Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

Honda XR300L: Honda Motorcycle and Scooter India ने XR300L आणि XR300 Rally या दोन मोटरसायकलींच्या भारतातील किमती जाहीर करत बुकिंग सुरू केले आहे. दोन्ही बाइक्समध्ये 293.5cc एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन असून ते 24.3hp पॉवर आणि 26.5Nm टॉर्क जनरेट करते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 05:00 PM
ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

Follow Us
Follow Us:
  • Hondaच्या दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री
  • Honda XR300L आणि XR300 Rally भारतात लॉन्च
  • 293cc इंजिनसह जाणून घ्या किंमत-फीचर्स
Honda XR300L: बाईकप्रेंमीसाठी खूशखबर असून भारतीय दुचाकी बाजारात Honda Motorcycle and Scooter India ने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत Honda XR300L आणि Honda XR300 Rally या दोन मोटरसायकलींच्या किमती जाहीर केल्या आहेत. कंपनीने दोन्ही मॉडेल्ससाठी बुकिंग सुरू केल्याचेही जाहीर केले आहे. जुलै 2026 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या Hondaच्या 10 मॉडेल्सच्या लाइनअपमध्ये या दोन्ही बाइक्सचा समावेश होता.

293.5cc इंजिन

Honda XR300L आणि XR300 Rally या दोन्ही बाइक्समध्ये 293.5cc क्षमतेचे एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन Honda CB300F मधील इंजिनवर आधारित असून त्यास 6-स्पीड गिअरबॉक्सची जोड मिळते. हे इंजिन 24.3hp पॉवर आणि 26.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील

ऑफ-रोडिंगसाठी खास हार्डवेअर

दोन्ही मोटरसायकलींना पुढील बाजूस टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. ऑफ-रोडिंग लक्षात घेऊन पुढे 21-इंच आणि मागे 18-इंच वायर-स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. XR300 Rally हे मॉडेल अधिक अॅडव्हेंचर आणि रॅली-केंद्रित स्वरूपात सादर करण्यात आले आहे. यात 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नकल गार्ड्स, रॅलीपासून प्रेरित बॉडीवर्क, मोठी फ्युएल टँक आणि उंच विंडस्क्रीन यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

किती आहे किंमत?

भारतात Honda XR300L ची एक्स-शोरूम किंमत 1.83 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर अधिक फीचर्स असलेल्या Honda XR300 Rally ची एक्स-शोरूम किंमत 2.08 लाख रुपये आहे. म्हणजेच Rally मॉडेलसाठी ग्राहकांना XR300L पेक्षा सुमारे 25 हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. अॅडव्हेंचर टूरिंगसोबत ऑफ-रोडिंगचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन Hondaने या दोन्ही मोटरसायकली भारतीय बाजारात उतरवल्या आहेत.

दोन्ही मॉडेल्समधील समान वैशिष्ट्यांमध्ये ऑइल कूलरसह २९३.५ सीसी एअर-कूल्ड इंजिन, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC), गॅस-चार्ज्ड प्रो-लिंक रिअर सस्पेंशन आणि स्विच करण्यायोग्य ड्युअल-चॅनल ABS सह फ्रंट/रिअर डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे. XR300 रॅलीमध्ये पाचवे वैशिष्ट्य जोडले गेले आहे: “होंडा रोडसिंक” ही स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सिस्टीम.

XR300L बद्दल बोलायचे झाल्यास, तिचे वर्णन “हलकी, चपळ आणि अजिंक्य. ज्यांना ट्रेलच्या थराराची आवड आहे त्यांच्यासाठी हे एक मॉडेल आहे,” असे केले आहे. तसेच, चिखल, खडी, वाळू आणि खडक हाताळू शकणारी, आणि त्याच वेळी दैनंदिन शहरी वापरासाठी सोपी असलेली ही बाईक “खऱ्या साहसातील पहिले पाऊल” म्हणून सादर केली आहे. XR300 रॅली हे “होंडाच्या डकार रॅली-विजेत्या डीएनए मधून जन्मलेले” मॉडेल असून, त्यात टूरिंगसाठी सोयीस्कर आराम, वाऱ्यापासून संरक्षण आणि रॅली बाईक्सची आठवण करून देणारी स्टाईल आहे.

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत

Web Title: Honda xr300l xr300 rally launched india price engine features specifications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • automobile news
  • bike
  • Honda

संबंधित बातम्या

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक
1

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

Traffic Rules: कार वा बाईक तपासणीदरम्यान वाहतूक पोलीस चावी काढू शकतात का? काय सांगतात नियम आणि अधिकार
2

Traffic Rules: कार वा बाईक तपासणीदरम्यान वाहतूक पोलीस चावी काढू शकतात का? काय सांगतात नियम आणि अधिकार

Kavya Maran Car Collection: सनरायझर्स हैदराबादची मालकीण, काव्या मारनचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क!
3

Kavya Maran Car Collection: सनरायझर्स हैदराबादची मालकीण, काव्या मारनचे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क!

Honda Rebel 300 च्या डिलिव्हरी भारतात सुरू! 27.6 PS पॉवर, E-Clutch व्हेरिएंटसाठी ₹40,000 जास्त
4

Honda Rebel 300 च्या डिलिव्हरी भारतात सुरू! 27.6 PS पॉवर, E-Clutch व्हेरिएंटसाठी ₹40,000 जास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.