Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Car Hacks: पावसाळ्यात काचांवर पाणी न साचण्यासाठी कोणते कोटिंग उत्तम? जाणून घ्या

पावसाळ्यात गाडी चालवताना काचेवर पाणी साचून व्हिजीबिलीटी कमी झाल्यास अपघाताचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून स्वस्त व कमी वेळेसाठी 'हायड्रोफोबिक स्प्रे' किंवा लॉंग टाइम टिकणारे व उत्तम संरक्षण देणारे 'सिरॅमिक कोटिंग' वापरता येते; ज्यापैकी गरजेनुसार योग्य पर्याय निवडावा.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 23, 2026 | 07:00 AM
Monsoon Car Hacks: पावसाळ्यात काचांवर पाणी न साचण्यासाठी कोणते कोटिंग उत्तम? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • हायड्रोफोबिक स्प्रे: अत्यंत स्वस्त (₹३००-₹८००) आणि घरी सहज वापरता येणारा तात्पुरता उपाय आहे, जो केवळ २ ते ४ आठवडे टिकतो.
  • सिरॅमिक कोटिंग: महाग (₹१,५००-₹३,५००) पण १ ते २ वर्षे टिकणारा प्रोफेशनल पर्याय आहे, जो पाण्यासोबत धूळ आणि स्क्रॅचपासूनही संरक्षण देतो.
  • योग्य निवड: कमी बजेट व अल्पकालीन वापरासाठी स्प्रे, तर लांबच्या प्रवासासाठी आणि दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी सिरॅमिक कोटिंग सर्वोत्तम ठरते.

पावसाळ्यात मुसळधार पावसात गाडी चालवताना सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे लो व्हिजीबिलीटी. विंडस्क्रीन आणि साईड मिरर्सवर पाण्याचे थेंब साचल्यामुळे समोरचे किंवा मागचे स्पष्ट दिसत नाही. यावर उपाय म्हणून बाजारात दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे, स्मार्ट ग्लास सिरॅमिक कोटिंग आणि हायड्रोफोबिक स्प्रे. पण या दोन्ही टेक्नोलॉजीमध्ये नेमका काय फरक आहे आणि पावसाळ्यासाठी कोणते कोटिंग सर्वात उत्तम ठरेल? जाणून घेऊया.

१. हायड्रोफोबिक स्प्रे

हा एक अतिशय सोपा आणि तात्पुरता उपाय आहे. हा स्प्रे थेट काचेवर मारून मायक्रोफायबर कपड्याने पुसला जातो.

गाडी ४०-५० किमी वेगाने धावू लागली की वाऱ्याच्या वेगाने काचेवरील पाण्याचे थेंब आपोआप वाहून जातात. हा पर्याय अतिशय स्वस्त जवळपास ₹३०० ते ₹८०० असून घरीच स्वतः सहज वापरता येतो. मात्र, हा उपाय फार काळ टिकत नाही. २ ते ४ आठवड्यांत किंवा सतत वायपर चालवल्यास याचे कोटिंग निघून जाते.

पावसाळ्यात बाईकच्या ब्रेकमधून आवाज येतोय? जाणून घ्या कारणे आणि अगदी सोपे उपाय

२. सिरॅमिक कोटिंग

हे एक लॉंग टाइम टिकणारे लिक्विड पॉलिमर तंत्रज्ञान आहे. हे काचेच्या सूक्ष्म छिद्रांमध्ये जाऊन केमिकल बॉण्ड तयार करते.

काचेचा पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत आणि ‘वाटर-रिपेलंट’ बनवल्यामुळे पाणी, चिखल आणि घाण काचेवर अजिबात टिकत नाही. १ ते २ वर्षांपर्यंत टिकाऊपणा, उत्तम दृश्यमानता, वायपरचा कमी वापर आणि काचेवर स्क्रॅच पडण्याचा धोका कमी होणे हे याचे मुख्य फायदे आहेत. हा पर्याय थोडा महाग जवळपास ₹१,५०० ते ₹३,५०० असून प्रोफेशनल डिटेलिंग सेंटरमध्येच करून घ्यावा लागतो.

दोन्हीतील मुख्य फरक

  • टिकाऊपणा: हायड्रोफोबिक स्प्रे केवळ २ ते ४ आठवडे टिकतो, तर सिरॅमिक कोटिंग १ ते २ वर्षांपर्यंत उत्तम साथ देते.
  • खर्च व वापर: स्प्रे अत्यंत स्वस्त असून घरीच वापरता येतो, तर सिरॅमिक कोटिंगसाठी थोडा जास्त खर्च येतो आणि प्रोफेशनल सर्व्हिस लागते.
  • संरक्षण: स्प्रे फक्त पाण्याचे थेंब हटवतो, तर सिरॅमिक कोटिंग पाणी, धूळ, माती आणि बारीक स्क्रॅचपासूनही संरक्षण देते.
पावसाळ्यात कार आणि बाईकचे ब्रेक्स सुरक्षित ठेवण्याच्या ५ सोप्या टिप्स! जाणून घ्या

शेवटी काय तर..

जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि तुम्हाला फक्त मान्सूनच्या २-३ महिन्यांपुरता तात्पुरता उपाय हवा असेल, तर हायड्रोफोबिक स्प्रे सर्वोत्तम आहे.

परंतु, जर तुम्ही दररोज हायवेवर किंवा मुसळधार पावसात लांबचा प्रवास करत असाल आणि दीर्घकालीन सुरक्षितता व झंझटमुक्त ड्रायव्हिंग हवी असेल, तर विंडस्क्रीन सिरॅमिक कोटिंग हाच सर्वात उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरतो.

Web Title: Glass coating for cars in monsoon auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • automobile
  • Car tips
  • Monsoon

संबंधित बातम्या

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
1

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
2

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
3

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज
4

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.