Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bike Care Tips : उन्हात बाईक पार्क करताय? सावधान, हळूहळू खराब होऊ शकतात ‘हे’ महत्त्वाचे पार्ट्स

Bike Care Tips : उन्हात बाईक पार्क केल्याने मेंटन्सचा खर्च वाढू शकतो. हा खर्च टाळण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे उन्हामुळे बाईक खराब होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.

  • By स्वराली शहा
Updated On: May 25, 2026 | 03:52 PM
Bike Care Tips

Bike Care Tips

Follow Us
Follow Us:
  • उन्हात बाईक पार्क करताय?
  • हळूहळू खराब होऊ शकतात ‘हे’ महत्त्वाचे पार्ट्स
  • जाणून घ्या कोणते
Bike Care Tips : सध्या देशभरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअवर पोहोचले आहे. या कडक उन्हाचा तडाखा केवळ माणसांनाच नाही, तर रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांनाही बसत आहे. मे आणि जून महिन्यातील वाढत्या तापमानामुळे दुचाकी वाहनांचे तर मोठे नुकसान होत आहे. अनेक नोकरदार आणि नागरिक कामानिमित्त आपली बाईक तासनतास उन्हात पार्क करतात. मात्र, यामुळे तुमची बाईकचे काही महत्त्वाचे पार्ट्स हळूहळू निकामी होऊ शकतात. यामुळे मेंटन्सचा खर्च वाढून खिशाला चांगला फटका बसू शकतो.

उन्हाळ्यात कार चालवताना सावध! सेफ ड्रायव्हिंगसाठी ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, अनेकांना माहिती नसतात या महत्त्वाच्या टिप्स

या पार्ट्सवर होतो सर्वाधिक परिणाम

  •  सीट आणि प्लास्टिक बॉडी :  कडक उन्हाचा सर्वाधिक फटका बाईकच्या सीटला बसतो. जास्त उष्णतेमुळे सीटचे मटेरियल कडक होते. ज्यामुळे सीटला काही दिवसांतच तडे जातात. याशिवाय बाईकचे प्लास्टिक पार्ट्स, इंडिकेट्स आणि मीटरचे फायबर कव्हरही फिके पडू शकते.
  • टायर्स आणि एअर प्रेशर :  थेट उन्हात बाईक उभी केल्यास टायर्समधील हवेचा दाबात वेगाने बदल होतो. उष्णतेमुळे टायरमधील हवा फुसरून टायर फुटण्याची किंवा पंक्चर होण्याची शक्यता असते. टायरचे टुबही खराब होऊन त्याची ग्रीप आणि लाईफ कमी होऊ शकते.
  • बाईकचा रंग : गाडी रोज उन्हात राहणाऱ्या गाड्यांच्या मूळ रंग फिका पडतो. गाडीची चकाकी निघून जाते आणि जुनी दिसू लागते.

बॅटरी आणि इंजनिलाही फटका

अनेकांना वाटते की, उन्हाचा फटका केवळ बाईकच्या बाहेरील पार्ट्सला बसतो. परंतु कडक उन्हामुळे बाईकच्या अंतर्गत भागांचेही नुकसान होऊ शकते. जास्त तापमानामुळे बाईकची बॅटरी, इलेक्ट्रिक सिस्टम खराब होऊ शकते. बॅटरी लवकर डिस्चार्ज होते किंवा तिची कार्यक्षमता कमी होते. याशिवाय बाईक जास्त वेळ उन्हात राहिल्यास इंजिनचे तापमान अधिकच वाढते. याचा थेट परिणाम इंजिन ऑइलवर होतो. ज्यामुळे इंजिनचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो.

एक्सपर्ट काय सांगतात?

एक्सपर्टनुसार, उन्हात बाईक पार्क केल्याने मेंटन्सचा खर्च वाढू शकतो. हा खर्च टाळण्यासाठी काही गोष्टींचे पालन करण्याच एक्सपर्ट सांगतात.

  • बाईक नेहमी सावलीत किंवा झाडाखाली पार्क करा.
  • सावलीत जागा उपलब्ध नसल्यास, दर्जेदार बाईक कव्हरचा वापर करा.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत बाईकचे नियमित सर्व्हिसिंग करा.
  • ऑइल इंजिन वेळेवर बदला.
या सावधगिरीमुळे तुमची बाईक कडक उन्हातही सुरक्षित राहिल आणि तुमचा खिसाही रिकामा होणार नाही.

पेट्रोलला पर्याय! मारुतीची ‘ही’ गाडी Flex Fuel व्हर्जनमध्ये येण्याची शक्यता, जाणून घ्या काय असतील खास फीचर्स

Web Title: Bike care tips in summer bike damages parts marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न
1

Bharat Gogawale: पोलादपूर बस स्थानकाला तानाजी मालुसरे यांचे नाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी
2

Chandrapur News: ४२ गावांचा भार, मात्र वैद्यकीय सुविधांचा अभाव; तळोधीत ग्रामीण रुग्णालयाची मागणी

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
3

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Mumbai News: शुभम हिटलोडच्या निवडीवरून MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह
4

Mumbai News: शुभम हिटलोडच्या निवडीवरून MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.