Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?

आपल्याला माहितीय कि ऑटोमोबाईल क्षेत्र हे फक्त रस्त्यांवरील वाहनांपुरतेच मर्यादित नाहीये. खाणकाम उद्योगात विमानतळावर, सैन्य दलांत, बऱ्याच जागी वेगवेगळ्या ठिकाणी अशा वाहनांचा वापर केला जातो. सैन्य दलांत वापरली जाणारी वाहने सामान्य रस्त्यावरील वाहनांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. विशेष सुरक्षा प्रणाली, भक्कम बांधणी आणि कठोर कार्यक्षमतेच्या निकषांमुळे ही वाहने ऑटोमोबाईल अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरणही मानली जातात. देश सुरक्षेसाठी या वाहनांचा अमुलाग्र वापर सीमेवर आणि देशांतर्गतही होतो. अशाच काही लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या वाहनांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 05, 2026 | 08:31 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

Ashok Leyland Stallion- अशोक लेलँड स्टॅलियन हा भारतीय सैन्यातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या लष्करी ट्रकांपैकी एक आहे. विविध कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असलेले हे वाहन सैनिक वाहतूक, इंधन पुरवठा, क्षेपणास्त्र प्रणाली आणि संप्रेषण उपकरणांसाठी वापरले जाते.

2 / 5

Maruti Suzuki Gypsy- अनेक दशकांपासून भारतीय सैन्याची विश्वासू साथीदार असलेली जिप्सी तिच्या हलक्या वजनामुळे आणि उत्कृष्ट ऑफ-रोड क्षमतेमुळे प्रसिद्ध आहे. डोंगराळ आणि कठीण भूप्रदेशात गस्तीसाठी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.

3 / 5

Tata Kestrel- टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि DRDO यांनी संयुक्तपणे विकसित केलेले हे आधुनिक 8x8 चाकांचे युद्ध वाहन आहे. हे सैनिकांना रणांगणात सुरक्षितपणे पोहोचवते आणि आवश्यकतेनुसार शस्त्रास्त्रांसह युद्धात सहभागीही होऊ शकते.

4 / 5

Mahindra Marksman- महिंद्राने विकसित केलेले हे बुलेटप्रूफ वाहन दहशतवादविरोधी मोहिमा आणि संवेदनशील भागांतील गस्तीसाठी वापरले जाते. वाहनाची बॉडी विशेष बॅलेस्टिक स्टीलपासून बनवलेली असून ती गोळीबार आणि स्फोटांपासून संरक्षण देते.

5 / 5

Tata LPTA 713- टाटा मोटर्सने विकसित केलेला हा ट्रक भारतीय सैन्याच्या रसद पुरवठ्याचा कणा मानला जातो. सैनिक, दारूगोळा, अन्नसामग्री आणि उपकरणे दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्स, फोर-व्हील ड्राइव्ह आणि मजबूत चेसिस असते.

Web Title: Indian army essential vehicles automobile sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • automobile
  • indian army

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.