Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहन चालकांनो सावधान! कारमधील पाण्याची बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी, यामागील कारण म्हणजे…

हल्ली कारला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील तुमच्या कारला आग लागू शकते. एवढेच काय तर छोटी बाटलीही आग लागण्यासाठी पुरेशी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2026 | 05:03 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • कारला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ
  • एक छोटीशी पाणी बॉटल देखील ठरू शकते आगीचे कारण
  • जाणून घ्या अधिक माहिती
हल्ली कारला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय. जानेवारी 2026 मध्ये देखील महिंद्राची इलेक्ट्रिक SUV BE6 ला देखील आग लागण्याची घटना समोर आली होती. अनेकदा कार चालकांनी सुद्धा काही महत्वाच्या खबरदाऱ्या घेणे गरजेचे असते जेणेकरून अशा घटना टाळता येईल. काही छोट्या चुका देखील पुढे महागात पडू शकतात. अशीच एक छोटी चूक म्हणजे कारमध्ये प्लास्टिक बॉटल ठेवणे.

कार चालवताना लोक नेहमीच पाण्याची बाटली सोबत ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का की ही लहान दिसणारी बॉटल तुमच्या कारला आगीच्या गोळ्यात बदलू शकते? चला जाणून हे होते तरी कसे त्याबद्दल जाणून घेऊयात.

कमी बजेट, जास्त मायलेज! 30km पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत Budget Friendly Cars

बाटलीला आग कशामुळे लागते?

जेव्हा तुम्ही तुमच्या कारच्या सीटवर पाण्याची बॉटल ठेवता, विशेषतः प्लास्टिकची बाटली, तेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर ती लेन्स म्हणून काम करू शकते. ही बाटली सूर्याची उष्णता आणि प्रकाश एका बिंदूवर केंद्रित करते. जर तो बिंदू कारच्या सीटवर, कागदावर किंवा कपड्यावर पडला तर ती जास्त उष्णता निर्माण करते, ज्यामुळे आग लागू शकते.

कधी घडू शकते अशी घटना?

अशी घटना घडण्याची शक्यता तेव्हा वाढते, जेव्हा ट्रान्सपरंट पाण्याची बाटली सूर्यप्रकाशाला लेन्ससारखी फोकस करते. पाण्यामुळे प्रकाश एका ठिकाणी केंद्रित होतो आणि त्या ठिकाणी उष्णता खूप वाढू शकते. विशेषतः कारमध्ये बाटली थेट उन्हात ठेवली असेल, तर अशा प्रकारची घटना घडण्याचा धोका अधिक वाढतो.

Kia Seltos, Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara, कोणत्या SUV मध्ये किती दम?

अशा घटना जास्त करून कधी घडतात?

प्रत्यक्षात पाण्याच्या बाटलीमुळे आग लागण्याच्या घटना खूप कमी प्रमाणात घडतात, पण सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे कारची सीट किंवा डॅशबोर्डसारख्या उघड्या जागी, जिथे थेट सूर्यप्रकाश पडतो, तिथे पाण्याची बाटली ठेवणे टाळावे. बाटली नेहमी अशा ठिकाणी ठेवावी जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, जसे ग्लोव्ह बॉक्समध्ये किंवा सीटखाली. अशा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही आणि तुमची कार मोठ्या धोक्यापासून सुरक्षित राहू शकता.

Web Title: How water bottle can catch fire in car know the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips

संबंधित बातम्या

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
1

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Hyundai Venue Knight Edition खरंच पैसा वसूल आहे का? जाणून घ्या नवीन फीचर्स
2

Hyundai Venue Knight Edition खरंच पैसा वसूल आहे का? जाणून घ्या नवीन फीचर्स

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
3

Renault Duster, Tata Sierra की Kia Seltos, पॉवर आणि सेफ्टीत कोणती कार पुढे? खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट

KTM च्या ‘या’ बाईकची वेगळीच हवा, पॉवर इतकी जास्त की नॉर्मल रस्त्यांवर चक्क झाली बॅन
4

KTM च्या ‘या’ बाईकची वेगळीच हवा, पॉवर इतकी जास्त की नॉर्मल रस्त्यांवर चक्क झाली बॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.