Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

होंडा UC3 आणि टीव्हीएस आयक्यूब या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर डिझाईन, बॅटरी रेंज आणि फीचर्सच्या बाबतीत अत्यंत वेगळ्या आहेत. या दोन प्रमुख ब्रँड्समधील ही तगडी स्पर्धा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 01, 2026 | 11:17 AM
Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
Follow Us
Follow Us:
  • होंडा UC3 ही मॅक्सी-स्कूटर डिझाईन आणि ३.२ kWh LFP बॅटरीसह बाजारात दाखल होणार आहे.
  • टीव्हीएस आयक्यूब ही ५.३ kWh पर्यंतच्या बॅटरी पर्यायासह २१२ किमीची जबरदस्त रेंज देते.
  • होंडा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर देते तर टीव्हीएस भारतीय बाजारात आधीच लोकप्रिय ठरली आहे.

भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर  बाजारात सध्या स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. एकीकडे जपानी ऑटोमेकर होंडा आपल्या नवीन प्रॉडक्ट्ससह बाजारात पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे टीव्हीएस मोटर आपली लोकप्रिय टीव्हीएस आयक्यूब स्कूटर घेऊन मार्केटमध्ये आधीच तुफान आघाडीवर आहे. होंडाने नुकतीच आपली UC3 या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन पेटंट भारतात दाखल केले आहे. अशा स्थितीत, जागतिक पातळीवरील दिग्गज होंडाची आगामी UC3 आणि भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली टीव्हीएस आयक्यूब यांच्यात नेमकी कशी टक्कर होईल, पाहूयात.

१. डिझाईन आणि लूक

  • होंडा UC3: ही स्कूटर मॅक्सी-स्कूटर आणि निओ-रेट्रो डिझाईनचे एक आधुनिक मिश्रण आहे याची फ्रंट बाजू आक्रमक आणि स्पोर्टी आहे, तर मागील बाजू साधी पण आकर्षक आहे. यात थ्री-पीस एलईडी DRL आणि युनिक फ्रंट लूक मिळतो.
  • टीव्हीएस आयक्यूब: आयक्यूबचे डिझाईन हे अत्यंत मिनिमलिस्ट, फॅमिली-फ्रेंडली आणि सरळ रेषेवर आधारित आहे. यात फ्लॅट फ्लोरबोर्ड आणि साधी पण क्लासी स्टाईल दिली आहे, जी रोजच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायक मानली जाते.
Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

२. बॅटरी पॅक आणि रेंज

  • होंडा UC3: या स्कूटरमध्ये ३.२ kWh क्षमतेची फिक्सड LFP (Lithium Iron Phosphate) बॅटरी पॅक देण्यात आला आहे याची एका चार्जमधील कमाल रेंज १२२ किलोमीटर इतकी आहे.
  • टीव्हीएस आयक्यूब: आयक्यूबचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे अनेक व्हेरियंट्स उपलब्ध आहेत. याच्या टॉप व्हेरियंटमध्ये तब्बल ५.३ kWh ची बॅटरी मिळते, जी एका चार्जमध्ये २१२ किलोमीटर पर्यंतची जबरदस्त रेंज देते. रेंजच्या बाबतीत टीव्हीएसकडे अधिक मजबूत पर्याय आहेत.
३. परफॉर्मन्स आणि वेग
  • होंडा UC3: यात ८ bhp पॉवर देणारी मोटर असून ही स्कूटर साधारण १६० सीसी पेट्रोल स्कूटरइतकी कामगिरी करते. हिचा टॉप स्पीड ताशी ८० किलोमीटर आहे.
  • टीव्हीएस आयक्यूब: आयक्यूबचा टॉप स्पीडही ताशी ८२ किलोमीटर आहे. ही स्कूटर ० ते ४० किमी/तास वेग फक्त ४.२ सेकंदात पकडते आणि यात Q-पार्क असिस्टसारखे फीचर्स मिळतात.
४. फीचर्स आणि युटिलिटी
  • होंडा UC3: यात मल्टि रायड मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट, की-लेस स्टार्ट, रीजेनरेटिव्ह टेक आणि होंडा रोडसिंकयुक्त ५ इंचाचा TFT डिस्प्ले मिळतो. यात २६ लिटरचे अंडरसीट स्टोरेज आहे.
  • टीव्हीएस आयक्यूब: यात TVS SmartXonnect तंत्रज्ञानासह टचस्क्रीन किंवा जॉयस्टिक नियंत्रित इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. याच्या सर्वसमावेशक डिझाईनमध्ये ३२ लिटरची मोठी अंडरसीट स्टोरेज स्पेस मिळते, जी सामानासाठी खूप सोयीची ठरते.
2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

५. किंमत आणि बाजारपेठेतील पकड

  • होंडा UC3: आंतरराष्ट्रीय बाजारात यावर मोठी किंमत टॅग असून, भारतात याचे सध्या केवळ डिझाईन पेटंट दाखल झाले आहे. लाँचिंगची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, त्यामुळे ग्राहकांना अजून प्रतीक्षा करावी लागू शकते.
  • टीव्हीएस आयक्यूब: ही स्कूटर भारतीय बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर विकली जात असून, हिची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ९५,००० रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी १.७५ लाख रुपयांपर्यंत जाते. सर्वसामान्यांसाठी ही रेडी-टू-बाय आणि विश्वासू पसंती ठरली आहे.
जर तुम्हाला जपानी ब्रँडची अत्याधुनिक मॅक्सी-स्कूटर हवी असेल आणि भविष्यात लाँचिंगची प्रतीक्षा करायची असेल, तर होंडा UC3 कडे लक्ष ठेवणं ठरेल. पण जर तुम्हाला खात्रीशीर भारतीय ब्रँड, मोठी रेंज (२१२ किमी पर्यंत), तत्पर सर्व्हिस आणि आत्ताच बाजारात उपलब्ध असलेला सर्वोत्तम पर्याय हवा असेल, तर टीव्हीएस आयक्यूब ही या स्पर्धेत स्पष्टपणे बाजी मारताना दिसते.

Web Title: Honda uc3 vs tvs iqube electric scooter comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • TVS

संबंधित बातम्या

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?
1

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
2

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
3

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
4

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.