Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BYD ATO 3 ची बाजारात धमाकेदार एन्ट्री! गाडीच्या नव्या रेंज आणि फीचर्सने सगळ्यांचं केले आकर्षित

चिनी इलेट्रिक कार उत्पादक कंपनी बीवायडीने'ऑटो चायना गाडीमध्ये पॅनोरॅमिक ग्लास रूफ, २५६-रंगांची अम्बियंट लायटिंग, १६-स्पीकरची प्रीमियम ऑडिओ सिस्टीम आणि ५०W वायरलेस चार्जिंग इत्यादींचा समावेश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 30, 2026 | 10:30 AM
BYD ATO 3 ची बाजारात धमाकेदार एन्ट्री! गाडीच्या नव्या रेंज आणि फीचर्सने सगळ्यांचं केले आकर्षित

BYD ATO 3 ची बाजारात धमाकेदार एन्ट्री! गाडीच्या नव्या रेंज आणि फीचर्सने सगळ्यांचं केले आकर्षित

Follow Us
Follow Us:

चिनी इलेट्रिक कार उत्पादक कंपनी बीवायडीने’ ऑटो चायना २०२६ मध्ये नव्या जनरेशनवी एटो ३ कार सादर केली आहे. या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने काही खास बदल केले आहेत. यामुळे ही कार आता पूर्वर्वीपेक्षाही अधिक शक्तिशाली, प्रशस्त आणि आधुनिक झाली आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यानंतर तब्बल ६३० किलोमीटरपर्यंत धावू शकते. या कारला नवीन ‘फ्लैश चार्जिंग’ तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यामुळे बॅटरी १० टक्क्यांवरून ९७टक्क्यांपर्यंत केवळ ९ मिनिटांतच चार्ज होऊ शकते. कंपनीने या एसयूव्हीची लांबी, रुंदी आणि उंची वाढल्याने ती रोडवरही प्रभावी दिसते. ७५० लिटरचा मोठा बूट स्पेस आणि बोनटखालीही १८० लिटरचे अतिरिक्त स्टोरेज, यामुळे ही कार विशेष बनते.(फोटो सौजन्य – AI)

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे नियम प्रस्तावित! E85 आणि E100 इंधनाला अधिकृत मान्यता

नवीन ऑटो ३ ची लांबी ४,६६५ मिमी, रुंदी १,८९५ मिमी आणि उंची १,६७५ मिमी आहे. ही सध्याच्या भारतीय आवृत्तीपेक्षा २१० मिमी लांब, २० मिमी रुंद आणि ६० मिमी उंच आहे, तर तिचा २,७७० मिमीचा व्हीलबेस सध्याच्या आवृत्तीपेक्षा ५० मिमी जास्त आहे. बीवायडीचा दावा आहे की यामुळे रस्त्यावर तिची उपस्थिती अधिक प्रभावी दिसते. आतील जागा देखील सुधारली आहे, ज्यामध्ये ७५० लिटरची बूट स्पेस आणि अतिरिक्त १८०-लिटरची फ्रंट ट्रंक समाविष्ट आहे. नवीन अॅटो ३ मध्ये टू-स्पोक स्टीयरिंग व्हील, अतिरिक्त रिक्लाइनिंग ऍडजस्टमेंट असलेली पुढची पॅसेंजर सीट आणि थर्मोइलेक्ट्रकली गरम व थंड होणारा स्टोरेज बॉक्स आहे.

चिनी इलेट्रिक कार उत्पादक कंपनी बीवायडीने’ ऑटो चायना गाडीमध्ये पॅनोरॅमिक ग्लास रूफ, २५६-रंगांची अम्बियंट लायटिंग, १६-स्पीकरची प्रीमियम ऑडिओ सिस्टीम आणि ५०W वायरलेस चार्जिंग व ६०W USB-C सह अनेक हाय-स्पीड चार्जिंग पोर्ट्सचाही समावेश आहे. चीनसाठी, केबिनमध्ये LIDAR-असिस्टेड ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टीम देखील असेल, जी मागील अॅटो ३ मॉडेलच्या तुलनेत ड्रायव्हर असिस्टन्स आणि सुरक्षा वैशिष्ट्ये वाढवते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Byd atto 3 makes a grand entry new range and features impress buyers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • Electric Cars

संबंधित बातम्या

Uber New Safety Feature: कॅबमधील वादांना बसणार ब्रेक! Uber ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणलं खास फीचर
1

Uber New Safety Feature: कॅबमधील वादांना बसणार ब्रेक! Uber ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणलं खास फीचर

Long Battery Life Earbuds : चार्जिंगचा त्रास संपणार? ७५ तासांपर्यंत बॅटरी देणारे ५ TWS ईअरबड्स
2

Long Battery Life Earbuds : चार्जिंगचा त्रास संपणार? ७५ तासांपर्यंत बॅटरी देणारे ५ TWS ईअरबड्स

AMPSTAR Electric Trucks: डिझेलला पर्याय ठरणार इलेक्ट्रिक ट्रक! ‘एएमपीस्टार’ची जड मालवाहतुकीत दमदार एंट्री
3

AMPSTAR Electric Trucks: डिझेलला पर्याय ठरणार इलेक्ट्रिक ट्रक! ‘एएमपीस्टार’ची जड मालवाहतुकीत दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.