Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

जर तुम्हीही 350cc सेगमेंटमध्ये एका उत्तम आणि बजेट फ्रेंडली बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण देशातील टॉप 3 स्वस्त किंमत असणाऱ्या 350CC बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 09:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात 350cc सेगमेंटमध्ये अनेक बाईक उपलब्ध
  • कोणती बाईक आहे स्वस्त?
  • जाणून घ्या स्वस्त किंमत असणाऱ्या 350CC बाईक्सबद्दल
Cheapest 350cc Bikes: कमी बजेटमध्ये 350cc सेगमेंटमधील दमदार आणि विश्वासार्ह बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. भारतीय बाजारात अशा काही उत्कृष्ट 350cc बाईक उपलब्ध आहेत ज्या कमी किमतीत पॉवरफुल इंजिन, चांगले मायलेज आणि रॉयल लूक देतात. विशेष म्हणजे या यादीत Royal Enfield च्या तीन बाईकचा समावेश आहे. चला, या बाईकची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

रॉयल एन्फिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350)

ही देशातील सर्वात परवडणारी 350cc बाईक मानली जाते. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.38 लाख आहे. यात 349cc सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन दिले आहे, जे स्मूथ परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. ही बाईक सुमारे 36 किमी प्रतिलिटरपर्यंत मायलेज देते. हलके वजन, मॉडर्न डिझाइन आणि सिटी-फ्रेंडली राइडिंगमुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

Hyundai Verna येणार एका नवीन आणि मॉडर्न लूकमध्ये! जाणून घ्या किमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती

रॉयल एन्फिल्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350)

आयकॉनिक लूक आणि मजबूत बांधणीसाठी प्रसिद्ध असलेली ही बाईक सुमारे 1.60 लाख (एक्स-शोरूम) पासून उपलब्ध आहे. यातही 349cc इंजिन देण्यात आले असून दमदार परफॉर्मन्स आणि खास ‘थम्पी’ आवाजासाठी ती ओळखली जाते. ही बाईक अंदाजे 37 किमी प्रतिलिटरपर्यंत मायलेज देते. क्लासिक डिझाइन आणि आरामदायी राइडमुळे दीर्घकालीन वापरासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350)

रेट्रो स्टाइल आणि प्रीमियम फीचर्सचा संगम हवा असणाऱ्यांसाठी ही बाईक योग्य पर्याय आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.83 लाख आहे. यात 349cc चे शक्तिशाली इंजिन देण्यात आले असून शहर आणि हायवे दोन्ही ठिकाणी उत्तम परफॉर्मन्स देते. ही बाईक 35 ते 40 किमी प्रतिलिटरपर्यंत मायलेज देऊ शकते. आकर्षक डिझाइन, आरामदायी सीट आणि स्मूथ राइड ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

कोणती बाईक खरेदी करावी?

या तिन्ही बाईक 350cc सेगमेंटमधील सर्वात परवडणारे आणि विश्वासार्ह पर्याय आहेत. यात Royal Enfield चे J-सीरीज इंजिन मिळते, जे कमी व्हायब्रेशन, चांगली फ्यूल एफिशिएंसी आणि सोपी देखभाल प्रदान करते. कमी बजेटमध्ये 350cc बाईक हवी असल्यास Hunter 350 हा सर्वोत्तम पर्याय आहे. बजेट, मायलेज आणि मजेशीर राइडिंग यांचा उत्तम समतोल यात मिळतो. मात्र, अधिक प्रीमियम लूक आणि पारंपरिक स्टाइल हवी असल्यास Bullet 350 किंवा Classic 350 चा विचार करू शकता.

Web Title: Best and affordable 350cc bikes in india royal enfield hunter 350

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • auto news
  • royal enfield
  • Royal Enfield classic 350

संबंधित बातम्या

पेट्रोलच्या खर्चाला करा रामराम! इलेक्ट्रिक बाईक खरेदीवर मिळणार ३०,००० रुपयांपर्यंतचा फायदा; अशी आहे आकर्षक ऑफर
1

पेट्रोलच्या खर्चाला करा रामराम! इलेक्ट्रिक बाईक खरेदीवर मिळणार ३०,००० रुपयांपर्यंतचा फायदा; अशी आहे आकर्षक ऑफर

Tata Sierra EV: टाटा सिएरा EV लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता; समोर आले फीचर्स आणि रेंज
2

Tata Sierra EV: टाटा सिएरा EV लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता; समोर आले फीचर्स आणि रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.