Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडाच्या 4 प्रीमियम पण परवडणाऱ्या बाईक्स याच वर्षी भारतात होणार लॉन्च! आत्ताच घ्या जाणून

होंडा यावर्षी भारतीय बाजारात 4 नव्या प्रीमियम मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहे. सीबी500पासून रिबेल 500 आणि एक्सआर 300 मालिकेपर्यंतच्या या बाईक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रायडर्ससाठी पर्याय मिळणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक उत्पादनामुळे काही मॉडेल्सच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 07:14 PM
होंडाच्या 4 प्रीमियम पण परवडणाऱ्या बाईक्स याच वर्षी भारतात होणार लॉन्च! आत्ताच घ्या जाणून
Follow Us
Follow Us:
  • होंडाच्या 4 नव्या बाईक्स भारतीय ग्राहकांना प्रीमियम अनुभवासोबत परवडणाऱ्या किमतीचा पर्याय देऊ शकतात.
  • सीबी500 आणि रिबेल 500 रोडस्टर तसेच क्रूझर सेगमेंटमध्ये होंडाची उपस्थिती आणखी मजबूत करतील.
  • एक्सआर 300 L आणि रॅली ऑफ-रोड चाहत्यांसाठी दमदार इंजिन आणि उत्कृष्ट ग्राउंड क्लीयरन्ससह येतील.
भारतात प्रीमियम मोटरसायकलची मागणी वेगाने वाढत आहे. तरुण ग्राहक आता केवळ मायलेज देणाऱ्या कम्युटर बाईकपुरते मर्यादित न राहता क्रूझर, रोडस्टर आणि अॅडव्हेंचर मोटरसायकलकडेही आकर्षित होत आहेत. हीच गरज लक्षात घेऊन होंडा यावर्षी भारतीय मार्केटमध्ये 4 नवीन प्रीमियम आणि तुलनेने परवडणाऱ्या मोटरसायकल आणण्याच्या तयारीत आहे.

होंडा सीबी500

होंडा सीबी500 ही निओ-रेट्रो रोडस्टर असून तिच्या डिझाइनमध्ये सीबी350 आणि मोठ्या सीबी750ची झलक पाहायला मिळते. भारतात तिचे उत्पादन स्थानिक पातळीवर करण्याची शक्यता असल्याने किंमत स्पर्धात्मक ठेवण्यास मदत होऊ शकते. यात गोल एलईडी हेडलॅम्प, मोठी फ्युएल टँक, ट्विन रिअर शॉक आणि दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक मिळतील. 501cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन 27 PS पॉवर आणि 43.3 Nm टॉर्क देईल.

रोजच्या ऑफिस प्रवासासाठी बजेटमध्ये उत्तम पर्याय; होंडा शाइन 100 डीएक्सची किंमत ₹75 हजारांपेक्षा कमी

होंडा रिबेल 500

होंडा रिबेल 500 भारतात याआधीही विकली जात होती; मात्र सीबीयू मार्गाने आयात केल्यामुळे तिची किंमत जास्त होती. आता सुमारे 50% लोकलायझेशनसह तिचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. 471cc पॅरलल-ट्विन इंजिन 46 PS आणि 43.3 Nm टॉर्क तयार करेल. 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत स्टँडर्ड आणि ई-क्लच पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

होंडा एक्सआर 300 L

ऑफ-रोडिंग आवडणाऱ्यांसाठी एक्सआर 300 L महत्त्वाची ठरू शकते. हलक्या बांधणीसोबत लाँग-ट्रॅव्हल सस्पेंशन आणि 244 mm ग्राउंड क्लीयरन्स मिळणार आहे. 293.5cc सिंगल-सिलेंडर इंजिन 26.9 bhp आणि 26.6 Nm टॉर्क देईल. भारतात उत्पादन झाल्यास ती आकर्षक किंमतीत येऊ शकते.

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

होंडा एक्सआर 300 रॅली

एक्सआर 300 रॅली ही एक्सआर 300 L पेक्षा अधिक टूरिंग आणि ऑफ-रोड-केंद्रित असेल. यात मोठी फ्युएल टँक, उंच विंडस्क्रीन आणि डकार-प्रेरित बॉडीवर्क मिळेल. रंगीत TFT डिस्प्ले, रोडसिंक कनेक्टिव्हिटी, ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्विचेबल ड्युअल-चॅनल ABS यांसारखी फीचर्सही मिळण्याची शक्यता आहे. ही बाईक केटीएम 390 अॅडव्हेंचर R, रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 आणि टीव्हीएस अपाचे RTXला टक्कर देऊ शकते.

 

Web Title: Four new premium affordable honda bikes india launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Honda

संबंधित बातम्या

अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!
1

अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच
2

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका
3

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर
4

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.