Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का

Ducati Panigale V4 Lamborghini: डुकाटीने भारतात Ducati Panigale V4 Lamborghini सुपरबाईक लॉंच केली आहे. विशेष बाब म्हणजे, लॉंच होताच या बाईकचे सर्व युनिट सोल्ड आउट झाले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 12, 2026 | 08:24 PM
Photo-Social Media

Photo-Social Media

Follow Us
Follow Us:
  • Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री
  • सुपर बाईकची किंमत किती?
  • लॉंच होताच Sold Out
डुकाटीने आपली लिमिटेड प्रोडक्शन अल्ट्रा रेयर बाइक भारतात लॉंच केली आहे. या सुपरबाईकचे नाव Ducati Panigale V4 Lamborghini आहे. या बाईकसाठी भारतात प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. डुकाटी आणि लॅम्बोर्गिनीने संयुक्तपणे डुकाटी पॅनिगाले V4 लॅम्बोर्गिनी सुपरबाईक लॉन्च केली आहे आणि याचे पहिले युनिट भारतात दाखल झाले आहे. यापूर्वी, दोन्ही कंपन्यांनी डायव्हेल १२६० लॅम्बोर्गिनी आणि स्ट्रीटफायटर व्ही४ लॅम्बोर्गिनी यांसारखे विशेष मॉडेल सादर केले आहेत. नवीन पॅनिगाले V४ लॅम्बोर्गिनी ही लॅम्बोर्गिनीची प्रमुख सुपरकार, लॅम्बोर्गिनी रेव्हुएल्टो, पासून प्रेरित आहे.

Range Rover: स्टायलिश लूक अन् दमदार फिचर्स, Range Rover Sport SV भारतात लॉंच; किंमत किती?

सुपर बाईकची किंमत किती?

Ducati Panigale V4 Lamborghini या सुपर बाईकची किंमत १ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर, ऑन- रोड किंमत १.१५ कोटी रुपये इतकी आहे. ही बाईक, भारतातील सर्वात महागड्या आणि एक्सक्लुझिव्ह बाईक्सपैकी एक आहे. विशेष म्हणजे, या सुपरबाईकची पहिली डिलिव्हरी मुंबईत झाली असून, जगभरातील सर्व युनिट्सची विक्री झाली आहे. ही बाईक अत्यंत मर्यादित संख्येत तयार करण्यात आली होती. जगभरात फक्त ६३० युनिट्स तयार करण्यात आले, त्यापैकी ६३ युनिट्स खास व्हीआयपी ग्राहकांसाठी राखीव होते. यामुळेच ही बाईक लॉन्च होताच जगभरात विकली गेली. तसेच,कंपनी प्रत्येक बाईकसोबत ऑथेंटिसिटीचे सर्टिफिकेट, एक खास कव्हर आणि पर्सन्लाइज्ड बॉक्स देत आहे. तसेच, डुकाटी प्रत्येक पॅनिगाले V4 लॅम्बोर्गिनी बाईकच्या रंगाशी जुळणाऱ्या मागील स्टँडसह, एका कस्टमाइज्ड खास लाकडी क्रेटमध्ये डिलिव्हरी करत आहे.

पावर आणि परफॉर्मेन्स

डुकाटी पॅनिगाले V4 ही लॅम्बोर्गिनी सुपरबाईक पॅनिगाले V4 S वर बेस्ड आहे, परंतु त्यात अनेक बदल आहेत. यात ११०३cc डेस्मोसेडिसी स्ट्राडेल इंजिन आहे, जे २१८.५ हॉर्सपॉवर निर्माण करते आणि सोबत अक्रापोविच टायटॅनियम एक्झॉस्ट आहे. ही सुपरबाईक १२२.१ न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करते. इंधनाशिवाय फक्त १८५ किलो वजन असलेल्या या गाडीचे पॉवर-टू-वेट रेशिओ १.१७ बीएचपी प्रति किलो असल्याचा दावा डुकाटीने केला आहे. डुकाटीने फेअरिंग, फ्रंट आणि मागचे मडगार्ड, चेन गार्ड, हील गार्ड, फोर्क कव्हर्स, एक्झॉस्ट प्रोटेक्शन, अल्टरनेटर कव्हर, लायसन्स प्लेट होल्डर, स्प्रॉकेट कव्हर, टॅंक प्रोटेक्शन, इन्स्ट्रुमेंट माउंट्स आणि रेडिएटर डक्टमध्ये कार्बन फायबरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. यात १७-लिटरची ॲल्युमिनियम टाकी आहे.

डिझाइन

डुकाटी पॅनिगाले V4 लॅम्बोर्गिनी सुपरबाईकची रचना डुकाटी सेंट्रो स्टाईल आणि डुकाटीच्या डिझायनर्सच्या सहकार्याने करण्यात आली आहे. बाईकची फोर्ज्ड ॲल्युमिनियमची व्हिल्स, टेल पीस आणि विंग्स हे थेट रेव्हुएल्टोच्या डिझाइनपासून प्रेरित आहेत. बाईकची संपूर्ण बॉडी लॅम्बोर्गिनी कार प्रमाणेच हाय- क्वालिटीच्या कार्बन फायबरपासून बनलेली आहे.

Car Tips: कार विकण्याआधी करा ‘या’ सोप्या गोष्टी; मिळेल बेस्ट डिल

Web Title: Ducati panigale v4 lamborghini launched in india 2026 price features sold out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • auto news
  • bike
  • Lamborghini

संबंधित बातम्या

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
1

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या
2

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
3

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
4

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.