Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रस्ते आता ‘Honda’मय! एप्रिल महिन्यात तब्बल ‘इतक्या’ गाड्यांची विक्री, आता खेळणार हजारो कोटींचा डाव

होंडाने आगामी काळासाठी १५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मोठा डाव खेळला आहे. या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी वापरला जाणार असल्याचे समजते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 06:09 PM
भारतीय रस्ते आता ‘Honda’मय! एप्रिल महिन्यात तब्बल ‘इतक्या’ गाड्यांची विक्री, आता खेळणार हजारो कोटींचा डाव
Follow Us
Follow Us:

होंडा कंपनी 1500 कोटींची गुंतवणूक करण्याची शक्यता
भारतीय बाजारपेठेत कंपनीची पकड अधिक घट्ट
निधीचा वापर प्रामुख्याने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो

Honda Automobiles: भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल बाजारात लॉंच करत असतात. एप्रिल महिन्यात टू व्हीलर गाड्यांची विक्री अधिक झाल्याचे समोर आले आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया एप्रिल 2026 मधील आपल्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. हे आकडेवारी पाहून कंपनीने भारतीय बाजारपेठेत एक नवा विक्रम रचला असल्याचे दिसून येते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीने विक्रीत १७ टक्क्यांची मोठी झेप घेतली आहे.

होंडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2026 मध्ये या एकाच महिन्यात कंपनीने तब्बल 5 लाख 63 हजार युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या एप्रिल 2025 मध्ये हा आकडा मोठ्या प्रमाणात कमी होता. यावर्षी कंपनीच्या विक्रीत तब्बल 17 टक्क्यांची वाढ झाली आहे.  भारतीय ग्राहकांचा ओढा पुन्हा एकदा होंडाच्या विश्वासार्ह इंजिन आणि नवीन मॉडेल्सकडे वळत असल्याचे दिसून आले आहे.

विक्रीचे हे रेकॉर्डब्रेक आकडे समोर येत असतानाच, होंडाने आगामी काळासाठी १५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मोठा डाव खेळला आहे. या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी वापरला जाणार असल्याचे समजते. यामुळे येत्या काळात होंडा आपली पहिली मोठी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करून ई-व्हीकल मार्केटमध्येही क्रांती घडवण्याच्या तयारीत आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Honda sale 5 63 units of motorcycle in april 2026 automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • automobile news
  • bike
  • Honda

संबंधित बातम्या

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?
1

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये
2

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
3

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
4

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.