तुम्ही कधी विचार केलायत का कि, जगातील सगळ्यात मोठं कारचं कलेक्शन कोणाकडे असेल? त्यात किती व कोणत्या कार असतील? चला तर जाणून घेऊयात या जगातील सर्वात मोठ्या कारच्या कलेक्शनच्या बद्दल,
फरारीचं नाव ऐकताच मनात अगदी वेगवान गतीचं, एग्जॉस्टच्या मोठ्या आवाजाचं आणि या अशा आलिशान सुपरकार गाड्यांच चित्र बनतं. पण या इटालियन कंपनीनं फरारीला एका नवीन उच्चांकावर पोहोचवलय. फरारीनं आपली पहिली…
फरारीची पहिली इलेक्ट्रिक कार आता वादात अडकली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर सुमारे ५३१ किलोमीटर धावू शकते, परंतु आजची ईव्ही बाजारपेठ पाहता, हा आकडा फारसा प्रभावी मानला जात नाही.
युरोपमधील पहिली फेरारी F80 ब्रिटनमधील एका अब्जाधीशाला देण्यात आली आहे. ज्यामुळे या कारबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या फेरारी कारची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत? जाणून घेऊया...
क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकार मारून भारताला गौरव मिळवून देणाऱ्या स्टार फलंदाज अभिषेक शर्माने फेरारी पुरोसांग्यू स्पोर्ट्स एसयूव्ही खरेदी केली आहे, ज्याची किंमत ₹११ कोटींपेक्षा जास्त आहे, वैशिष्ट्ये वाचा