Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fuel Saving Tips : दरमहा वाचतील हजारो रुपये! कार चालवताना फक्त ‘या’ ५ गोष्टी करा; पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी

Fuel Saving Tips : महागड्या इंधनामुळे अनेकांच्या खिशाला फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून लोक नवीन जास्त मायलेज देणार कार खरेदी करत आहे. पण सर्वांनाच ते शक्य नाही. याऐवजी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर तुमची कारही उत्तम मायलेज देऊ शकते.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 01:43 PM
Fuel Saving Tips

Fuel Saving Tips

Follow Us
Follow Us:
  • दरमहा वाचतील हजारो रुपये
  • कार चालवताना फक्त या ५ गोष्टी करा
  • पेट्रोल-डिझेलचा खर्च होईल कमी
Fuel Saving Tips : सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. रोजचा ऑफिसचा प्रवास असो किंवा कुठे ट्रिपला जायचे असो इंधन भरताना खिशाला चांगली कात्री लागत आहे. यामुळे लोकांच्या चिंतेते वाढ झाली असून जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या किंवा इलेक्ट्रिक गाड्या खरेदीचा कल वाढला आहे. पण नवीन गाडीवर लाखो खर्च करणे अनेकांना शक्य नाही. याऐवजी तुम्ही आपल्या ड्रायव्हिंगच्या सवयींमध्ये बदल केले तर जुनी कारसुद्धा उत्तम मायलेज देईल.

EV Cars in India : महागड्या इंधनापासून सुटका हवी? ‘या’ ५ इलेक्ट्रिक गाड्या पहा; कमी खर्चात देतात जबरदस्त मायलेज

कार चालताना काही चुका टाळल्या तर इंधनाची चांगली बचत होईल. यासाठी ५ सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात. यांचा वापर करुन दर महिन्याला तुमचे हजारो रुपये वाचतील.

  • स्मूद ड्रायव्हिंग : 
अनेकांना गाडी वेगाना चालण्याची किंवा अचानक ब्रेक दाबण्याची सवय असते. यामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण पडतो आणि इंधन जास्त जळते. पण तुम्ही गाडी स्थिर वेगात चालवल्यास मायलेजंध्ये सुधारणा होईल.
  • गियर बदलताना काळजी घ्या : 
शहरात ट्राफिकमुळे गियर बदलणे कठीण जाते. अनेकदा स्पीड कमी असताना हाय-गिरयमध्ये गाडी चालवली जाते किंवा जास्त स्पीडमध्ये लो गियर लोक ठेवतात. या दोन्ही गोष्टींना इंधन जास्त लागते. यामुळे गियरचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • क्लचचा विनाकारण वापर टाळा : 
अनेक लोकांना गाडी चालवताना सतत क्लचवर पाय ठेवण्याची, क्लच दाबून सोडण्याची सवय असते. यामुळे इंधन जास्त ओढले जाते आणि क्लच प्लेट्सही लवकर खराब होता.
  • ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन बंद करा :
एखाद्या सिग्नलवर ३० सेकंदापेक्षा जास्त थांबायचे असेल तर गाडी चालू ठेवण्याऐवजी बंद करा. गाडी सुरु राहिल्यास इंधन मोठ्या प्रमाणावर वाया जाते.
  • वेग कमी ठेवा
हायवेवर प्रवास करताना गाडीचा वेग ८० ते ९० किमी प्रतितास या स्थिर वेगाने गाडी चालवणे फायदेशीर ठरेल. या स्पीडरेंज मध्ये इंजिनची कार्यक्षमता चांगली असते यामुळे कार जास्त मायलेज देते.

यामुळे महागड्या इंधनापासून सुटका मिळवण्यासाठी नवी कार घेण्याऐवजी गाडी चालवण्याच्या सवयीमध्ये बदल करा. यामुळे कार चांगलेच मायलेज देईल आणि तुमचे हजारो रुपये वाचतील.

Car Buying Tips : सेकंड-हँड इलेक्ट्रिक कार खरेदी फायदेशीर की तोट्याची? जाणून घ्या संपूर्ण गणित

Web Title: Fuel saving tips while driving best techniques

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • automobile news
  • car care tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
1

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
2

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
3

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
4

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.