त्यांवरही सहज चालते. फीचर्समध्ये 360-डिग्री कॅमेरा, 8-इंच स्क्रीन, वायरलेस Apple CarPlay, क्रूज कंट्रोल आणि 6 एअरबॅग्स मिळतात. तिचा CNG पर्यायही उपलब्ध असून तो सुमारे 24 km/kg मायलेज देतो.

Web Title: Best suv with good mileage sunroof and budget friendly price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • hyundai Motors
  • Nissan Magnite
  • SUV
  • tata punch

संबंधित बातम्या

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार
1

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?
2

तुमच्यासाठी Tata Punch Facelift किती सुरक्षित? Bharat NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये किती मिळाली सेफ्टी रेटिंग?

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही
3

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
4

Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.