Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda-Tata येणार एकत्र! भारतात Honda Tata Cars आणि Tata EV Platform वर होणार मोठी घडामोड?

होंडा भारतात टाटा मोटर्सच्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार स्वतःच्या ब्रँडने विकण्याची शक्यता तपासत आहे. Honda Tata Cars आणि Tata EV Platform संदर्भातील या चर्चेमुळे ऑटो मार्केटमध्ये नव्या पार्टनरशिप उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 19, 2026 | 06:11 PM
Honda Explores Tata Cars and EV Platform Partnership (फोटो सौजन्य-AI एआय)

Honda Explores Tata Cars and EV Platform Partnership (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • होंडा भारतात टाटाच्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार स्वतःच्या ब्रँडने विकण्याची शक्यता तपासत असल्याचे वृत्त आहे.
  • 2028 मध्ये Honda Zero Alpha संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक मिडसाइज SUV भारतात आणण्याची कंपनीची योजना आहे.
  • TCS, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा समूहातील इतर कंपन्यांसोबतही संभाव्य सहकार्याबाबत चर्चा सुरू आहे.

Honda Tata Cars, Honda India, Tata Motors, Tata EV Platform आणि Honda Electric SUV यांच्याबाबत ऑटोमोबाईल मार्केटमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. होंडा भारतात टाटा मोटर्सने विकसित केलेल्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार स्वतःच्या ब्रँडने विकण्याची शक्यता तपासत असल्याचे वृत्त आहे. याशिवाय टाटाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याबाबतही दोन्ही कंपन्यांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण या प्रस्तावावर अद्याप कोणताही औपचारिक करार झालेला नाही. असे कळून येत नाही.

होंडासाठी भारत हे जपान आणि उत्तर अमेरिकेसोबत 3 महत्त्वाच्या मार्केटपैकी एक आहे. कंपनी 2028 मध्ये भारतासाठी खास नवीन कार आणण्याची योजना आखत आहे. यामध्ये Zero Alpha या संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक मिडसाइज SUV चा समावेश आहे. टाटाच्या तयार प्लॅटफॉर्मचा वापर केल्यास होंडाला नवीन कार विकसित करण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करता येऊ शकतो. विशेषतः भारतीय कस्टमर्सच्या गरजेनुसार इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी हा मार्ग फायदेशीर ठरू शकतो.

Honda Rebel 300 च्या डिलिव्हरी भारतात सुरू! 27.6 PS पॉवर, E-Clutch व्हेरिएंटसाठी ₹40,000 जास्त

या चर्चेचा विषय केवळ कारपुरता मर्यादित नाही. टाटा समूहातील TCS, टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा ऑटोकॉम्प, अ‍ॅग्राटास आणि टाटा एलेक्सी या कंपन्यांसोबतही होंडाचा संपर्क असल्याचे वृत्त आहे. सॉफ्टवेअर, वाहनांचे डिझाइन, ऑटो पार्ट्स आणि बॅटरी टेक्नोलॉजी यांसारख्या क्षेत्रांत या कंपन्या सहकार्य करू शकतात. यातील TCS आणि टाटा टेक्नॉलॉजीजसोबतच्या चर्चा जास्त पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.

होंडा आणि टाटा यांच्यातील संबंध नवीन नाहीत. 10 जुलै 1985 रोजी दोन्ही कंपन्यांमध्ये वाहन निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्पाबाबत करार झाला होता. पण हा प्रकल्प प्रत्यक्ष प्रोडक्शनपर्यंत पोहोचला नाही. 2025 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी जपानमध्ये होंडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. 1 ऑक्टोबर 2026 पासून तोशियुकी यानागिसावा यांनी होंडा कार्स इंडियाच्या अध्यक्ष आणि CEO पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

होंडा Avancier Hybrid SUV चे टीझर जारी; 7-सीटर मॉडेलचा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबरला! पाहा आणखी डिटेल्स

दरम्यान, टाटा मोटर्सने स्टेलांटिससोबत स्वतंत्र वाहन टेक्नोलॉजी आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट करार केला आहे. टाटाच्या ARGOS आणि Acti.ev प्लॅटफॉर्मसारख्या तांत्रिक संसाधनांचा वापर करून 50 पेक्षा जास्त देशांसाठी वाहनांवर काम होणार आहे. या प्रकल्पासाठी पुण्याजवळील रांजणगाव येथील प्लांटचा वापर केला जाणार आहे.

एकूणच, Honda Tata Partnership प्रत्यक्षात आली तर भारतीय कार मार्केटमध्ये नवीन समीकरण तयार होऊ शकते. पण होंडा टाटाच्या कार वापरणार की स्वतःचे प्लॅटफॉर्म विकसित करणार, याबाबत पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: होंडा टाटाच्या कार स्वतःच्या ब्रँडने विकणार आहे का?

    Ans: होंडा टाटा मोटर्सच्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कार स्वतःच्या ब्रँडने विकण्याची शक्यता तपासत असल्याचे वृत्त आहे. पण याबाबत कोणताही औपचारिक करार झालेला नाही.

  • Que: होंडा भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV कधी आणणार आहे?

    Ans: होंडा 2028 मध्ये भारतासाठी नवीन इलेक्ट्रिक मिडसाइज SUV आणण्याची योजना आखत आहे. ही SUV कंपनीच्या Zero Alpha संकल्पनेवर आधारित असेल.

  • Que: टाटा आणि होंडा यांच्यात कोणत्या क्षेत्रांत सहकार्य होऊ शकते?

    Ans: दोन्ही कंपन्यांमध्ये वाहनांचे प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रिक वाहनांची टेक्नोलॉजी, सॉफ्टवेअर, वाहन डिझाइन, बॅटरी आणि ऑटो पार्ट्स या क्षेत्रांत सहकार्य होण्याची शक्यता आहे.

Web Title: Honda tata cars ev platform partnership india auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • tata motors

संबंधित बातम्या

Honda Rebel 500 भारतात लाँच; 4.50 लाखांपासून किंमत, E-Clutch ऑप्शनही दाखल!
1

Honda Rebel 500 भारतात लाँच; 4.50 लाखांपासून किंमत, E-Clutch ऑप्शनही दाखल!

किया सेल्टोसची युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये दमदार कामगिरी; मिळवले 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पण पादचाऱ्यांच्या सुरक्षेत मोठी तफावत!
2

किया सेल्टोसची युरो NCAP क्रॅश टेस्टमध्ये दमदार कामगिरी; मिळवले 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पण पादचाऱ्यांच्या सुरक्षेत मोठी तफावत!

2026 बजाज पल्सर NS125 मध्ये TFT डिस्प्लेची एन्ट्री; Google Maps नेव्हिगेशनसह नवी बाइक येणार!
3

2026 बजाज पल्सर NS125 मध्ये TFT डिस्प्लेची एन्ट्री; Google Maps नेव्हिगेशनसह नवी बाइक येणार!

2026 Bajaj Pulsar RS200 मध्ये मोठे बदल; USD फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेची एन्ट्री! पाहा डिटेलमध्ये
4

2026 Bajaj Pulsar RS200 मध्ये मोठे बदल; USD फोर्क्स आणि 5-इंच TFT डिस्प्लेची एन्ट्री! पाहा डिटेलमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.