Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

ह्युंदाईच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे ह्युंदाई क्रेटा. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 24, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Hyundai Creta ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही
  • Hyundai Creta N Line साठी 3 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल EMI?
  • चला जाणून घेऊयात
देशातील ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या पाहायला मिळतात, ज्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. यातही ग्राहक विशेषकरून SUV सेगमेंटमधील कार्सना जास्त प्राधान्य देत असतात. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Hyundai Creta.

दक्षिण कोरियन वाहन निर्माता Hyundai Motor Company कडून मिड-साईज एसयूव्ही Hyundai Creta N Line ही स्पोर्टी व्हर्जनमध्ये ऑफर केली जाते. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चला जाणून घेऊयात, 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा तुम्हाला किती EMI भरावा लागेल?

किंमत किती?

हुंडईकडून क्रेटा N Line च्या बेस व्हेरिएंट N8 ची एक्स-शोरूम किंमत 17.83 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यास एक्स-शोरूम किंमतीसोबत नोंदणी शुल्क, विमा आणि इतर शुल्क भरावे लागतात. अंदाजे 1.78 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स, सुमारे 78 हजार रुपये विमा आणि जवळपास 18 हजार रुपये टीसीएस शुल्क भरावे लागते. त्यामुळे या एसयूव्हीची ऑन-रोड किंमत सुमारे 20.57 लाख रुपये होते.

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

3 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास किती EMI?

बँक साधारणपणे एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज मंजूर करते. जर तुम्ही 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर सुमारे 17.57 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी घेतल्यास दरमहा सुमारे 28,277 रुपयांचे ईएमआय भरावे लागेल.

महागात पडेल कार

जर 9 टक्के व्याजदराने 17.57 लाख रुपयांचे सात वर्षांसाठी कर्ज घेतले, तर सात वर्षांत तुम्ही जवळपास 6.17 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांचा एकूण विचार केला तर या कारची किंमत सुमारे 26.75 लाख रुपयांपर्यंत जाईल.

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

कोणाशी स्पर्धा?

मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये क्रेटा N Line चे थेट स्पर्धक म्हणून Toyota Urban Cruiser Hyryder MG Hector, Maruti Grand Vitara आणि Mahindra Scorpio यांचा समावेश होतो. जर तुम्हाला स्पोर्टी लुक, दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम फीचर्स असलेली एसयूव्ही हवी असेल, तर क्रेटा N Line एक आकर्षक पर्याय ठरू शकते.

Web Title: Hyundai creta n line base variant emi after 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • SUV

संबंधित बातम्या

कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतात लवकरच लाँच होणार ३ नवीन ‘प्लग्ड-इन हायब्रिड’ SUV कार! जाणून घ्या
2

भारतात लवकरच लाँच होणार ३ नवीन ‘प्लग्ड-इन हायब्रिड’ SUV कार! जाणून घ्या

जून २०२६ मध्ये ‘या’ सेडान गाड्यांची झाली बंपर विक्री; डिझायर, अमेझ आणि ऑराने मारली बाजी!
3

जून २०२६ मध्ये ‘या’ सेडान गाड्यांची झाली बंपर विक्री; डिझायर, अमेझ आणि ऑराने मारली बाजी!

यामाहाची मोठी झेप! E85 इथेनॉलवर धावणारी पहिली ‘FZ Blue Flex’ भारतीय बाजारात दाखल
4

यामाहाची मोठी झेप! E85 इथेनॉलवर धावणारी पहिली ‘FZ Blue Flex’ भारतीय बाजारात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.