Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

टाटा मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Tata Nexon EV तर मार्केटमध्ये चांगलीच गाजत आहे. जर ही कार 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर किती EMI भरावा लागेल?

  • By मयुर नवले
Updated On: Aug 18, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: ev.tatamotors.com

फोटो सौजन्य: ev.tatamotors.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Creative Plus हा टाटा नेक्सॉनचा बेस व्हेरिएंट आहे.
  • या बेस व्हेरिएंटची किंमत 12.49 लाख रुपये आहे.
  • 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यास द्यावे लागेल 18132 रुपये.

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये उत्तम रेंज आणि फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे.

आजही देशात Tata Motors च्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Nexon EV विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्ही दरमहा किती ईएमआय भरून ती घरी आणू शकता? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Nexon EV ची किंमत किती?

टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्हीचा बेस व्हेरिएंट 13.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 13.26 लाख रुपये होते. या किमतीत, 12.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, तुम्हाला RTO साठी सुमारे 7400 रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 58 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 12400 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर या इलेक्ट्रिक कारची ऑन-रोड किंमत 13.26 लाख रुपये होईल.

दोन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI

जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून 11.26 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.26 लाख रुपये मिळाले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 18132 रुपये ईएमआय भरावा लागेल.

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

लोन घेतल्यास महाग होईल कार

जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.26 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 18132 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटा नेक्सॉन ईव्हीसाठी सुमारे 3.96 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह कारची एकूण किंमत सुमारे 17.23 लाख रुपये भरावे लागतील.

Web Title: If 2 lakh rupees down payment paid for tata nexon ev what will be the emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय
1

461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय

Toyota त्यांची पहिली वाहिली EV लाँच करण्याच्या तयारीत, रेंज 500 किमीपेक्षा जास्त
2

Toyota त्यांची पहिली वाहिली EV लाँच करण्याच्या तयारीत, रेंज 500 किमीपेक्षा जास्त

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप
3

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

Tata Harrier EV चा ‘हा’ फिचर सुरु झाला अन् होत्याचं नव्हतं झालं! अगदी काही सेकंदातच गमावला जीव
4

Tata Harrier EV चा ‘हा’ फिचर सुरु झाला अन् होत्याचं नव्हतं झालं! अगदी काही सेकंदातच गमावला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.