Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Verna येणार एका नवीन आणि मॉडर्न लूकमध्ये! जाणून घ्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती

भारतात ह्युंदाई मोटर्सच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. Hyundai Verna ही त्यातीलच एक. आता लवकरच या कारचा फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 07:59 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई मोटर्स ही देशातील एक लोकप्रिय कार
  • Hyundai Verna ही कंपनीची लोकप्रिय कार
  • लवकरच या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन येणार
भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपल्याला अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. ज्या ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट कार ऑफर करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे Hyundai Motors. आता कंपनीकडून भारतीय बाजारात Hyundai Verna चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या अपडेटेड सेडानच्या इंटिरिअरची झलक आधीच समोर आली आहे. नव्या Verna मध्ये केबिन डिझाइन अधिक आधुनिक आणि आकर्षक करण्यात आले आहे. सेडान खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंटिरिअरला विशेष महत्त्व असते, कारण इंजिन आणि किंमत जवळपास सारखी असली तर ग्राहक केबिनचा लूक आणि फीचर्स पाहून निर्णय घेतात.

‘या’ एक गोष्टीमुळे Hyundai Creta वर Tata Sierra भारी! किमतीत खूप मोठे अंतर

स्टिअरिंग व्हीलमध्ये नवे डिझाइन

नव्या Verna फेसलिफ्टमध्ये स्टिअरिंग व्हीलचे डिझाइन बदलण्यात आले आहे. स्पाय फोटोंनुसार यात दोन-स्पोक असलेले स्टीयरिंग व्हील दिले जाणार असून त्याचा रिम गोलाकार आणि साध्या, स्वच्छ डिझाइनचा आहे. स्टिअरिंगवरील स्विचेसही स्लिम आणि मिनिमल ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे कारला मॉडर्न लुक मिळतो.

दुसरीकडे, Volkswagen Virtus आणि Skoda Slavia मध्ये जाड रिम आणि रुंद स्पोक्स असलेले स्टिअरिंग दिले जाते, जे ड्रायव्हिंगदरम्यान मजबूत पकड आणि स्पोर्टी फील देते. नवीन Verna चे केबिन अधिक टेक्नॉलॉजी-केंद्रित असेल, जे शहरातील वापरासाठी विशेष आकर्षक ठरू शकते.

ड्युअल स्क्रीन आणि नवे डॅशबोर्ड लेआउट

Verna फेसलिफ्टमध्ये मोठा सिंगल ग्लास पॅनल देण्यात येणार आहे, ज्यामध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकत्रित असतील. हा डिझाइन कारला अधिक प्रीमियम लुक देतो. केबिनमध्ये ब्लॅक थीमसह रेड ॲक्सेंट्सही दिसू शकतात, ज्यामुळे आतील वातावरण अधिक स्टायलिश वाटेल. Virtus आणि Slavia मध्येही स्क्रीन उत्तमरीत्या बसवण्यात आल्या आहेत, मात्र Verna चे नवीन लेआउट अधिक आधुनिक दिसते.

Triber आणि Ertiga झाले सावध! उद्या भारतात Nissan ची ‘ही’ MPV लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स

इंजिन, किंमत आणि स्पर्धा

इंजिन पर्यायांमध्ये फारसा बदल अपेक्षित नाही. यात 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध राहतील. तसेच मॅन्युअल आणि डीसीटी गिअरबॉक्सचे पर्यायही दिले जातील. सध्या Verna ची किंमत 10.80 लाख रुपयांपासून 17.13 लाख रुपयांपर्यंत आहे. फेसलिफ्टनंतर किंमतीत सुमारे 20,000 ते 50,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही ती Virtus आणि Slavia ला जोरदार स्पर्धा देऊ शकते.

Web Title: Hyundai verna facelift version launch soon know features engine price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
1

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
2

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
3

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
4

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.