Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ ऑटो कंपनी भारतात अजून खोलवर पाय रोवण्याच्या तयारीत, एकापाठोपाठ अशा 4 मॉडर्न कार लाँच करणार

Hyundai Motors ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी आहे. आता कंपनी 2026 मध्ये एक दोन नव्हे तर 4 कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यात एक इलेक्ट्रिक कारचा देखील समावेश आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 21, 2026 | 09:50 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • ह्युंदाई ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी
  • कंपनी 2026 मध्ये 4 नवीन कार लाँच करणार
  • जाणून घ्या या नवीन कारची यादी
भारतीय ऑटो बाजारात वाहनाच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या मागणीला व्यापारात रूपांतरित करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या भारतात दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे Hyundai.

ह्युंदाईच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. 2025 मध्ये कंपनीने व्हेन्यूचे फेसलिफ्ट व्हर्जन देखील लाँच केले होते. आता 2026 साठी ह्युंदाईने आधीच एक मोठी योजना आखली आहे. कंपनी पुढील वर्षी भारतात एकूण चार नवीन कार लाँच करण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये बजेट ते प्रीमियम सेगमेंटचा समावेश आहे. या कारमध्ये फेसलिफ्ट, नवीन इलेक्ट्रिक कार आणि एक पूर्णपणे नवीन एसयूव्ही समाविष्ट आहे. अहवालानुसार, ह्युंदाईची पहिली लाँचिंग 2026 च्या दुसऱ्या तिमाहीत होऊ शकते. चला या आगामी कारच्या लिस्टवर एक नजर टाकूया.

नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज! राष्ट्रीय स्तरावर ‘पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह २.०’ची घोषणा

व्हेर्ना फेसलिफ्ट (Verna Facelift)

Hyundai 2026 ची सुरुवात 6व्या जनरेशनच्या Verna Facelift मॉडेलपासून करण्याची शक्यता आहे. सध्याची Verna मार्च 2023 मध्ये लाँच करण्यात आली होती. कंपनीच्या तीन वर्षांच्या प्रॉडक्ट लाइफसायकलनुसार एप्रिल 2026 मध्ये तिचे अपडेटेड व्हर्जन सादर होऊ शकते.

नवीन Verna चा फ्रंट डिझाइन लेटेस्ट Hyundai Sonata पासून प्रेरित असणार असून, त्यामुळे कार अधिक शार्प आणि स्पोर्टी दिसेल. यात 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल, ज्यामध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट असेल. इंजिन पर्याय सध्यासारखेच ठेवले जाण्याची शक्यता आहे.

ह्युंदाई एक्स्टर फेसलिफ्ट (Hyundai Exter Facelift)

2026 च्या दुसऱ्या तिमाहीत Hyundai Exter Facelift लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन Exter मध्ये 12.9-इंच टचस्क्रीन सिस्टम आणि 9.9-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळू शकतो. यासोबतच नवीन फ्रंट बंपर, अपडेटेड हेडलॅम्प्स, टेललॅम्प्स आणि 15-इंचचे नवीन अलॉय व्हील्स देण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, इंजिन आणि ट्रान्समिशनमध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल

नवी Ioniq 5 EV

जून किंवा जुलै 2026 मध्ये Hyundai आपली इलेक्ट्रिक कार Ioniq 5 Facelift भारतात लाँच करू शकते. या इलेक्ट्रिक वाहनात नवीन डिझाइन एलिमेंट्ससह रिअर वायपर, डिजिटल की 2, नवीन स्टीयरिंग व्हील आणि 12.3-इंचचे दोन मोठे डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या EV मध्ये 84kWh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात येऊ शकते, ज्यामुळे ड्रायव्हिंग रेंज लक्षणीयरीत्या वाढेल.

Venue पेक्षा वरची SUV

फेस्टिव्ह सीझनच्या आसपास Hyundai भारतात Bayon नावाची पूर्णपणे नवी SUV लाँच करू शकते. ही SUV 4 मीटरपेक्षा मोठी असेल आणि Venue पेक्षा वरच्या सेगमेंटमध्ये पोझिशन केली जाईल. ही कार चौथ्या जनरेशन i20 प्लॅटफॉर्म वर आधारित असण्याची शक्यता असून, यात 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.

Web Title: Hyundai motors india is going to launch 4 new car including 1 electric car in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज! राष्ट्रीय स्तरावर ‘पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह २.०’ची घोषणा
1

नैसर्गिक वायू वापराला गती देण्यासाठी बीपीसीएल सज्ज! राष्ट्रीय स्तरावर ‘पीएनजी व सीएनजी ड्राइव्ह २.०’ची घोषणा

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल
2

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने खरेदी केली ‘या’ दोन आलिशान कार, किंमत वाचाल तर धडकीच भरेल

Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल
3

Honda वाहनधारकांनो लक्ष द्या! कंपनीच्या ‘या’ 2 बाईकमध्ये आली खराबी! जारी झाला रिकॉल

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार
4

Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.