Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिली इलेक्ट्रिक फरारी झाली लाँच! सिंगल चार्ज मध्ये ५३० किमी, किंमत ऐकून व्हाल थक्क!

फरारीचं नाव ऐकताच मनात अगदी वेगवान गतीचं, एग्जॉस्टच्या मोठ्या आवाजाचं आणि या अशा आलिशान सुपरकार गाड्यांच चित्र बनतं. पण या इटालियन कंपनीनं फरारीला एका नवीन उच्चांकावर पोहोचवलय. फरारीनं आपली पहिली इलेक्ट्रिक कार Ferrari Luce ला लाँच केलय, जिची हॉर्सपावर 1035 एवढ्या ताकतीची आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 26, 2026 | 10:10 PM
या कारची लांबी 5 मीटरहून ही जास्त आहे

या कारची लांबी 5 मीटरहून ही जास्त आहे

Follow Us
Follow Us:

इटालियन कार मैन्युफैक्चर्रर फरारी यांनी इलेक्ट्रिक कारच्या विश्वात पाउल ठेवले आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारला म्हणजे फरारी लुसला लाँच केलं आहे. नवीन इंटेरियर आणि नवीन एक्स्टेरियर डिजाइन बरोबर या फरारी कारचे फोटोज सोशल मिडीयावर वेगाने प्रसिद्ध होत आहेत.

फरारीच्या स्पोर्ट् आणि सुपरकार असलेल्या लोकप्रियतेमुळे, कारप्रेमींच्या मनात फरारीसाठी एक वेगळीच स्पेशल जागा आहे. कंपनीने तिची हीच ओळख इलेक्ट्रिक वाहनांच्या दुनियेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. फरारी लुसला कंपनीने अगदी वेगळ्याच अंदाजात सादर केलं आहे.

ही कार दमदार परफॉर्मेंस तर देतेच, शिवाय 1035 पावरचं इंजिन आणि 530 किमी एवढी रेंज ही तर या कारची खासियत आहे. मॉडर्न फरारी कशी असावी याची उत्तम उदाहरण फरारी लुस ही आहे. तरीही कारप्रेमींच्या या फरारीसाठी वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत.


जॉनी आईव ने केलं आहे डिजाइन

या कारला फरारीच्या सेन्ट्रो स्टाइलने लवफ्रॉम डिजाइनिंग फर्मच्या बरोबर बनवलेले आहे. जॉनी आईव हे लवफ्रॉम डिजाइनिंग फर्मचे संस्थापक आहेत. त्यांनी आयफोन आणि इतर ऍपल प्रोडक्ट्सचे ही डिजाइन बनवलेले आहेत. फरारी लुसमध्ये एरोडायनामिक्स साठी खास लक्ष देण्यात आले आहे.

या कारची लांबी 5019 MM एवढी आहे. फरारी लुसमध्ये टीयरड्रॉप आकाराचा पॅसेंजर सेल दिला आहे, जो एल्युमीनियम बॉडीच्या बरोबर येतो. कारच्या विंडशिल्ड आणि वरच्या भागाला असे तयार केले गेले आहे ज्याने एयरफ्लो चांगल्या प्रतीने होईल.


काय आहेत कारची वैशिष्ट्ये ?

फरारी लुसमध्ये 23 इंचाचे फ्रंट आणि 24 इंचाचे रियर व्हील्स दिलेले आहेत. कारच्या केबिनमधील लुकही वेगळा आहे, जो सिंपल आणि प्रीमियम फील देतोय. सेंटर स्क्रीनला पॅसेंजरकडे फिरवता येऊ शकते, ज्यामुळे वेगळ्या स्क्रीनची आवश्यकता भासत नाही. पाच सिटींग कॅपसिटी बरोबर, कारमध्ये कॉड मोटर सेटअपही लावलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक चाकाला वेगवेगळी पावर मिळावी.

कारची रियर मोटर 355KW ची पावर प्रोड्यूस करते. पुढच्या दोन चाकांमध्ये 105KW च्या पावरचे मोटर्स लावलेले आहेत. कारच्या चारही चाकांना मिळवून 1035 एचपी ची पावर होते. कारमध्ये 800 वोल्टची बॅटरी दिली गेली आहे. पूर्ण चार्जिंग मध्ये ही कार 530 किलोमीटर एवढी रेंज देते. त्याचबरोबर तिची किंमतही तशीच 5,50,000 युरो म्हणजे जवळपास 6.10 करोड रुपये इथपासून सुरु होत आहे.

Web Title: Electric ferrari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • automobile news marathi
  • ferrari

संबंधित बातम्या

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी
1

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

Best Electric Scooters: ऑक्टोबरमध्ये Electric Scooter घ्यायचीये? ‘या’ 5 दमदार e-Scooters वर टाका नजर, किंमत-रेंज जाणून घ्या
2

Best Electric Scooters: ऑक्टोबरमध्ये Electric Scooter घ्यायचीये? ‘या’ 5 दमदार e-Scooters वर टाका नजर, किंमत-रेंज जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.