Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fronx Vs Taisor: किंमत, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती एसयूव्ही आहे बेस्ट?

चार मीटरपेक्षा छोट्या एसयूव्हीमध्ये Maruti Suzuki आणि Toyota ने उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आज आपण Fronx आणि Taisor या दोन्ही कार्सबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना तर विशेष मागणी असते. अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी आणि टोयोटा चांगल्या कार उत्पादित करत आहे. एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती आणि टोयोटा कडून अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. या सेगमेंटमध्ये टोयोटा टायसर तर मारुतीकडून फ्रॉन्क्सची विक्री केली जाते. या दोन्ही एसयूव्हीमधील इंजिन किती शक्तिशाली आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच यांची किंमत किती आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या पत्नीच्या अपघातानंतर Sonu Sood ने सांगितली ‘ही’ महत्वाची गोष्ट, नितीन गडकरींची सुद्धा मिळाली साथ

फीचर्स

मारुती फ्रँक्स एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलॅम्प, एलईडी कनेक्टेड टेल लाईट, रिअर वायपर आणि वॉशर, स्पॉयलर, स्किड प्लेट, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर, फॅब्रिक सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल ओआरव्हीएम, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, हाइट अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर एसी व्हेंट, फूटवेल इल्युमिनेशन, 22.86 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, आर्किमिस ऑडिओ सिस्टम, अ‍ॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, दोन ट्विटर, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा अशी अनेक फीचर्स आहेत.

तेच Toyota Urban Cruiser Hyryder मध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलॅम्प, कनेक्टेड एलईडी टेल लाईट, रिअर वायपर आणि वॉशर, स्किड प्लेट, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर आणि इंटीरियर, फॅब्रिक सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल ओआरव्हीएम, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, आणि असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.

कमीत कमी किती डाउन पेमेंट केल्यास Range Rover Velar होईल तुमची? असा असेल EMI चा हिशोब

सेफ्टी फीचर्स

मारुतीने पुढच्या भागात दिलेल्या सेफ्टी फीचर्समध्ये ESP, हिल होल्ड असिस्ट, सहा एअरबॅग्ज, रिअर व्ह्यू कॅमेरा, रिव्हर्स पार्किंग सेन्सरसह डिस्प्ले, सीट बेल्ट अलार्म, रिअर डिफॉगर, ISOFIX चाइल्ड अँकरेज, ब्रेकडाउन नोटिफिकेशन, चोरीला गेलेले वाहन ट्रॅकिंग आणि नोटिफिकेशन, जिओफेन्स यांचा समावेश आहे.

टोयोटा टायसरमध्ये 6 एअरबॅग्ज, व्हीएससी, हिल होल्ड असिस्ट, रिअर व्ह्यू कॅमेरा, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट अलार्म, रिअर डिफॉगर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, टोयोटा आयकनेक्ट सारखी सेफ्टी फीचर्स देखील आहेत.

किंमत

मारुती फ्रॉन्क्स भारतीय मार्केटमध्ये 7.52 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.48 लाख रुपये आहे.

टोयोटा टायसरची एक्स-शोरूम किंमत 7.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.88 लाख रुपये आहे.

Web Title: Fronx vs taisor which suv is the best in terms of price mileage and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.