Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Splendor Plus Price Hike: हिरो स्प्लेंडर प्लस महागली; किंमतीत 3,086 रुपयांपर्यंत वाढ

Hero Splendor Plus Price Hike नंतर या बाईकची सुरुवातीची किंमत 78,912 रुपये झाली आहे. ड्रम, i3S, स्पेशल एडिशन आणि 125 मिलियन एडिशनच्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत. विशेष म्हणजे, किंमत वाढली असली तरी इंजिन आणि फीचर्समध्ये बदल झालेला नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 22, 2026 | 12:59 PM
Hero Splendor Plus Price Hike in India (फोटो सौजन्य-AI एआय)

Hero Splendor Plus Price Hike in India (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • हिरो स्प्लेंडर प्लसच्या चारही व्हेरिएंटच्या किंमतीत वाढ झाली असून स्पेशल एडिशन सर्वाधिक महागली आहे.
  • ड्रम व्हेरिएंटची नवीन किंमत 78,912 रुपये असून i3S साठी आता 80,045 रुपये मोजावे लागतील.
  • 97.2cc इंजिन, 7.9 bhp पॉवर आणि 4-स्पीड गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Hero Splendor Plus Price Hike मुळे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कम्युटर बाईकपैकी एक असलेली हिरो स्प्लेंडर प्लस आता महाग झाली आहे. हिरो मोटोकॉर्पने या बाईकच्या चारही व्हेरिएंटच्या किंमतीत वाढ केली आहे. व्हेरिएंट आणि प्रदेशानुसार ही वाढ 1,135 रुपयांपासून 3,086 रुपयांपर्यंत आहे. नवीन किंमती लागू झाल्यामुळे कमी बजेटमध्ये रोजच्या प्रवासासाठी स्प्लेंडर घेण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्सना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

हिरो स्प्लेंडर प्लसची विक्री ड्रम, i3S, स्पेशल एडिशन्स आणि 125 मिलियन एडिशन अशा 4 व्हेरिएंटमध्ये केली जाते. यातील ड्रम, i3S आणि 125 मिलियन एडिशनच्या किंमतीत प्रत्येकी 1,135 रुपयांची वाढ झाली आहे. तर स्पेशल एडिशन सर्वाधिक 3,086 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे ड्रम व्हेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत 78,912 रुपये झाली आहे. i3S साठी 80,045 रुपये मोजावे लागतील. स्पेशल एडिशन आणि 125 मिलियन एडिशन या दोन्हींची किंमत आता 81,666 रुपये आहे.

भारतात येणार 5 नवीन Adventure Bikes! Royal Enfield, Hero आणि Bajaj च्या बाइक्सची तयारी सुरू

स्प्लेंडर प्लसच्या 125 मिलियन एडिशनमध्ये ग्रे रंगाची खास थीम मिळते. या रंगासोबत ब्लॅक, ब्राऊन आणि गोल्ड रंगांचे ग्राफिक्स देण्यात आले आहेत. फ्युल टँकवर 125M लोगो असलेली 3D प्लेटही आहे. ही एडिशन दिसायला वेगळी असली तरी तिच्या इंजिन, फीचर्स आणि इतर पार्ट्समध्ये बदल करण्यात आलेला नाही.

या बाईकमध्ये आधीप्रमाणेच 97.2cc सिंगल-सिलिंडर एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क देते. इंजिनसोबत 4-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. सस्पेंशनसाठी पुढे टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत. दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

बाईक छोटी, स्वप्नं मोठी! Hero Xpulse 150 ची धमाकेदार एंट्री! 150 cc इंजिनसह कमी किमतीत मिळणार Adventure Bike?

स्प्लेंडर प्लसची लोकप्रियता तिचे मायलेज, विश्वासार्हता आणि रीसेल व्हॅल्यू यामुळे टिकून आहे. तिच्यासमोर बजाज प्लॅटिना 100 आणि टीव्हीएस रेडियन या बाईकचे आव्हान आहे. कंपनीने अलीकडेच हिरो एक्स्ट्रीम 125R स्टील्थ एडिशनही 1.16 लाख रुपयांत लाँच केली आहे. या मॉडेलमध्ये TFT डिस्प्ले आणि TPMS फीचर मिळते. पण स्प्लेंडर प्लसच्या किंमतवाढीचा तिच्या विक्रीवर किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

Web Title: Hero splendor plus price hike india new variant wise prices auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Hero MotoCorp
  • two wheelers

संबंधित बातम्या

Harley-Davidson Sprint 440 जपानमध्ये लाँच; भारतात 2027 मध्ये एन्ट्री? पाहा डिटेल्स
1

Harley-Davidson Sprint 440 जपानमध्ये लाँच; भारतात 2027 मध्ये एन्ट्री? पाहा डिटेल्स

PM E-DRIVE Scheme: देशात 30 लाखांहून जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री; 8,610 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी!
2

PM E-DRIVE Scheme: देशात 30 लाखांहून जास्त इलेक्ट्रिक वाहनांची विक्री; 8,610 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी!

जावा, येझदी आणि BSA चा विस्तार! क्लासिक लेजेंड्सची विक्री 40% वाढली; 4 नवीन बाइक्स आणण्याची तयारी
3

जावा, येझदी आणि BSA चा विस्तार! क्लासिक लेजेंड्सची विक्री 40% वाढली; 4 नवीन बाइक्स आणण्याची तयारी

Volkswagen Virtus Facelift: 11 डिसेंबरला किंमत होणार जाहीर; नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह या सेडानमध्ये मिळणार मोठे बदल!
4

Volkswagen Virtus Facelift: 11 डिसेंबरला किंमत होणार जाहीर; नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह या सेडानमध्ये मिळणार मोठे बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.