Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

Hero MotoCorp ची सप्टेंबर 2026 मधील विक्री 7,66,348 युनिट्सवर पोहोचली असून, देशांतर्गत विक्रीत 31% वाढ झाली. दरम्यान, Vida EV ने 83% वाढ नोंदवली, तर Glamour X ABSच्या लाँचमुळे कंपनीच्या 125cc बाईक लाइनअपमध्ये नवीन सेफ्टी फीचरची भर पडली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 02, 2026 | 06:16 PM
Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
Follow Us
Follow Us:
  • Hero MotoCorp ने सप्टेंबर 2026 मध्ये 7.66 लाख टू-व्हीलर्स विकत 12% वार्षिक वाढ नोंदवली आहे.
  • देशांतर्गत विक्रीत 31% वाढ झाली, पण कंपनीच्या निर्यात व्यवसायात सप्टेंबरमध्ये मोठी घसरण दिसून आली.
  • Vida EV ची विक्री 83% वाढली, तर Glamour X ABS मध्ये 125cc सेगमेंटसाठी नवीन सेफ्टी फीचर मिळाले.
Hero MotoCorpने सप्टेंबर 2026 च्या महिन्यात मध्ये 7,66,348 टू-व्हीलर्सची विक्री केली असून, कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 12% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने  6,87,220 युनिट्सची विक्री केली होती. विशेष म्हणजे, देशांतर्गत विक्रीने या कामगिरीत मोठी भूमिका बजावली आहे.

देशांतर्गत मार्केटमध्ये 31% वाढ

सप्टेंबर 2026 मध्ये Hero MotoCorp ची देशांतर्गत विक्री 7,39,018 युनिट्सवर पोहोचली. सप्टेंबर 2025 मध्ये हा आकडा 6,47,582 युनिट्स होता. म्हणजेच कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 31% वाढ झाली. दुसरीकडे, एक्स्पोर्टमध्ये घट नोंदवली गेली. एक्स्पोर्ट 39,638 युनिट्सवरून 27,330 युनिट्सवर आली.

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

ICE टू-व्हीलर आणि स्कूटरची कामगिरी

कंपनीच्या ICE व्यवसायाने सप्टेंबरमध्ये 7,10,436 युनिट्सची विक्री केली. मागच्या वर्षी याच काळात 6,32,253 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे ICE विक्रीत 29% वार्षिक वाढ झाली. या कामगिरीमध्ये स्कूटरची भूमिका विशेष राहिली असून, त्यांच्या डिस्पॅचमध्ये तब्बल 60% वाढ झाली.

Vida EV चीही जोरदार वाढ

Hero MotoCorp च्या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड Vida ने सप्टेंबर 2026 मध्ये 28,798 युनिट्सची विक्री केली. कंपनीने या सेगमेंटमध्ये 83% वाढ नोंदवली. याच काळात Vida VX2 ने प्रवासी विमानाला टोइंग करत Asia Book of Records मध्ये स्थान मिळवल्याचे कंपनीने सांगितले.

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती

Glamour X ABS मध्ये नवीन अपडेट

सप्टेंबरमध्ये Hero MotoCorp ने Glamour X ABS लाँच केली. दिल्लीमध्ये तिची एक्स-शोरूम किंमत ₹1.01 लाख ठेवण्यात आली आहे. या बाईकला Gun Metal Grey आणि Matt Axis Grey हे 2 नवीन कलर ऑप्शन मिळाले आहेत. Black Pearl Red आणि Black Teal Blue हे आधीचे ऑप्शन कायम आहेत.

125cc सेगमेंटमध्ये ABSची एंट्री

Hero Glamour X ABS ही 125cc सेगमेंटमध्ये सिंगल-चॅनेल ABS आणि Integrated Braking System देणाऱ्या पहिल्या मोटरसायकलपैकी एक ठरली आहे. बाईकमध्ये Panic Brake Alert आणि Hazard Lamps सारखी सेफ्टी फीचर्सही आहेत. Panic Brake Alert इमर्जन्सी ब्रेकिंगवेळी LED इंडिकेटर्स वेगाने फ्लॅश करून मागच्या वाहनांना सतर्क करते.

Web Title: Hero motocorp september sales growth vida glamour abs auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!
1

महिंद्राच्या या 3 इलेक्ट्रिक SUVची 1 लाखांहून जास्त विक्री; EV मार्केटमध्ये मोठा टप्पा!

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा
2

सप्टेंबरमध्ये कियाच्या गाड्यांची रेकॉर्डब्रेक विक्री! 32,017 युनिट्स विकून केला राडा

सप्टेंबरमध्ये निसानच्या गाड्यांची विक्री दुप्पट! रेनॉल्टच्या 3,399 युनिट्सची विक्री
3

सप्टेंबरमध्ये निसानच्या गाड्यांची विक्री दुप्पट! रेनॉल्टच्या 3,399 युनिट्सची विक्री

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
4

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.