Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BYD ने Tesla ला फोडलाय घाम! फक्त 5 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये मिळेल 400 किमीची रेंज, जाणून घ्या खास टेक्नॉलॉजी

चिनी ऑटो कंपनीने अशी एक टेक्नॉलॉजी आणली आहे, ज्याच्या साहाय्याने तुमची इलेक्ट्रिक कार अवघ्या काही मिनिटात धमाकेदार रेंज देऊ शकते चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2026 | 06:16 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • BYD च्या अनेक इलेक्ट्रिक कार लोकप्रिय
  • 5 मिनिटात 400 किमी रेंज देणारी टेक्नॉलॉजी केली सादर
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतासह जगभरात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या लेटेस्ट फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. यातही अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार जास्तीत जास्त रेंज कशा देतील यावर लक्ष केंद्रित करत असतात. मात्र, याच गोष्टीवर BYD ने तोडगा काढला आहे.

BYD या चीनमधील प्रसिद्ध कार कंपनीने एक अत्याधुनिक चार्जिंग प्लॅटफॉर्म सादर केला आहे. इलेक्ट्रिक वाहन (EV) खरेदी करण्याबाबत संकोच करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जाते. अनेकदा लोक EV घेण्यास टाळाटाळ करतात कारण वाहन चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागेल किंवा प्रवासात चार्जिंग संपेल अशी भीती त्यांना वाटते. BYD ने या समस्येवर उपाय म्हणून ही नवी तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे.

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

BYD चे सुपर-ई प्लॅटफॉर्म

कंपनीच्या म्हणण्यानुसार या नव्या तंत्रज्ञानामुळे कार केवळ 5 मिनिटे चार्ज केल्यानंतर सुमारे 400 किमीपर्यंत चालू शकते. हे प्रत्यक्षात शक्य झाले तर इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ पेट्रोल किंवा डिझेल भरण्याइतकाच कमी होईल. त्यामुळे चार्जिंगसाठी तासंतास प्रतीक्षा करण्याची गरज उरणार नाही.

BYD चे खास तंत्रज्ञान

कंपनीची ही नवी प्रणाली अत्यंत जास्त क्षमतेच्या वीजपुरवठ्यावर आधारित आहे. त्यामुळे कार अतिशय वेगाने चार्ज होऊ शकते. या सिस्टममध्ये 1000kW पर्यंतची प्रचंड पॉवर आणि 1000A पर्यंतचा करंट सपोर्ट केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे तंत्रज्ञान सामान्य चार्जरपेक्षा अनेक पटींनी अधिक पॉवरफुल आहे.

उष्णतेवर नियंत्रण

इतक्या मोठ्या प्रमाणात वीज वापरून चार्जिंग केल्यामुळे बॅटरी खूप गरम होण्याची शक्यता असते. ही समस्या टाळण्यासाठी BYD ने विशेष इंजिनिअरिंगचा वापर केला आहे. कंपनीने बॅटरीमध्ये अशी खास रचना तयार केली आहे, ज्यामुळे वीजेचा प्रवाह अधिक सुरळीत होतो. त्यामुळे बॅटरीतील रेसिस्टन्स कमी राहतो आणि चार्जिंगदरम्यान बॅटरी सुरक्षित तसेच तुलनेने थंड राहते.

या तंत्रज्ञानाचे फायदे

BYD च्या या नव्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बॅटरी कमी वेळात वेगाने चार्ज होते आणि जास्त गरम होण्याचा धोका कमी होतो. सध्या बाजारातील अनेक प्रगत इलेक्ट्रिक कार्स सुमारे 350kW क्षमतेपर्यंत चार्जिंग सपोर्ट देतात. मात्र BYD चे हे नवे तंत्रज्ञान 1000kW पर्यंतची क्षमता देऊ शकते, जे काही प्रमाणात Tesla च्या सध्याच्या प्रणालींपेक्षाही अधिक शक्तिशाली मानले जाते.

Web Title: Byd fast charging technology can give 400 km range in just 5 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • 2025 BYD Seal
  • automobile
  • Charging Station
  • electric car

संबंधित बातम्या

Kia Sorento Hybrid SUV मार्केट मध्ये धुमाकूळ घालायला सज्ज; लाँचची तारीख ठरली, बुकिंग्स ओपन!
1

Kia Sorento Hybrid SUV मार्केट मध्ये धुमाकूळ घालायला सज्ज; लाँचची तारीख ठरली, बुकिंग्स ओपन!

BYD ची मोठी तयारी! यावर्षी भारतात होणार २ नवीन ई-कार्स लाँच ! टाटा सिएरा इव्ही आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकला देणार मोठी टक्कर
2

BYD ची मोठी तयारी! यावर्षी भारतात होणार २ नवीन ई-कार्स लाँच ! टाटा सिएरा इव्ही आणि ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकला देणार मोठी टक्कर

KTM RC 490 लवकरच येणार मार्केटमध्ये! ही नवीन ट्वीन-सिलेंडर सुपरस्पोर्ट बाइक होणार २०२७ पर्यंत लाँच!
3

KTM RC 490 लवकरच येणार मार्केटमध्ये! ही नवीन ट्वीन-सिलेंडर सुपरस्पोर्ट बाइक होणार २०२७ पर्यंत लाँच!

कमीत कमी बजेटमध्ये कारला स्पोर्ट्स लूक कसा द्यावा? या आहेत 5 सोप्या टिप्स
4

कमीत कमी बजेटमध्ये कारला स्पोर्ट्स लूक कसा द्यावा? या आहेत 5 सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.