जीएसटीत बदल केल्यानंतर अनेक बाईकच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यामुळे देशातील सर्वात स्वस्त बाईक देखील अजूनच स्वस्त झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तान सामन्यात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन गोलंदाज पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमती जीएसटीच्या कक्षेत का आणल्या जात नाहीत? या प्रश्नावर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी नुकतेच स्पष्ट उत्तर दिले आहे.
जीएसटी दरांमध्ये छोट्या प्रवासी वाहनांसाठी, 350 सीसीपर्यंतच्या दोनचाकी वाहनांसाठी, व्यावसायिक वाहनांसाठी आणि तिमाही वाहनांसाठी कराची दर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर नेमकी कमी होईल.