Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे वाह ! Honda ची ‘ही’ कार खरेदी करणे अजूनच झाले स्वस्त, व्हेरियंटनुसार कमी झाल्यात किमती

भारतीय मार्केटमध्ये Honda ने दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. पण नुकतेच कंपनीने आपल्या एका कारच्या किमतीत घट केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 07, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @volklub (X.com)

फोटो सौजन्य: @volklub (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

ज्याप्रमाणे भारतात महागाई वाढताना दिसत आहे, त्याचप्रमाणे कार्सची किंमत देखील झपाट्याने वाढत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिश्याला अधिकची कात्री बसत आहे. पण असे जरी असले तरी जपानी वाहन निर्माता कंपनी होंडाने आपल्या एका कारच्या किमतीत कपात केली आहे.

एकीकडे ऑटोमोबाईल उत्पादक त्यांच्या कारच्या किमती सतत वाढवत असताना, दुसरीकडे होंडाने त्यांच्या एसयूव्हीच्या किमती कमी केल्या आहेत. होंडा कारच्या वेबसाइटनुसार, Honda Elevate ची किंमत किती कमी करण्यात आली आहे? कोणता व्हेरियंट खरेदी करणे स्वस्त झाले आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Royal Enfield ने अचानक ‘या’ बाईकची थांबवली सेल्स आणि बुकिंग, जाणून घ्या कारण

Honda Elevate ची किंमत झाली कमी

होंडाने एलिव्हेट एसयूव्हीची किंमत कंपनीने कमी केली आहे. ही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देखील दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Honda Elevate Apex Edition ची किंमत काही काळासाठी कमी करण्यात आली आहे.

किती कमी झाली किंमत ?

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, होंडा एलिव्हेट एपेक्स एडिशनची किंमत 32 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या एडिशनची पूर्वीची किंमत 12.71 लाख रुपये होती, जी आता 12.39 लाख रुपये करण्यात आली आहे.

होंडाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या व्ही मॅन्युअल व्हेरियंटमध्ये किंमत कमी करण्यात आली आहे. हे व्हेरियंट अ‍ॅपेक्स एडिशनसह कमी किमतीत खरेदी करता येईल.

कधी झाली होती लाँच?

सप्टेंबर 2024 मध्ये होंडाने अ‍ॅपेक्स एडिशन सादर केले होते. हे एडिशन फक्त एसयूव्हीच्या V आणि VX व्हेरियंटमध्ये दिले जात आहे.

Apex Edition चे वैशिष्ट्य

एसयूव्हीमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याच्या एक्सटिरिअरला सिल्व्हर अ‍ॅक्सेंटसह स्पॉयलरखाली पियानो ब्लॅक फ्रंट देण्यात आला आहे. तसेच, स्पॉयलरखाली पियानो ब्लॅक साइड, क्रोम इन्सर्टसह पियानो ब्लॅक रियर लोअर गार्निश, अ‍ॅपेक्स एडिशन बॅज आणि टेलगेटवर एम्ब्लेम आहे.

कमालच आहे ! ‘या’ व्यक्तीने ‘ही’ EV 5.8 लाख किलोमीटर चालवत केली 18.2 लाख रुपयांची बचत

या कारच्या इंटिरिअरमध्ये ड्युअल-टोन आयव्हरी आणि ब्लॅक थीम आहे ज्यामध्ये दरवाजाच्या लायनिंगवर लेदरेट, आयपी पॅनल्सवर लेदरेट आणि अपहोल्स्टर्ड सीट कव्हर्स आहेत. या एडिशनमध्ये सात रंगांच्या ऑप्शन्ससह अँबीयंट लाइट दिला आहे.

या कारसोबत असते स्पर्धा

एलिव्हेट एसयूव्ही ही कंपनीने मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. या सेगमेंटमध्ये, Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, आणि Kia Seltos सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Honda elevate apex edition price drop by 32000 know the new price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • honda cars
  • Honda Elevate

संबंधित बातम्या

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
1

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
2

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Honda City Facelift या आठवड्यात होणार लॉन्च, नव्या डिझाईनसह ‘हे’ नवीन फीचर्स असणार
3

Honda City Facelift या आठवड्यात होणार लॉन्च, नव्या डिझाईनसह ‘हे’ नवीन फीचर्स असणार

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
4

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.