Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रॅफिक सिग्नलवर तुमची कार एका मिनिटात किती पेट्रोल खाते, तुमचीही करताय का ही चूक?

अनेकदा वाहनचालकाला ट्रॅफिक सिग्नलवर अडकून राहावे लागते. याचदरम्यान जर तुम्ही सिग्नलवर तुमची कार थांबवली नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते आणि तसेच तुमची गाडी किती इंधन वापर करते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 27, 2024 | 01:46 PM
ट्रॅफिक सिग्नलवर तुमची कार एका मिनिटात किती पेट्रोल खाते, तुमचीही करताय का ही चूक?
Follow Us
Close
Follow Us:

आजकाल, बहुतेक लोक ट्रॅफिक सिग्नल असताना त्यांची गाडी बंद करत नाहीत, त्यांना असे वाटते की त्यांच्या कारचे इंधन जास्त आहे. अशा परिस्थितीत तुमची गाडी एका मिनिटासाठी ट्रॅफिक सिग्नलवर थांबली तर किती पेट्रोल वापरले जाईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हीही असेच करत असाल आणि ट्रॅफिक सिग्नलवर तुमची कार थांबवली नाही, तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एका मिनिटात तुमची कार किती इंधन खर्च करते.

पेट्रोलचा वापर अनेक घटकांवर अवलंबून असतो

वाहनांचे मॉडेल आणि इंजिन – अनेकवेळा वेगवेगळ्या वाहनांची इंजिन वेगवेगळी असते, त्यामुळे पेट्रोलच्या वापरामध्ये फरक असतो. त्यामुळे तुमचा गाडीची इंधन वापरण्याची प्रक्रिया तुम्हाला जाणून घ्यावी लागेल.

वाहनाचे वजन – याचदाम्यान गाडीमध्ये असलेले वजन देखील पाहणे आवश्यक आहे, जड वाहने हलक्या वाहनांपेक्षा जास्त पेट्रोल वापरतात. त्यामुळे वाहनामध्ये कमी वजनाचा समावेश करावा.

एअर कंडिशनर – गाडीमध्ये जर तुम्ही अनेकवेळा एअर कंडिशनरचा वापर करत असाल तर याचे नुकसान देखील तुमाला त्वरित दिसून येतील. एअर कंडिशनर वापरल्यानेही पेट्रोलचा वापर वाढतो.

रहदारीची परिस्थिती – जड वाहतूक असल्यास, वाहन थांबवावे लागते आणि वारंवार हलवावे लागते, ज्यामुळे पेट्रोलचा वापर वाढतो. ज्यामुळे गाडी बाहेर काढताना गाडीमध्ये कमी सामान असणे गरजेचे आहे.

इंजिनचे तापमान – गाडी चालवताना इंजिन तपासणे देखील जास्त गरजेचे आहे. तसेच गरम इंजिन थंड इंजिनपेक्षा थोडे कमी पेट्रोल वापरते.

तुम्ही काय करू शकता:

तुमचे वाहन मॅन्युअल तपासा – तुमच्या वाहन मॅन्युअलमध्ये तुमचे वाहन किती पेट्रोल वापरते याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे ते सतत तपासणे गरजेचे आहे.

तुमच्या वाहनाची नियमित सर्व्हिसिंग करा – गाड्यांची सर्व्हिसिंग करणे त्यांची निगा राखणे हे इतर गोष्टींपेक्षा जास्त गरजेचे आहे. गाड्यांच्या नियमित सर्व्हिसिंगमुळे तुमच्या वाहनाचे इंजिन कार्यक्षमतेने काम करेल आणि पेट्रोलचा वापर कमी होईल.

ट्रॅफिक सिग्नलवर वाहन थांबवा – जर तुम्हाला ट्रॅफिक सिग्नलवर एक मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असेल तर वाहन थांबवा. त्यामुळे पेट्रोलची बचत होईल. असे करणे तुमच्यासाठीच फायद्याचे ठरेल.

पुढचा मार्ग शोधा – प्रवास सुरु करण्याचा तुम्ही पुढचा मार्ग तपासून पहा आणि प्रवासात ट्रॅफिक जास्त लागणार नाही याची काळजी घ्या.

इतर महत्त्वाचे मुद्दे

पेट्रोलची किंमत – पेट्रोलचे दर सतत बदलत असतात. त्यामुळे पेट्रोलच्या वापराचा विचार करताना पेट्रोलची किंमतही लक्षात ठेवा आणि पेट्रोल बचत करा.

पर्यावरण – पेट्रोलचा कमीत कमी वापर केल्याने पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी पेट्रोला आवश्यक तिकडेच वापर करा.

तुम्ही चूक करत आहात असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण पेट्रोलचा वापर अनेक घटकांवर अवलंबून असतो. पण वर नमूद केलेल्या सूचनांचा अवलंब करून तुम्ही पेट्रोलचा वापर कमी करू शकता.

Web Title: Do you know how many litres of fuel the car is wasting at traffic signal do not make this mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 04:17 PM

Topics:  

  • auto news
  • Traffic Signal

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
3

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख
4

Tesla ने Model Y चे नवीन मॉडेल केले लाँच, सुरुवातीची किंमत फक्त ₹ 39 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.