Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinfast ची नवीन MPV भारतात झाली लाँच, जाणून घ्या रेंज, किंमत आणि फीचर्स

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्या दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. नुकतेच व्हिएतनामची ऑटो कंपनी Vinfast ने त्यांची नवीन एमपीव्ही लाँच केली आहे. Vinfast VF MPV 7 असे या कारचे नाव आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 15, 2026 | 05:47 PM
फोटो सौजन्य: @volklub/ X.com

फोटो सौजन्य: @volklub/ X.com

Follow Us
Follow Us:
  • विनफास्टची नवीन कार लाँच
  • MPV सेगमेंटमध्ये कार लाँच
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतात आपल्याला अनेक ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. यातही विदेशी ऑटो कंपन्या सुद्धा भारतात त्यांची दमदार वाहने लाँच करत आहे. नुकतेच व्हिएतनामची ऑटो कंपनी VinFast ने सुद्धा त्यांची पहिली इलेक्ट्रिक एमपीव्ही भारतात लाँच केली आहे.

VinFast कंपनीने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही VinFast VF MPV 7 लाँच केली आहे. या कारची बुकिंग काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली होती आणि आता ती अधिकृतपणे बाजारात दाखल झाली आहे.

बाबो, 1 लिटर इंधनावर 45 किमीचा मायलेज! जगातील सर्वात जास्त मायलेज देणारी Hybrid Car आली

काय आहेत खास फीचर्स?

या इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये लेदर सीट्स, कीलेस एंट्री, 19-इंच अलॉय व्हील्स, एलईडी लाईट्स, 10.1-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, चार स्पीकर ऑडिओ सिस्टम, तसेच सुरक्षिततेसाठी एअरबॅग्स, एबीएस आणि ईबीडी यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत.

बॅटरी आणि मोटरची क्षमता

या गाडीत 60.13 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, पूर्ण चार्ज केल्यावर ती सुमारे 450 किमीपर्यंतची रेंज देते. यातील इलेक्ट्रिक मोटर 204 हॉर्सपॉवरची ताकद आणि 280 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे गाडी दमदार परफॉर्मन्स देते.

कार खरेदीदारांनो लागा तयारीला! New Renault Duster च्या डिलिव्हरीला सुरुवात, कोणता मॉडेल सर्वात आधी मिळणार?

किंमत किती?

ही एमपीव्ही भारतात सुमारे 24.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कंपनीकडून 31 मार्च 2029 पर्यंत मोफत चार्जिंगची सुविधा देखील दिली जात आहे.

कोणाशी होणार स्पर्धा?

सात सीट्स असलेली ही इलेक्ट्रिक एमपीव्ही बाजारात आल्यावर तिची थेट स्पर्धा Kia Carens Clavis EV सोबत होणार आहे.

Web Title: Electric mpv vinfast vf mpv 7 launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • New car Launch

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.