Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Cars च्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता? ‘या’ तारखेपासून वाढू शकते किंमत

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एकी कंपनी म्हणजे Honda Motors. मात्र, आता कंपनी त्यांच्या कारच्या किमतीत वाढ करणार असल्याचे बोलले जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2026 | 06:50 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • होंडाच्या कार्स महागणार
  • 1 एप्रिल 2026 पासून कारच्या किंमतीत वाढ केली जाण्याची शक्यता
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतीय बाजारात अनेक वाहन उत्पादकांनी आधीच किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे आणि आता Honda Cars India देखील या यादीत सामील झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच आपल्या कारच्या किंमती वाढवू शकते. ही वाढ 1 एप्रिल 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्व व्हेरिएंट्सवर समान वाढ होणार नाही, तर वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार किंमती बदलू शकतात. वाढीमागे इनपुट कॉस्ट आणि ऑपरेशनल खर्च वाढल्याचे कारण मानले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आगामी काळात होंडाच्या गाड्यांसाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते.

Honda वाढवणार किंमती

होंडा कार इंडिया भारतात विविध सेगमेंटमध्ये गाड्यांची विक्री करते. रिपोर्ट्सनुसार कंपनी लवकरच आपल्या कारच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे.

मिडल क्लास पब्लिकसाठी Hero च्या ‘या’ Bikes म्हणजे एकदम झकास! किंमत फक्त 56,742 रुपयांपासून सुरु

कधीपासून वाढ लागू होईल?

माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 पासून कारच्या किंमतीत वाढ केली जाऊ शकते. कंपनीने अद्याप किती वाढ होणार याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सर्व व्हेरिएंट्सवर समान वाढ होणार नाही, तर वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार किंमतीत फरक असू शकतो.

मिडल क्लास पब्लिकसाठी Hero च्या ‘या’ Bikes म्हणजे एकदम झकास! किंमत फक्त 56,742 रुपयांपासून सुरु

वाढीचे कारण काय?

होंडाने अधिकृत कारण जाहीर केलेले नसले तरी इनपुट कॉस्ट आणि ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पेट्रोलचे टेन्शन सोडा! दमदार रेंज आणि स्पीडसह ‘या’ 5 Electric Bikes नी मार्केटमध्ये उडवला धुरळा

कसा आहे Honda चा पोर्टफोलिओ ?

होंडा भारतात सेडानपासून SUV सेगमेंटपर्यंत गाड्या विकते. सर्वात किफायतशीर कार म्हणून Honda Amaze उपलब्ध आहे. मिड-साईज सेडानमध्ये Honda City मिळते, जी सामान्य इंजिनसोबतच HEV टेक्नोलॉजीमध्येही उपलब्ध आहे. SUV सेगमेंटमध्ये Honda Elevate ही मिड-साईज SUV कंपनीकडून ऑफर केली जाते.

Web Title: Honda cars price may increased from 1st april 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • Auto
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

Aprilia SXR 175 सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होणार! Hero Xoom 160 आणि Aerox 155 ला देणार थेट टक्कर
1

Aprilia SXR 175 सप्टेंबर २०२६ मध्ये लाँच होणार! Hero Xoom 160 आणि Aerox 155 ला देणार थेट टक्कर

कोण बनली जुलै महिन्यातील टॉप सोल्ड इलेक्ट्रिक स्कूटर? एकूण २ लाखांहूनही जास्त वाहनांची विक्री! जाणून घ्या
2

कोण बनली जुलै महिन्यातील टॉप सोल्ड इलेक्ट्रिक स्कूटर? एकूण २ लाखांहूनही जास्त वाहनांची विक्री! जाणून घ्या

Gurrilla 450 VS Himalayan 450: एकाच इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित दोन वेगवेगळ्या रायडिंग स्टाइल, नक्की कोणती बाईक निवडावी?
3

Gurrilla 450 VS Himalayan 450: एकाच इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित दोन वेगवेगळ्या रायडिंग स्टाइल, नक्की कोणती बाईक निवडावी?

‘Spider-man: Brand New Day’ मध्ये BMW ची एन्ट्री! ‘BMW iX3 Neue Klasse’ इलेक्ट्रिक कारनं जिंकली प्रेक्षकांची मनं
4

‘Spider-man: Brand New Day’ मध्ये BMW ची एन्ट्री! ‘BMW iX3 Neue Klasse’ इलेक्ट्रिक कारनं जिंकली प्रेक्षकांची मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.