Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Ferrari India : Ferrari पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’ हे भव्य immersive exhibition घेऊन येत आहे. 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान दिल्लीतील Yashobhoomi येथे होणाऱ्या या प्रदर्शनात Ferrariच्या सुपरकार्स, ऐतिहासिक मॉडेल्स, रेसिंग वारसा, Luce इलेक्ट्रिक कार आणि Hypersail प्रोजेक्टची झलक पाहायला मिळणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 19, 2026 | 05:22 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • Ferrariच्या सुपरकार्स एकाच छताखाली
  • Racing Areaमध्ये Ferrariचा रेसिंग वारसा
  • Ferrari Hypersail ठरणार खास आकर्षण
Ferrari India : Ferrari च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. इटलीची प्रसिद्ध लक्झरी कार कंपनी Ferrari पहिल्यांदाच भारतात आपले भव्य Universo Ferrari  immersive exhibition घेऊन येत आहे. दिल्लीतील Yashobhoomi India International Convention and Expo Centre येथे 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. Ferrariच्या इतिहासापासून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मोटरस्पोर्टपर्यंतचा प्रवास या प्रदर्शनातून अनुभवता येणार आहे.

Ferrariच्या सुपरकार्स एकाच छताखाली

‘Universo Ferrari’मध्ये Ferrariच्या सध्याच्या आणि खास मॉडेल्सची झलक पाहायला मिळणार आहे. 849 Testarossa, Purosangue, 12Cilindri, Amalfi Spider आणि F80 या कार प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण असतील. विशेष म्हणजे Ferrariची पहिली इलेक्ट्रिक कार Luce देखील येथे दाखवली जाणार आहे. त्यामुळे पारंपरिक V12 इंजिनपासून इलेक्ट्रिक तंत्रज्ञानापर्यंत Ferrariचा बदलता प्रवास चाहत्यांना जवळून पाहता येईल.

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

Racing Areaमध्ये Ferrariचा रेसिंग वारसा

हे प्रदर्शन केवळ महागड्या कार पाहण्यापुरते मर्यादित नसणार आहे. येथे खास Racing Area तयार करण्यात येणार असून Ferrariच्या मोटरस्पोर्टमधील कामगिरी, रेसिंग टेक्नॉलॉजी आणि ऐतिहासिक रेसिंग कार्सची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच Classiche Area मध्ये Ferrariच्या ऐतिहासिक आणि आयकॉनिक मॉडेल्सचा वारसा अनुभवता येणार आहे.

Iran War : ३ लाख १३ हजार योद्धे मैदानात! इराणचा अमेरिकेला-इस्रायलला थेट इशारा

Ferrari Hypersail ठरणार खास आकर्षण

या प्रदर्शनातील सर्वात वेगळ्या आकर्षणांपैकी एक म्हणजे Ferrari Hypersail Ferrariचा हा अत्याधुनिक सेलिंग प्रोजेक्ट भारतातच नव्हे, तर आशियात पहिल्यांदाच प्रदर्शित केला जाणार आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला प्रदर्शनात निमंत्रित पाहुण्यांना प्रवेश असेल, तर 19 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी प्रदर्शन खुले होणार आहे. त्यामुळे Ferrariच्या कार्स, इतिहास, रेसिंग आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

 

Web Title: Ferrari india the thrill of ferrari will be played in delhi universo ferrari for the first time in india an array of supercars to be seen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • automobile news
  • ferrari
  • Latest Marathi News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
1

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
2

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय
3

Breaking News : ट्रम्प यांचा CNN, MS NOW आणि Politico वर व्हाईट हाऊस बंदीचा निर्णय

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा
4

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.