Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!

BMW इंडियाने नवीन X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला अधिकृतपणे सुरुवात केली असून याचे स्थानिक उत्पादन चेन्नई प्लांटमध्ये होईल. वाढलेला आकार, उत्तम लेगरूम आणि हाय-टेक फीचर्ससह ही प्रीमियम SUV २१ ऑगस्ट रोजी लाँच होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 10, 2026 | 05:06 PM
BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!
Follow Us
Follow Us:
  • BMW इंडियाने नवीन X1 लाँग व्हीलबेस मॉडेलचे अधिकृत प्री-बुकिंग सुरु केले असून २१ ऑगस्टला कार लाँच होणार आहे.
  • वाढलेल्या लांबीमुळे मागील सीटवर अधिक मोकळी जागा, १०.७ इंचाची कर्व्ह्ड स्क्रीन आणि हार्मन कार्डन साऊंड सिस्टीम मिळते.
  • २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असलेली ही लक्झरी SUV ० ते १०० किमी वेग अवघ्या ७.६ सेकंदात गाठू शकते.

जर्मन लक्झरी कार प्रोडक्शन कंपनी BMW ने भारतीय बाजारात आपल्या लोकप्रिय SUV चा नवीन अवतार X1 लाँग व्हीलबेस सादर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. २१ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या अधिकृत लाँचिंगपूर्वीच या कारच्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. आजपासून BMW च्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहक या कारचे बुकिंग करू शकतात. या प्रीमियम SUV चे स्थानिक उत्पादन बीएमडब्ल्यूच्या चेन्नई येथील प्लांटमध्ये केले जाणार आहे. नवीन BMW X1 LWB ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि सविस्तर माहिती खालीआपण आज इथे जाणून घेऊयात,

मोठा आकार आणि अधिक लेगरूम

नवीन X1 LWB चा व्हीलबेस नेहमीच्या मॉडेलपेक्षा ११० मिमी ने वाढवून २,८०२ मिमी करण्यात आला आहे, तर कारची एकूण लांबी ११६ मिमी ने वाढून ४,६१६ मिमी झाली आहे. कारची रुंदी १,८४५ मिमी आणि उंची १,६४१ मिमी आहे. लांबी वाढल्यामुळे मागील सीटवरील प्रवाशांना पूर्वीपेक्षा खूपच जास्त लेगरूम आणि मोकळी जागा मिळणार आहे.

BMW X1 LWB २१ ऑगस्टला भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती

मागील सीटवरील आरामदायी सुविधा

मागील सीटवरील प्रवाशांच्या आरामाचा विचार करून बीएमडब्ल्यूने मागील बेंच २७ मिमी ने उंच केला आहे आणि हेडरेस्टची रुंदी ३७ मिमी ने वाढवली आहे. याशिवाय कारमध्ये ५४० लिटरची डिकी आणि ५४ लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे.

आकर्षक एक्सटीरियर डिझाईन

कारच्या बाहेरील डिझाईनमध्ये बीएमडब्ल्यूची सिग्नेचर किडनी ग्रिल डिझाईन, अडॅप्टिव्ह एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, मस्क्युलर बंपर, सॅटिन ॲल्युमिनियम रूफ रेल्स, फ्लश डोअर हँडल्स आणि १८-इंचाचे ॲलॉय व्हील्स मिळतात. याशिवाय पॅनोरॅमिक ग्लास रूफ, एलईडी टेल लॅम्प्स, रिअर स्पॉयलर आणि शार्प-फिन अँटेना यामुळे कारचा लूक अधिक स्पोर्टी दिसतो.

सुपरकार्स, स्टंट शो अन् म्युझिक! ‘हे’ आहेत जगातील टॉप ५ ऑटोमोबाईल फेस्टिव्हल्स! जाणून घ्या डिटेलमध्ये

हाय-टेक केबिन आणि फीचर्स

कारच्या इंटीरियरमध्ये बीएमडब्ल्यू ऑपरेटिंग सिस्टम ९ वर चालणारा १०.२५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १०.७-इंच कर्व्ह्ड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वायरलेस ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, व्हॉईस असिस्टंट, डिजिटल की, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ॲम्बियंट लाईटिंग, पॉवर्ड फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट आणि हार्मन कार्डनचे प्रीमियम साऊंड सिस्टम उपलब्ध आहे.

दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स

या SUV मध्ये २.०-लिटर, ४-सिलेंडर टर्बोचार्झ्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे, जे २०४ hp पॉवर आणि ३०० Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही कार ० ते १०० किमी/तास वेग अवघ्या ७.६ सेकंदात गाठू शकते आणि तिचा टॉप स्पीड २३० किमी/तास आहे. भविष्यात कंपनी याचे डिझेल व्हर्जनही लाँच करू शकते.

सुरक्षा आणि ड्रायव्हर असिस्टन्स

सुरक्षेसाठी या कारमध्ये ६ एअरबॅग्स, ABS सह EBD, डायनॅमिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फ्रंट व रिअर पार्किंग सेन्सर्स, रिव्हर्स कॅमेरा, पार्किंग असिस्टंट आणि ISOFIX चाइल्ड-सीट माऊंट्स यांसारखे प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत.

Web Title: Bmw x1 long wheelbase pre bookings open in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • cars

संबंधित बातम्या

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
1

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
2

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण
3

Simple OneS इलेक्ट्रिक स्कूटर भारतात बंद! 190 किमी रेंजसह आलेली स्कूटर आता मार्केटमधून गायब; जाणून घ्या काय आहे कारण

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण
4

टीव्हीएससोबत बिझनेस करण्याची संधी! Paddock पार्टनरशिपसाठी कंपनीकडून उद्योजकांना आमंत्रण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.