Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा बुस्टर! भारत-यूके व्यापार करारामुळे ऑटो पार्टसची निर्यात होणार कस्टम ड्युटी फ्री!

१५ जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या भारत-यूके CETA करारामुळे भारतीय ऑटो कंपोनेंट्स वरील १८% आयात कर थेट शून्य होणार असून, इंजिनिअर कर्मचाऱ्यांना ५ वर्षांसाठी दुहेरी सामाजिक सुरक्षा करातून सूट मिळेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 18, 2026 | 08:07 PM
ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा बुस्टर! भारत-यूके व्यापार करारामुळे ऑटो पार्टसची निर्यात होणार कस्टम ड्युटी फ्री!
Follow Us
Follow Us:

भारत-यूके व्यापार करार: वाहन सुट्या भागांवरून कस्टम ड्युटी हटणार

भारत आणि युनायटेड किंगडम (UK) यांच्यातील ‘सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार’ (CETA) येत्या १५ जुलै २०२६ पासून लागू होत आहे. या करारामुळे भारतीय ऑटो कंपोनेंट (वाहन सुटे भाग) उद्योगाला यूकेच्या बाजारपेठेत मोठा फायदा होईल, कारण तिथला तब्बल १८ टक्क्यांपर्यंत असणारा आयात कर टॅरिफ आता शून्य होणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांची जागतिक स्पर्धात्मकता वाढेल.

UK ने स्टडी व्हिसा नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल; भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होणार की नुकसान?

याशिवाय, दोन्ही देशांमध्ये इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांची ये-जा सुलभ होणार आहे. नव्या ‘सामाजिक सुरक्षा कराराअंतर्गत (DCC), यूकेमध्ये तात्पुरत्या कामासाठी जाणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना दुहेरी सामाजिक सुरक्षा योगदान देण्यापासून ५ वर्षांसाठी सूट मिळाली आहे. याचा फायदा ७५,००० हून अधिक भारतीय व्यावसायिक आणि ९०० हून अधिक कंपन्यांना होईल.

‘मिनी’ची भारतात नवी इनिंग: ‘कंट्रीमन’ SUV द्वारे बाजारावर पकड मिळवण्याचा प्रयत्न

BMW ग्रुपची प्रसिद्ध ब्रिटिश कार ब्रँड ‘मिनी’ (MINI) भारतात आपली मर्यादित प्रतिमा बदलून एक मुख्य प्रवाहातील लक्झरी ब्रँड बनण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपली नवीन ‘मिनी कंट्रीमन’ (MINI Countryman) ही मोठी आणि प्रॅक्टिकल SUV भारतात लॉन्च केली आहे. भारतीय ग्राहकांच्या मोठ्या गाड्यांच्या आवडीचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे.

₹47.5 लाखांत नवी ‘मिनी कंट्रीमॅन सी’ भारतात दाखल; लक्झरी SUV सेगमेंटमध्ये मोठमोठ्या कारना देणार टक्कर

चेन्नई येथील प्लांटमध्ये या गाडीचे सुमारे ५०% स्थानिक पातळीवर उत्पादन (Localisation) केले जात असल्याने, आयात कर कमी होऊन गाडीची किंमत ४७.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवणे शक्य झाले आहे. २०२६ च्या अखेरीस मिनी आपले नेटवर्क ११ वरून २१ आउटलेट्सपर्यंत वाढवणार आहे, ज्यात जयपूर, लखनऊ आणि रांची सारख्या शहरांचा समावेश आहे. या रणनीतीद्वारे २०२६ मध्ये आपले विक्रीचे उद्दिष्ट दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे.

Web Title: India uk business agreement auto parts free custom duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • automobile
  • india

संबंधित बातम्या

‘८९९०’ नंबर प्लेट असलेल्या २५० लक्झरी गाड्या एकत्र आणत महिपाल सिंह यांच्या क्लबने रचला नवा जागतिक विक्रम
1

‘८९९०’ नंबर प्लेट असलेल्या २५० लक्झरी गाड्या एकत्र आणत महिपाल सिंह यांच्या क्लबने रचला नवा जागतिक विक्रम

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम
2

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम

कियाकडून नव्या व्हॉल्यूम एसयूव्हीवर काम सुरू! Syros आणि Seltos च्या दरम्यान लाँच होणार ही कार
3

कियाकडून नव्या व्हॉल्यूम एसयूव्हीवर काम सुरू! Syros आणि Seltos च्या दरम्यान लाँच होणार ही कार

Maruti Suzuki महागली; Arena आणि Nexa कारच्या किमतीत तब्बल ₹३०,००० पर्यंतची वाढ
4

Maruti Suzuki महागली; Arena आणि Nexa कारच्या किमतीत तब्बल ₹३०,००० पर्यंतची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.