Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Passion+ Disc ची दमदार एन्ट्री! स्टायलिश लूक आणि दमदार मायलेजने वेधलं लक्ष… खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

Hero MotoCorp ने भारतीय बाजारात नवीन पॅशन+ डिस्क व्हेरिअंट लाँच केले आहे. स्टायलिश डिझाइन, 71kmpl मायलेज आणि अनेक आधुनिक फीचर्समुळे ही बाइक दैनंदिन वापरासाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 02:28 PM
Hero Passion+ Disc ची दमदार एन्ट्री! स्टायलिश लूक आणि दमदार मायलेजने वेधलं लक्ष... खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

Hero Passion+ Disc ची दमदार एन्ट्री! स्टायलिश लूक आणि दमदार मायलेजने वेधलं लक्ष... खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

Follow Us
Follow Us:
  • 100cc इंजिनसह ही बाइक 71kmpl पर्यंत मायलेज देते.
  • फ्रंट डिस्क ब्रेक, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि साइड स्टँड इंजिन कट-ऑफची सुविधा मिळते.
  • डिजिटल मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे.
Hero Motocorp ने आज नवीन Passion+ Disc लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे एक स्टाइलिश आणि अनेक दमदार फीचर्सने सूसज्ज असलेले नवीन व्हेरिअंट आहे. रोजच्या जीवतील वापर लक्षात ठेऊन हे व्हेरिअंट डिझाईन करण्यात आले आहे. ही बाईक म्हणजेच परफॉर्मंस, माइलेज आणि सुविधा यांचे परफेक्ट मिश्रण आहे.

Best Bikes In India : कमी बजेट, दमदार परफॉर्मन्स! 200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय

मॉडर्न स्टाइलिंग आणि डिझाईन

पॅशन+ डिस्क एक नवीन अवतार आणि आधुनिक डिझाईनसह लाँच करण्यात आली आहे. सध्याच्या काळाताली लोकांची पसंती लक्षात ठेऊन हि बाईक डिझाईन करण्यात आली आहे. आधुनिक डिझाईन असली तरी देखील ही बाईक पॅशन सिरीजचा त्यांचा जुना आणि खास अंदाज टिकवून ठेवते. ही बाईक आणखी प्रिमियम बनवण्यासाठी यामध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. तसेच ही बाईक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भरपूर आणि कनेक्टेड राइडिंगचा अनुभव मिळावा यासाठी यामध्ये एक एडवांस इंटरफेस देखील देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Hero) 

ग्राहकांना मिळणार हे खास फीचर्स

नवीन पॅशन+ डिस्कमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक दिला आहे. हे विविध प्रकारच्या रस्त्यांच्या परिस्थितीत अचूक, जलद आणि सुरक्षित ब्रेकिंगची कामगिरी देते. यामध्ये अनेक अ‍ॅडव्हांस फीचर्स देखील समाविष्ट आहेत. जसे रियल टाइम माइलेज इंडिकेटर, कॉल-एसएमएस अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिविटी, सर्विस रिमाइंडर, लो फ्यूल इंडिकेटर, ट्रिप मीटर, स्पीडोमीटर आणि ओडोमीटर रीडिंग.

लाइट आणि स्टँड सेफ्टी

या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा बाईकमध्ये पावरफुल एलईडी प्रोजेक्टर हेडलँप देण्यात आला आहे. जो रात्रीचा प्रवास आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी अधिक चांगली विजिबिलिटी दर्शवतो. राईडरची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी यामध्ये इंजिन कट-ऑफसह साइड स्टँड इंडिकेटर दिले आहे, जे साईड स्टँड लागल्यानंतर बाईक पुढे जाऊ देत नाही.

इंजिन पावर आणि माइलेज

यामध्ये 100cc चे इंजिन दिले आहे, जे BS-VI आणि OBD-2 फेज A मानकांनुसार आहे. हे इंजिन 8000rpm वर 5.9kW पॉवर आणि 6000rpm वर 8.05Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक कंपनीच्या पेटंटेड i3s तंत्रज्ञानाने सुसज्ज असून 71kmpl ची मायलेज देते. रोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

कंफर्ट आणि सुविधा

रोजच्या जीवनातील प्रवास अधिक सोपा व्हावा यासाठी नव्या पॅशन+ डिस्कमध्ये एक आरामदायक सीट देण्यात आली आहे, जी चालक आणि मागे बसणाऱ्या दोघांनाही चांगला अनुभव देते. याचा आरामदायी रायडिंग ट्रँगल थकवा कमी करतो, ज्यामुळे शहरातील लांबचा प्रवासही आरामदायक होतो. यात एक मोठा स्टोरेज कंपार्टमेंट आणि प्रवासात कनेक्टेड राहण्यासाठी इन-बिल्ट यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील आहे.

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

कलर ऑप्शन आणि किंमत

पॅशन+ डिस्क हेवी ग्रे, नेक्सॉन ब्लू, डार्क इंडस्ट्रियल ग्रे आणि पर्ल रेड या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे नवीन व्हेरिअंट देशभरात 84,128 रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.

Web Title: Hero passion plus disc launched with 71kmpl mileage disc brake and digital features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.