Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन गाडी घेतलीत पण इन्श्युरन्सचं काय? ‘या’ ॲपवर झटपट मिळेल इन्श्युरन्स

जर तुम्ही सुद्धा घरबसल्या तुमच्या वाहनाचे इंश्युरन्स घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्ही PhonePe ॲपच्या साहाय्याने सहज इंश्युरन्स घेऊ शकता.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 22, 2025 | 09:11 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये सणासुदीचा काळ म्हणजे आनंद, शुभमुहूर्त आणि मोठ्या खरेदीचा हंगाम. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर केवळ वाहनाची निवडच नव्हे तर योग्य इन्श्युरन्स पॉलिसीची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण वाहन इन्श्युरन्स ही केवळ कायदेशीर गरज नसून, तुमचे आणि तुमच्या वाहनाचे अनपेक्षित नुकसानापासून आर्थिक संरक्षण करणारी एक फायनान्शिअल सेफ्टी नेट आहे.

योग्य कव्हरेज असलेली सर्वंकष पॉलिसी घेतल्यास तुम्हाला थर्ड पार्टी नुकसान भरपाई, अपघाती नुकसान संरक्षण, रस्त्यावर बिघाड झाल्यास सहाय्य अशा अनेक फायद्यांचा लाभ मिळतो.

पूर्वी वाहन इन्श्युरन्स घेण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि गोंधळात टाकणारी होती. पण आता PhonePe च्या डिजिटल-प्रथम आणि पारदर्शक सोल्यूशन्समुळे ही प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि परवडणारी झाली आहे.

GST कमी झाल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय बाईक आरामात यईल तुमच्या बजेटमध्ये, किंमत 73 हजार रुपयांपासून सुरु

फोनपेने सादर केलेले नवे वाहन इन्श्युरन्स सोल्यूशन हे पारंपरिक डीलरशिप प्लॅनपेक्षा अधिक किफायतशीर ऑनलाइन पर्याय देते. यामुळे तुम्ही फोनपे ॲपवरूनच विविध इन्श्युरन्स कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करून त्वरित योग्य पॉलिसी खरेदी करू शकता.

या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :

  • नवीन बाईक इन्श्युरन्सवर ₹5,000 पर्यंत आणि नवीन कार इन्श्युरन्सवर ₹50,000 पर्यंत बचत
  • विविध इन्श्युरन्स कंपन्यांमधून निवडीची मुभा
  • ॲड-ऑन्ससह कस्टमाइज करण्याची सुविधा
  • कोणतेही लपवलेले शुल्क नाही, कव्हरेज स्पष्ट नमूद
  • कागदपत्रांची गरज नसलेली जलद आणि सोपी प्रक्रिया
ही ऑफर फक्त सणासुदीपुरती मर्यादित नाही, तर फोनपे ॲपवर सर्व संभाव्य वाहन खरेदीदारांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध आहे.

Tata ने ग्राहकांचे मन ओळखले! ‘या’ तारखेपर्यंत मिळेल बंपर बचतीची संधी, त्यात GST 2.0 मुळे कारच्या किमती अजूनच कमी

खरेदी प्रक्रिया – फक्त 5 सोप्या स्टेप्स :

  • फोनपे ॲप ओपन करा
  • इन्श्युरन्स विभाग निवडा
  • न्यू कार/बाइक इन्श्युरन्स सिलेक्ट करा
  • डिटेल्स एंटर करून किमतींची तुलना करा
  • तुमच्या पसंतीचा प्लॅन निवडा आणि पेमेंट पूर्ण करा
फोनपेने अनेक अग्रगण्य इन्श्युरन्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे, जेणेकरून ग्राहकांना अधिक पर्याय, सोपी प्रक्रिया आणि संपूर्ण कव्हरेज मिळू शकेल. तसेच, ‘2047 पर्यंत सर्वांसाठी इन्श्युरन्स’ या आयआरडीएआयच्या (IRDAI) दृष्टीकोनाशीही फोनपेचे हे पाऊल सुसंगत आहे.

Web Title: How to get vehicle insurance on phone pay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • automobile
  • Insurance
  • phone pay

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.