Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Driving Tips : घाटात गाडी चालवताय? सावधान, ‘हे’ नियम पाळले नाहीत, तर यमराजही वाचवू शकणार नाही

Car Driving Tips : घाटात नागमोडी वळणांवर गाडी चालवताना संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्याथा एक छोटीशी चुक तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धोक्यात टाकू शकते. यामुळे खालील दिलेले निमय जाणून लक्षात ठेवा.

  • By स्वराली शहा
Updated On: May 03, 2026 | 01:35 PM
Mountain Driving Tips

Mountain Driving Tips

Follow Us
Follow Us:
  • घाटात गाडी चालवताय?
  • हे नियम पाळले नाहीत, तर यमराजही वाचवू शकणार नाही
  • जाणून घ्या डोंगरात गाडी चालवतानाचे महत्त्वाचे नियम
Car Driving Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की, पर्यटकांची पावले थंड हवेच्या ठिकाणांकडे आणि डोंगराळ भागांकडे वळतात. थंडा हवा, निसर्गरम्य वातावरण आणि नागमोडी वळणांमुळे रोड ट्रिपचा आनंद द्विगुणित होतो. पण अनेकदा हेच नागमोडी रस्ते आणि डोंगरदऱ्या जितक्या सुंदर दिसतात तितकेच धोकादायकही असतात. अशा रस्त्यांवर गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा तुमचा प्रवास जीवघेणा ठरु शकतो. आज आपण डोंगराळ भागांमध्ये गाडी चालवताना काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणार आहोत.

Car Care Tips: वेळेआधीच धोका देऊ शकतात कारमधील ‘हे’ 4 सेन्सर्स! वेळीच राहा स्मार्ट

वेगावर नियंत्रण

डोंगराळ भागात, घाटात गाडी चालवताना पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कधीही अतिवेगाने वाहने गाडी चालवू नये. अनेकदा लोक लवकर पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग वाढवतात, परंतु घाटातील अरुंद रस्ते, नागमोडी वळणांमुळे अगदी छोट्या चुकीनेही मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे वाहन सावकाश चालवावे.

गियरचा अचूक वापर

याशिवाय घाटात गाडी चालवताना गियरचा योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सपाट रस्त्यावर गाडीचा वेग ताशी ७ ते ८ किमी असल्यावर आपण दुसरा गिअर टाकतो. पण डोंगराळ भागात चढ असल्यामुळे जास्त ताण येतो. यामुळे ताशी १०-१५ किमीच्या वेगाला गाडी पहिल्या गिअरमध्ये ठेवावी.

ओव्हरटेकिंग टाळा

घाटात नागमोडी रस्त्यांमुळे अनेकदा समोरुन येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे ओव्हरटेकिंग धोक्याचे ठरु शकते. यामुळे रस्त्या स्पष्टपणे दिसत नाही तोपर्यंत ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करु नका. गाडी चालवताना संयम ठेवा हाच ड्रायव्हिंगचा सर्वात मोठा सुरक्षा मंत्र आहे.

हॉर्न आणि हेडलाईचटा वापर

घाटात अनेकदा ब्लाइंड टर्न असतात. यामुळे अशा वळणावर हॉर्न वाजवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामुळे समोरु येणाऱ्या चालकाला तुमच्या गाडीचा अंदाज येईल. याशिवाय रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करताना हेडलाईट लो बीमवर ठेवा. यामुळे समोरुन येणाऱ्या चालकाला स्पष्टपणे दिसेल.

ब्रेकचा अतिवापर टाळा

याशिवाय उतारावर गाडी चालवताना सतत ब्रेकचा वापर करणे टाळा. यामुळे ब्रेक पॅड्स गरम होऊ शकतात. या ऐवजी कमी गियरमध्ये गाडी ठेवणे सुरक्षित ठरेल. घाटात कोणत्याही प्रकारची घाई न करता धैर्य आणि खबरदारी बाळगा. यामुळे तुम्हाला ट्रीपचा आनंद घेता येईल.

Safe Driving Tips :- धुक्यात वाहन चालवताना कशी काळजी घ्याल- सुरक्षा टिप्स जाणून घ्या !

Web Title: Car driving tips hill driving rules ghat safety india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा
1

EV vs CNG : इलेक्ट्रिक की CNG कार? 15 वर्षांत कोणती कार वाचवते सर्वाधिक पैसे, अहवालातून मोठा खुलासा

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय
2

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
3

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
4

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.