• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Will Petrol And Diesel Price In India Increased Due To Israel Iran War

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

इस्राएल आणि इराणमधील युद्धामुळे देशात कच्च्या तेलाचा तुटवढा होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच, पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाह्यला मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2026 | 04:22 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इस्राएल आणि इराणमधील युद्ध सुरुच
  • या युद्धामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता
  • पेट्रोल आणि डिझेलचे दर 120 रुपये होणार?
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील तणाव थांबण्याचे नाव घेत नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मिसाइलचा मारा होताना दिसत आहे. तसेच, या युद्धामुळे मोठी जीवित्तहानी सुद्धा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ११०० हुन अधिक लोकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धाचा थेट परिणाम, सर्वसामान्यांच्या खिशावर सुद्धा होणार आहे.

इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या म्हणजेच क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. परिणामी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याच्या शक्यता दर्शवली जात आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ

युद्धाच्या बातम्या समोर येताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर सुमारे 72–73 डॉलर प्रति बॅरलवरून थेट 80 ते 82 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेले आहेत. तज्ञांच्या मते, जर हा संघर्ष आणखी वाढला तर कच्च्या तेलाचे दर लवकरच 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जाऊ शकतात. भारतासाठी ही परिस्थिती चिंतेची आहे, कारण आपला देश एकूण गरजेपैकी 85 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो.

TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

होर्मुजची सामुद्रधुनी भारतासाठी महत्त्वाची

भारताला सर्वाधिक कच्चे तेल सौदी अरेबिया, इराक आणि यूएई या देशांकडून मिळते. या देशांमधून येणारे बहुतांश तेल होर्मुजच्या सामुद्रधुनीतून वाहतूक केले जाते. जर इराणने हा मार्ग बंद केला किंवा त्या भागात जहाजांवर हल्ले झाले, तर भारताच्या जवळपास 50 टक्के तेलपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. सध्या या परिसरात अनेक जहाजांनी वाहतूक थांबवली असून, विमा प्रीमियम आणि मालवाहतूक खर्च वाढले आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम इंधनाच्या किंमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

विशाखापट्टणम, मंगळूर आणि पादुर या ठिकाणी कच्च्या तेलाचे साठे ठेवण्यात आले आहेत. या साठवण प्रकल्पांची एकूण क्षमता सुमारे ५.३३ मिलियन मेट्रिक टन कच्चे तेल साठवण्याची आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री Hardeep Singh Puri यांनी फेब्रुवारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारताने विविध ठिकाणी केलेले सर्व तेलसाठे एकत्रित धरले, तर देशाकडे जवळपास ७४ दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे.

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

पेट्रोल डिझेलच्या किमती 120 रुपयांवर जाणार?

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत प्रत्येक 1 डॉलरची वाढ झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात साधारणपणे 50 ते 60 पैशांची वाढ होऊ शकते. जर कच्च्या तेलाची किंमत 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली, तर पेट्रोलचे दर सुमारे 100 ते 105 रुपयांच्या आसपास राहू शकतात. मात्र, कच्च्या तेलाचा दर 110 ते 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत गेला, तर देशातील प्रमुख मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे साहजिकच तुमच्या आमच्या खिशाला जास्त कात्री बसू शकते.

Web Title: Will petrol and diesel price in india increased due to israel iran war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • automobile
  • Diesel Petrol Price
  • Iran Israel Conflict

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप
1

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…
2

Israel Iran War चा मोठा फटका; सीएनजी, पेट्रोल अन् डिझेल संपण्याच्या भीतीने रत्नागिरीत थेट…

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा
3

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार
4

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Mar 05, 2026 | 04:15 PM
पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

Mar 05, 2026 | 04:10 PM
भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

Mar 05, 2026 | 04:10 PM
Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Mar 05, 2026 | 04:09 PM
TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

TVS Radeon की KTM RC 160? कोणती बाईक आहे बेस्ट? मायलेजमध्ये उत्कृष्ट

Mar 05, 2026 | 03:57 PM
Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Ahilyanagar News: पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर! कोपरगावात ६४ सदनिकांच्या वसाहतीचे उद्घाटन

Mar 05, 2026 | 03:52 PM
jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

Mar 05, 2026 | 03:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.