Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

Ola Electric ने देशात अनके उत्तम ई स्कूटर आणि बाईक ऑफर केल्या आहेत. आता कंपनी Advanced Driver Assistance Systems (ADAS) असणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 15, 2025 | 07:33 PM
फोटो सौजन्य: @autocarindiamag (X.com)

फोटो सौजन्य: @autocarindiamag (X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • ओला इलेक्ट्रिक दमदार स्कूटर ऑफर करते
  • आता कंपनी कारमध्ये असणारा ADAS सेफ्टी फिचर स्कूटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे.
  • हा फिचर Ola S1 Pro Sport मध्ये दिसू शकतो.
देशात इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन येत आहे. आज एखादे नवीन वाहन खरेदी करताना ग्राहक पहिले EV पर्यायाचा विचार करत असतात. तसेच EVs चा मेंटेनन्स कॉस्ट हा कमी असल्याने ते बजेट फ्रेंडली वाहन म्हणून ओळखले जाते. देशात इलेक्ट्रिक दुचाक्यांना सुद्धा चांगली मागणी मिळत आहे.

देशात अनेक वर्षांपासून ओला कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करते. तसेच काळानुसार कंपनी त्याच्या स्कूटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणत असते. आता असे म्हंटले जात आहे की कंपनी ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) टेक्नॉलॉजी त्यांच्या स्कूटरमध्ये आणणार आहे.

Nissan च्या ‘या’ कारवर मिळतेय 10 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी, नुकतेच NCAP क्रॅश टेस्टमध्ये मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

RushLane च्या एका अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रो स्पोर्टच्या ॲडव्हान्स व्हर्जनवर काम करत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केवळ इलेक्ट्रिक स्कूटरमध्येच नाही तर दुचाकी बाजारपेठेच्या क्षेत्रातही एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल. भारतीय बाजारपेठेतील ही सर्वात फीचर्सपूर्ण दुचाकी असेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आतापर्यंत ADAS फक्त कारमध्ये येत आहे, जे अनेक सेफ्टी फीचर्सचे कॉम्बिनेशन आहे.

कसा असेल हा स्कूटर?

रिपोर्टनुसार, येणारा Ola S1 Pro Sport हा बाकी S1 सीरिजमधील मॉडेल्सपेक्षा वेगळा दिसणार आहे. यात स्ट्रीट-स्टाइल फेअरिंग, उभ्या रेसिंग स्ट्राइप्स आणि मागे स्प्लिट ग्रॅब रेल्स असतील. याशिवाय नवीन रियर-व्ह्यू मिरर, सीट कव्हर, स्विंग आर्म कव्हर, फ्लोर मॅट आणि बदललेले बॉडी डीकल्स असतील. मात्र, या स्कूटरमध्ये लुक्सपेक्षा त्याची ॲडव्हान्स फंक्शनॅलिटी अधिक खास असेल.

ADAS तंत्रज्ञान असलेला भारतातील पहिली दुचाकी

कंपनी बऱ्याच काळापासून एका खास ADAS तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे कारमधील सिस्टमपेक्षा वेगळे असेल. हे विशेषतः शहरात राइडिंग अनुभव अधिक चांगला करण्यावर लक्ष केंद्रीत करेल आणि रायडरला रिअल-टाईम अलर्ट देऊन सुरक्षित प्रवासास मदत करेल.

दिसताच क्षणी मनात घर करेल अशी Mahindra Vision X SUV Concept सादर, डिझाइन तर अगदी फ्यूचरिस्टिक

फ्रंट डॅशकॅम आणि हाय-टेक फीचर्स

या स्कूटरमध्ये फ्रंट डॅशकॅम मिळणार आहे, जो रस्त्यावर होणाऱ्या अप्रिय घटनांची नोंद करण्यास मदत करेल आणि व्लॉगर्ससाठीही उपयुक्त ठरेल. याशिवाय यात 7-इंच TFT टचस्क्रीन, ब्रेक-बाय-वायर सिस्टमसह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, मल्टिपल राइड मोड्स, मोटर साउंड्स आणि अ‍ॅडॅप्टिव्ह बूस्ट यांसारखे फीचर्स असतील.

Web Title: Electric scooter ola s1 pro sport may launch with adas technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Ola Electric Company

संबंधित बातम्या

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम
1

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार
2

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
3

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्
4

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.