Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2025 मध्ये ‘या’ Cars चा वेगळाच जलवा! ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून बुक केली कार

एंट्री लेव्हल कार्ससाठी 2025 चे वर्ष खूप फायदेशीर ठरले. त्यातही GST कमी झाल्याने या वाहनांसाठी ग्राहकांनी शोरूमबाहेर रांगा लावून होते.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 14, 2026 | 07:11 PM
2025 मध्ये 'या' Cars चा वेगळाच जलवा!

2025 मध्ये 'या' Cars चा वेगळाच जलवा!

Follow Us
Follow Us:
  • 2025 मध्ये एंट्री लेव्हल कार्सच्या मागणीत मोठी वाढ
  • GST कमी झाल्याने वाहनांना अजूनच मागणी
  • मारुति सुझुकीच्या वाहनांना तर सर्वाधिक मागणी
भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर होत असतात. यातही बजेट फ्रेंडली वाहनांना ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहे. त्यात 2025 मध्ये GST कमी झाल्याने ग्राहकांना आपल्या आवडत्या कारवर चांगली सूट मिळाली.

भारतात, गेल्या काही वर्षांपासून एसयूव्हीची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र, गेल्या वर्षी लहान कार्सनेही धमाकेदार कामगिरी केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारतात Mercedes ने एकाच वेळी लाँच केल्या ‘या’ 2 लक्झरी कार! जाणून घ्या किंमत

छोट्या कार्सचा कमबॅक

भारतात दरमहा लाखो वाहने विकली जातात, ज्यामध्ये चारचाकी वाहने या विक्रीचा मोठा वाटा उचलतात. एसयूव्ही सेगमेंटमध्ये, त्यानंतर एमपीव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. मात्र, 2025 मध्ये एंट्री-लेव्हल छोट्या कार्सचाही कमबॅक झाला आहे.

किती झाली विक्री

रिपोर्टनुसार तब्बल 6 वर्षांनंतर भारतीय कार बाजारात छोट्या कार्सची बाजारातील हिस्सेदारी वाढली आहे. ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हॅचबॅक कार्सने एकूण विक्रीत 24.4 टक्के योगदान दिले आहे. त्याचवेळी 2025 च्या पहिल्या नऊ महिन्यांत हे योगदान 23.5 टक्के इतके होते.

मारुती सुझुकीची तर चांदी झाली

मारुती सुझुकीकडून भारतात एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये अनेक हॅचबॅक कार्स ऑफर केल्या जातात. यामध्ये Maruti Alto K10, Maruti S-Presso, Maruti Celerio आणि Maruti Wagon R यांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार, या कालावधीत मारुतीच्या हॅचबॅक कार्सच्या विक्रीत तब्बल 92 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे. मागणी इतकी वाढली आहे की या कार्सचा वेटिंग पीरियड 1 ते 2 महिने इतका झाला आहे.

Car Gear Tutorial: …तरच गाडीचे मायलेज खूप वाढेल! कोणत्या वेगाने कोणते गीअर बदलावे, फॉलो करा सोप्या टिप्स

Tata आणि Hyundai कडूनही पर्याय

या सेगमेंटमध्ये Tata Motors कडून Tata Tiago ही कार ऑफर केली जाते. तर Hyundai कडून Grand Nios i10 उपलब्ध आहे. याशिवाय Renault देखील Kwid या कारची विक्री करते. माहितीनुसार, Tata Tiago च्या विक्रीतही 22 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

काय आहे वाढीचं कारण?

सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर छोट्या कार्सवरील 28 टक्के जीएसटी कमी करून 18 टक्के करण्यात आला. जीएसटीत झालेल्या या कपातीमुळे छोट्या कार्सच्या किमतीत 25 ते 30 टक्क्यांपर्यंत घट झाली. याच कारणामुळे या सेगमेंटमधील कार्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Entry level cars sales increase in 2025 maruti alto k10 maruti s presso

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • automobile
  • GST Rates
  • Maruti Suzuki
  • record sales

संबंधित बातम्या

या आहेत जगातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्स! किंमत ऐकून व्हाल थक्क!
1

या आहेत जगातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्स! किंमत ऐकून व्हाल थक्क!

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?
2

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?

टोयोटा ने सादर केली नवी इनोव्हा क्रिस्टा – प्रीमियम स्टायलिंग आणि नवे डिझाइन एलिमेंट्ससह
3

टोयोटा ने सादर केली नवी इनोव्हा क्रिस्टा – प्रीमियम स्टायलिंग आणि नवे डिझाइन एलिमेंट्ससह

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?
4

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.