Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV मार्केट गाजवण्यासाठी आम्ही पण सज्ज! Hyundai ची नवीन कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट

देशातील ईव्ही मार्केट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हीच बाबा लक्षात घेत आता Hyundai Motor ने त्यांच्या नवीन ईव्हीची टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक वाहनांना बंपर मागणी
  • Hyundai नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही आणायच्या तयारीत
  • टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये वाहने विकणारी Hyundai Motor Company लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही ईवी लाँचर्वी टेस्टिंगदरम्यान पाहण्यात आली आहे. त्यातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नवीन इलेक्ट्रिक कार येणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुंडई भारतात लवकरच नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करू शकते. मात्र, कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नवीन 2026 Kia Syros भारतात लाँच, नव्या व्हेरिएंटमध्ये मिळणार उत्तम सेफ्टी फीचर्स, किंमत…

टेस्टिंगदरम्यान दिसली SUV

लाँचपूर्वी या इलेक्ट्रिक एसयूव्हीची टेस्टिंग सुरू असून, याच दरम्यान ती पाहण्यात आली आहे. त्यामुळे तिच्या डिझाइन आणि काही फीचर्सबाबत अंदाज बांधता येत आहे. सध्या या एसयूव्हीला He1i या कोडनेमने टेस्ट केले जात आहे.

कोणती माहिती समोर आली?

ही नवीन ईवी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केली जाऊ शकते. टेस्टिंगदरम्यान दिसलेली युनिट पूर्णपणे कव्हर होती, तरीही तिच्या रियर टेललाइट्स, रूफ रेल्स आणि बॉक्सी डिझाइनची झलक दिसली. यामध्ये स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, स्लीम साइड मिरर्स, 16-इंच अलॉय व्हील्स, 12.9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँबियंट लाइटिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस फोन चार्जर, सिंगल सनरूफ आणि सहा एअरबॅग्स, ABS, EBD सारखे सेफ्टी फीचर्स दिले जाऊ शकतात.

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट

किती असू शकते रेंज?

लाँचच्या वेळीच अधिकृत रेंज आणि फीचर्सची माहिती समोर येईल. मात्र, अंदाजानुसार ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सुमारे 400 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. यात दोन बॅटरी पर्याय आणि एकच मोटर पर्याय दिला जाऊ शकतो.

कधी होणार लाँच?

कंपनीने अद्याप लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान सादर होण्याची शक्यता आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.

 

Web Title: Hyundai is going to launch new electric car codename he1i

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Hyundai

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.