Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!

Gen z पिढीच्या बाईक्सच्या ट्रेंड्सची चर्चा तर सगळीकडे सुरु आहे. आणि त्यात सोशल मिडियाच्या वाऱ्याने सगळी Gen z पिढी नवनवीन फॅन्सी आणि स्टाइलिश बाईक्सच्या मागे वेडी होत चालली आहे. मग लाँग ड्राइव्हस असोत की ऑफरोडिंग, Gen z च्या या क्रेझ झालेल्या बाईक्स च्या अगदी काही झलक आपण ही पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 01, 2026 | 02:13 PM
जेन झी जनरेशनच्या ‘या’ आहेत टॉप पाच आवडत्या आणि ट्रेंडी बाईक्स!
Follow Us
Follow Us:

1.Royal Enfield Meteor 350

रॉयल एन्फिल्डच्या सगळ्याच बाईक्स आतापर्यंत लोकांनी पसंत केल्या होत्या. पण ही रॉयल एन्फिल्डची मिटियॉर 350 आता gen z ला भुरळ घालत आहे. या बाइक चा  एकदम जबरदस्त असा लुक, 38-40km एवढं माइलेज आणि 15 लिटरची इंधनाची कपॅसिटी यामुळे ही बाइक तरुणांमध्ये आपली छाप पाडत आहे. 349.34 cc एवढी इंजिन कपॅसिटी आणि दिसायला जबरदस्त असल्याने कॉलेजकुमारांनी या गाडीचा ध्यासच घेतलाय.

2.Yamha MT- 15 V2

स्पोटर्स बाइकच्या चाहत्यांमध्ये या बाईकने एक वेगळीच हवा केलीय म्हणायला हरकत नाही. बाईक राइडिंग करणाऱ्यांसाठी वेगवान अशी 6 स्पीड गिअर बॉक्स असणारी आणि सस्पेंशनच्या बाबतीत अव्वल आणि 50 ते 55 किमीचं माइलेज म्हणून ही Yamha MT- 15 V2 बाईक Gen z मध्ये फेमस होतेय; तर तीचा स्पोर्टी आणि डॅशिंग लूक त्यात् भरच घालतोय.

Yamaha MT 15 ची ऑन रोड किंमत किती?

3.TVS Ronin

TVS ची ही बाइक फक्त Gen z च नाही तर मिलेनियलस मध्ये ही तेवढीच ट्रेंड मध्ये आहे. जुन्या मोटरसायकलसारख्या गोल आकाराची हेडलाइट; ज्यात आजच्या LED लाइट्स वापरलेल्या आहेत ज्यामुळे या बाईकचं एक वेगळच रुप दिसत आहे. त्यात बाईकच्या ब्रेक्सचे दोन ABS मोड आहेत, ज्यामुळे नेहमीच्या रस्त्यांवर आणि घसरड्या रस्त्यांवर ब्रेक नीट लागण्यासाठीचे फिचर मिळते

4.Kawasaki Ninja 650

कावासाकीच्या सगळ्याच बाइक्स त्याच्या स्पोर्टी आणि वेगळ्या लुकमुळे प्रसिद्ध आहेत. फक्त एकाच रंगामध्ये येणारी ही कावासकी निंजाची बाइक इतर बाईक्स पेक्षा बजेट मध्ये मोठी आहे पण; तिच्या 649 cc च्या इंजिन कपैसिटीपुढे बुकर विसरून जायला पडत आहे. स्पोर्ट्स बाईक्सच्या दुनियेत क्रेझ बनलेली कावासाकी ची ही बाइक सर्वांना आकर्षित करत आहे.

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार

5.Honda Unicorn 160

ग्रामीण भागात जास्त आवडीने घेतली जाणारी आणि त्यातल्या त्यात स्वस्त म्हणून होंडा यूनिकॉर्न 160 बरीच पसंत केली जात आहे. छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात आजही फक्त बाईक्स फक्त राइडिंग साठी नव्हे तर अगदी शेतांच्या कामांसाठीही वापरली जाते. त्यामुळे ही बाइकही Gen z मध्ये तेवढीच प्रसिद्ध होत चाललीय.

Web Title: Gen z top trendy bikes india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Kawasaki Bike price
  • two wheelers

संबंधित बातम्या

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?
1

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?
2

Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?
3

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?

Vida V2 विरुद्ध Ola S1 Pro: परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती ई-स्कुटर पैसा वसूल आहे?जाणून घ्या सर्व तुलना
4

Vida V2 विरुद्ध Ola S1 Pro: परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती ई-स्कुटर पैसा वसूल आहे?जाणून घ्या सर्व तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.