Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BNCAP क्रॅश टेस्टनुसार भारतातील 5 सर्वात सुरक्षित SUV! महिंद्रा, टाटा, किया आणि मारुतीच्या गाड्यांना 5-स्टार रेटिंग

2026 मध्ये भारतातील सर्वात सुरक्षित SUV च्या लिस्टमध्ये महिंद्रा XEV 9e आणि टाटा हॅरियर EV यांनी 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत. महिंद्रा BE 6, किया सेल्टोस आणि मारुती व्हिक्टोरिस यांनीही चांगले स्कोअर केले आहेत. पाहा संपूर्ण लिस्ट!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 23, 2026 | 09:44 AM
India's Five Safest SUVs Based on Bharat NCAP (फोटो सौजन्य-AI एआय)

India's Five Safest SUVs Based on Bharat NCAP (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा XEV 9e आणि टाटा हॅरियर EV यांनी प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्ण 32 गुण मिळवले आहेत.
  • महिंद्रा BE 6, किया सेल्टोस आणि मारुती व्हिक्टोरिस यांनीही क्रॅश टेस्टमध्ये चांगले गुण मिळवले आहेत.
  • या पाचही SUV ना Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

भारतातील Safest SUVs In India 2026 या लिस्टमध्ये महिंद्रा, टाटा, किया आणि मारुती सुझुकीच्या गाड्यांनी बाजी मारली आहे. भारत NCAP (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये या SUV ने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जास्त गुण मिळवले आहेत. Bharat NCAP Rating नुसार महिंद्रा XEV 9e आणि टाटा हॅरियर EV यांनी प्रत्येकी 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत. चला जाणून घेऊया 2026 मधील भारतातील 5 सुरक्षित SUV आणि त्यांचे क्रॅश टेस्ट स्कोअर.

1.महिंद्रा XEV 9e

या लिस्टमध्ये महिंद्रा XEV 9e पहिल्या क्रमांकावर आहे. या इलेक्ट्रिक SUV ने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 32 पैकी 32 आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. यात INGLO इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. तसेच 7 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि लेव्हल 2 ADAS सारखी सेफ्टी फीचर्स मिळतात.

रॉयल एनफिल्डची स्वस्त 250cc बाईक येणार! 40-45 kmpl मायलेजसह नवीन प्लॅटफॉर्मची तयारी

2.टाटा हॅरियर EV

टाटा हॅरियर EV नेही प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेत 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी तिला 45 गुण मिळाले आहेत. ही SUV acti.ev+ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यात अनेक एअरबॅग्ज, ESC आणि ADAS फीचर्स मिळतात. काही व्हेरिएंटमध्ये ड्युअल मोटरसह AWD सिस्टीमही आहे.

3.महिंद्रा BE 6

महिंद्रा BE 6 ने 32 पैकी 31.97 गुण मिळवले आहेत. तर चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. यात XEV 9e प्रमाणे INGLO प्लॅटफॉर्म, 7 एअरबॅग्ज, ESC आणि लेव्हल 2 ADAS मिळते.

ह्युंदाई व्हर्नाला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग; सेफ्टीमध्ये मारली बाजी! पाहा तुमच्यासाठीही आहे का सेफ?

4.किया सेल्टोस

किया सेल्टोसने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 31.70 आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 45 गुण मिळवले आहेत. K3 प्लॅटफॉर्मवर तयार झालेल्या या SUV मध्ये मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

5.मारुती सुझुकी व्हिक्टोरिस

या लिस्टमध्ये मारुती सुझुकी व्हिक्टोरिस पाचव्या क्रमांकावर आहे. तिने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 31.66 आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 43 गुण मिळवले आहेत. यात 6 एअरबॅग्ज, ESC, 360-डिग्री कॅमेरा आणि काही व्हेरिएंटमध्ये ड्रायव्हर असिस्टन्स फीचर्स मिळतात.

या निकालांमधून भारतीय कार कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेला किती महत्त्व देत आहेत, हे दिसून येते. SUV खरेदी करताना केवळ फीचर्स आणि किंमत न पाहता Bharat NCAP रेटिंगही तपासणे महत्त्वाचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 मधील भारतातील सर्वात सुरक्षित SUV कोणत्या आहेत?

    Ans: महिंद्रा XEV 9e, टाटा हॅरियर EV, महिंद्रा BE 6, किया सेल्टोस आणि मारुती सुझुकी व्हिक्टोरिस या 2026 मधील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या SUV आहेत.

  • Que: Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये कोणत्या SUV ला 32 पैकी 32 गुण मिळाले?

    Ans: महिंद्रा XEV 9e आणि टाटा हॅरियर EV या दोन्ही इलेक्ट्रिक SUV ने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत.

  • Que: मारुती सुझुकी व्हिक्टोरिसला Bharat NCAP मध्ये किती गुण मिळाले?

    Ans: मारुती सुझुकी व्हिक्टोरिसने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 32 पैकी 31.66 आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 43 गुण मिळवले आहेत.

Web Title: Safest suvs in india 2026 bharat ncap crash test ratings auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • Mahindra
  • SUV cars
  • Tata

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्डची स्वस्त 250cc बाईक येणार! 40-45 kmpl मायलेजसह नवीन प्लॅटफॉर्मची तयारी
1

रॉयल एनफिल्डची स्वस्त 250cc बाईक येणार! 40-45 kmpl मायलेजसह नवीन प्लॅटफॉर्मची तयारी

JSW Motors च्या 2 इलेक्ट्रिक SUV भारतात येणार! J5 आणि V23 चे 2027 मध्ये लाँच होण्याचे संकेत! महाराष्ट्रात होणार गाड्यांची बांधणी
2

JSW Motors च्या 2 इलेक्ट्रिक SUV भारतात येणार! J5 आणि V23 चे 2027 मध्ये लाँच होण्याचे संकेत! महाराष्ट्रात होणार गाड्यांची बांधणी

बजाज पल्सर 125 निऑनची पुन्हा एन्ट्री! डीलरशिपमध्ये दिसली जुनी बाइक, किंमतही कमी असणार?
3

बजाज पल्सर 125 निऑनची पुन्हा एन्ट्री! डीलरशिपमध्ये दिसली जुनी बाइक, किंमतही कमी असणार?

मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा!
4

मर्सिडीज-बेंझ क्लासिक कार रॅलीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.